एकूण 387 परिणाम
जुलै 16, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... अमित शहांनी विधेयक मांडलं; विरोधात फक्त सहा मतं! भाजप आमदाराच्या...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट निवड समिती महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीकडे डोळे लावून बसलेला असतानाच सचिन तेंडुलकरने विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर निवडलेल्या सयुक्तिक संघातही धोनीला स्थान मिळवता आलेले नाही.  विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर सचिनने आपला स्वतंत्र संयुक्त संघ निवडला आहे. न्यूझीलंडच्या केन...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवरुन क्रिकेटविश्वात वादळ उठले आहे. स्वत: धोनी सोडून सगळे या विषयावर चर्चा करत आहेत. धोनी आतंराराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार अशी चर्चा होत आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सूत्रांनी तो पुढील वर्षीही...
जुलै 14, 2019
पंजाब : पंजाब सरकारमधील दुफळी चव्हाट्यावर आली असून, नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. याबाबतची माहिती नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी आपल्या...
जुलै 13, 2019
औरंगाबाद - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी शुक्रवारी (ता. 12) सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात आली. या पहिल्या फेरीसाठी एकूण 11 हजार 194 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन 16 जुलैपर्यंत प्रवेश निश्‍चित करायचा आहे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या...
जुलै 09, 2019
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) आणखी एक गैरव्यवहार झाल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेला दिली आहे. भूषण पॉवर अँड स्टील या कंपनीच्या थकीत कर्जांशी संबंधित (एनपीए) विविध शाखांतून तब्बल ३ हजार ८०५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ‘पीएनबी’ने म्हटले आहे.  यापूर्वी हिरेव्यापारी नीरव मोदी...
जुलै 07, 2019
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. आपल्या कॅप्टन कुलच्या सौभाग्यवती साक्षी या त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असतात. इतकेच नव्हे तर वेळ आली तर सौ. धोनी त्याच्या खांद्याला खांदा लावतात आणि आणखी पुढची वेळ आली तर धनी धोनीची प्रतिष्ठा राखण्यासाठी अशक्य वाटणारी गोष्ट कृतीत आणून ती शक्यही...
जुलै 07, 2019
पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांचा मनस्ताप कमी होण्याची चिन्हे नाहीत. सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री अकरा वाजता जाहीर झाल्यानंतर शनिवारी त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शाळेत गेले. पण, तेथे त्यांच्या वाट्याला त्रास होताच. हरकतीचे अर्ज...
जुलै 06, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीड्स : भारतीय संघाने यापूर्वीच उपांत्यफेरीत प्रवेश केल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील निकालावर भारतीय संघाचे गुणतक्यातील स्थान ठरणार आहे. आजच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली.  या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविल्यास ते गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवतील....
जुलै 01, 2019
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथील पाचशे वर्षे जुना गुरुद्वारा भारतीय शीख भाविकांसाठी खुला करण्यात आली आहे. बाबे दे बेर असे गुरुद्वाराचे नाव असून, यापूर्वी भारतीय भाविकांना तेथे जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. सियालकोट शहरापासून हा गुरुद्वारा सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे...
जून 30, 2019
World Cup 2019 : इंग्लंडच्या 337 धावा; भारताची परीक्षा... हवाई दलाची क्षमता वाढणार; रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी करार... Mann Ki Baat : चला जलसंकटावर मात करू... विराट म्हणतोय, आज पाकिस्तान आम्हाला पाठिंबा देणार...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग...
जून 30, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड या संभाव्य विजेत्यांमध्ये होणाऱया सामन्यात संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगाने भरुन गेला. इंग्लंडच्या एकही सामन्यात पाऊस पडला नाही. आजही पावसाची चिन्हे नसल्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.  सामन्यापूर्वी भारताचा...
जून 19, 2019
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया साईटवर व्हायरल झालेला सिद्धार्थचा हा लूक त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी...
जून 19, 2019
पुणे : मार्केटींग करण्यासाठी पुणेकरांशिवाय आणखी कोण प्रभावीपणे शक्कल लढवू शकेल का? नाही ना... याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पुण्याचं लाईफस्टाईल आणि फॅशनसाठी आवडीचं असलेलं ठिकाण फोनिक्स मार्केटसिटी येथे जिवंत वाटतील असे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहे. हे पुतळे हॉलिवूड सेलिब्रिटींचे आहेत. या...
जून 17, 2019
कागल - राजकारण आणि समाजकारणात सतत व्यस्त असलेल्या राजकीय व्यक्तींच्या जीवनात कुटुंबासमवेत आनंद घेण्याचे निवांत क्षण तसे दुर्मिळच असतात. शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष असलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनी काल (शनिवार) पुण्यात सहकुटुंब...
जून 15, 2019
आज शनिवार म्हणजेच विकएन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग...
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 12, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या थकीत कर्जासंबंधी मोठाच खुलासा केला आहे. बॅंकेचे संपूर्ण देशातील एकूण थकीत कर्ज तब्बल 25,090.3 कोटी रुपयांवर पोचले आहे. यात 1,142 मोठ्या आणि इतर छोट्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. या 1,142 थकित...
जून 06, 2019
चंडीगड : पंजाब कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला असून, मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे दोन उभे गट पडले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीचे खापर सिद्धू यांच्यावर फोडण्यात आल्यानंतर त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा...
जून 03, 2019
बेळगाव - भुतरामहट्टी राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना यापुढे जंगलचा राजा ‘सिंहा’चे दर्शन घडणार आहे. वन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने अनुमती दिल्यामुळे भुतरामट्टीत वाघ आणि अस्वलाबरोबरच सिंहही दिसणार आहेत.  सिंह म्हैसूर प्राणीसंग्रहालयातच आहे. आता...