एकूण 31 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
सातारा : "आयकॉनिक सातारा'च्या माध्यमातून साकारणाऱ्या पालिकेच्या नवीन नियोजित इमारतीमुळे सातारा शहराची नवीन ओळख होवून साताऱ्याच्या विकासात आयकॉनिक भर पडेल. ऐतिहासिक, निसर्गसंपन्न व पर्यटन क्षेत्रामुळे नावलौकिक असलेला साताऱ्याचा चेहरामोहरा बदलू शकतो. आदर्श शहर म्हणून लोक आकर्षित होतील. पंतप्रधान...
नोव्हेंबर 12, 2019
सातारा : सातारा पालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या संकल्प रेखांकनासाठी घेण्यात आलेल्या "आयकॉनिक सातारा' या वास्तू विशारदांच्या देश पातळीवरील स्पर्धेत पुणे येथील आर्किटेक्‍ट कल्पक भंडारी, जयंत धरप, विनोद धुसिया यांच्या विकास स्टुडिओ या कंपनीला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांच्यासह इतर विजेत्यांना...
ऑक्टोबर 29, 2019
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांची निवडणुकीतील खर्चाची रक्‍कम ऐकून विश्‍वास बसणार नाही. दैनंदिन हिशेबाच्या नोंदीनुसार त्यांनी खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार एकूण सहा लाख 57 हजार 289 रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील हे...
ऑक्टोबर 28, 2019
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून  सड्या वाटण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपक्रमावर सर्वच स्तरातून प्रचंड टीका होऊनही पाटील समर्थक नगरसेवकांनी आज साड्या वाटल्या. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पाटलांची इच्छा पूरण केली.   कोथरूडमधून पाटील नुकतेच विजयी झाले...
ऑक्टोबर 26, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी परिसरात असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ही घटना डहाणूकर कॉलनीतील पक्षाच्या कार्यालयामध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सलग दुसऱ्यांदा...
ऑक्टोबर 25, 2019
पुणे - पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचा निकाल उत्कंठा वाढविणाराच नाही; तर आश्‍चर्याचे धक्के देणाराही ठरला. मतदानापूर्वी भाजप सर्वच जागांवर विजय मिळविणार, अशी शक्‍यता वर्तविली गेली होती. मात्र, मतमोजणीला सुरवात झाली आणि भाजपला धक्के बसू लागले. चुरशीच्या लढतीत भाजपने सहा जागा राखल्या; पण वडगावशेरी...
ऑक्टोबर 25, 2019
पुणे - तब्बल दीड लाखाचे मताधिक्‍य घेऊन विधानसभेत पाऊल ठेवण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इरादा कोथरूडकरांनी निकालातून हाणून पाडला. पाटील यांना २५ हजारांची आघाडी म्हणजे १ लाख पाच हजार मते पुणकेरांनी देत नेतृत्वाची संधी दिली. पण, मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पारड्यात सुमारे ८० हजार...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : राज्यातील कोणत्याही निवडणुकीत कायमच चर्चेत असेलेले नेते राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा फक्‍त एका आमदाराचे बळ मिळाले. मनसेचे राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला असून, अन्य काही उमेदवारांनी लक्षणीय मते घेतल्याने...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुणे शहरात आठपैकी दोन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्याने, भाजपचे "शत प्रतिशत' विजयाचे स्वप्न भंग पावले. भाजप सहा मतदारसंघात विजयाची घोडदौड करीत असले, तरी शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांना जोरदार टक्कर दिली.  मिळणार, सत्ता मिळणार पण... | Election...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुण्यातल्या हाय व्हॉल्टेज अशा समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. पण दुपारच्या टप्प्यात त्यांची आघाडी कमी झालेली असून केवळ 3900 मतांच्या आघाडीवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. पाटलांनी 48 हजार 876 मतं मिळाली असून मनसेच्या किशोर शिंदेंना 44 हजार 893 मतं मिळाली...
ऑक्टोबर 24, 2019
विधानसभा 2019 : पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरूर झाली. पुणे शहराचे चित्र पाहता सकाळी 11 वाजेपर्यंत कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कसब्यातून मुक्ता टिळक, खडकवासल्यातून भिमराव तापकीर, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ,...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : कोथरुडमधील यादी नं. 127, राजा शिवराय प्रतिष्ठाण येथील एका ईव्हिएम मशिनचा नंबर वेगळा असल्याची हरकत मनसेने घेतली आहे. त्यामुळे या एका टेबलवरील मतमोजणी थांबवली आहे.  कोथरूडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील तर मनसेचे अॅड. किशोर शिंदे अशी लढाई होती. सर्व राज्याच्या नजरा या लढतीवर लागल्या आहेत. अशातचे...
ऑक्टोबर 24, 2019
विधानसभा 2019 : पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजता सुरूर झाली. पुणे शहराचे चित्र पाहता सकाळी 9 वाजेपर्यंत कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कसब्यातून मुक्ता टिळक, खडकवासल्यातून सचिन दोडके, शिवाजीनगरमधीन दत्ता बहिरट,...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुण्यातल्या हाय व्हॉल्टेज अशा समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत झालेल्या टपाल मतमोजणीत आघाडीवर आहेत. त्यांना मनसेचे अॅड. किशोर शिंदे टफ फाईट देतील.   भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेवटच्या क्षणी कोथरूड मतदारसंघातून...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : मतदान केंद्रावर गर्दी होताच, कोथरूडमधल्या कट्ट्यावर निकालाचे आडाखे बांधले जात आहेत. कोथरूडला महायुतीचाच आमदार असेल असा दावा, भाजप-शिवसेनेचे नेते करत आहेत. तर मनसेनेही आमचाच उमेदवार जिंकणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत...
ऑक्टोबर 21, 2019
​पुणे : कोथरूडमधील रंगतीत आज मयूर कॉलनीतील मतदान केंद्रावर भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मनसे उमेदवार किशोर शिंदे यांची भेट झाली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. तर मी मनसेतच बरा असल्याचे सांगत शिंदे यांनी विषय आवरता घेतला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोथरूड...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : कोथरुडचा कल भाजपकडे जाणवत आहे. त्यामुळे कोथरूडचं यंदाचं लीड 1 लाख 60 हजारांच्या पुढे मोजयचं, असे कोथरुड विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातून लढत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे आव्हान आहे...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : राज्याच्या राजकारणात 'चंपा' शब्दावरून उलट-सुलट वक्तव्ये होत असताना कोथरूडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारात वापरण्यात येत असलेल्या "चंपादाजी' व्हिडीओमुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. शांताबाई या गाण्याच्या चालीवर "चंपादाजी' हा व्हिडीओ तयार...