एकूण 326 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील  महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ....
डिसेंबर 10, 2018
मुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू, लगोरीसारख्या खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत...
डिसेंबर 09, 2018
पुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्यामुळे राज्यातील थंडी...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- साहित्य अकादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी परेश नरेंद्र कामत यांची निवड करण्यात आली. 2018 साठीच्या "भाषा सन्मान' पुरस्कारासाठी मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांची निवड झाली आहे. अभिजात वाङ्‌मय आणि...
डिसेंबर 05, 2018
नवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण विभागाचा महसुली कारभार पाहणाऱ्या कोकण भवनच्या प्रशासनाकडे पार्किंगबाबत धोरण नसल्याने कोकण...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा झाल्यानंतर शिवसेनेला कोकणात शह देण्यासाठी भाजपने राणे यांना आपल्या गोटात ओढले होते. कॉंग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावून राणे यांना...
डिसेंबर 03, 2018
मोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असा एल्गार करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकण विभागातील जिल्ह्यासह नाशिक, नगर...
डिसेंबर 03, 2018
आळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी,  वारकऱ्यांचा जीव जडे... असे म्हणत आळंदीतील कार्तिकी वारीचा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी (ता. २) आळंदीत दाखल झाला. दरम्यान पहाटे माउलींच्या समाधीवर पवमानपूजा झाल्यानंतर सोमवारी (ता. ३)...
डिसेंबर 02, 2018
पाली : प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने पालीत येत्या १८ तारखेपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत. हे या स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. येथील ग. बा. वडेर हायस्कुल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाघटनास सिने अभिनेते प्रियदर्शन जाधव उपस्थित...
डिसेंबर 01, 2018
उल्हासनगर : वारंवार उपोषण करून कब्रस्तानसाठी 40 वर्षांपासून लढा देणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिमांना आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी या सासू-सुनेने मिळवून दिलेल्या भूखंडामुळे कब्रस्तान मिळाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनाही भूखंडाचे श्रेय देण्यात...
नोव्हेंबर 30, 2018
महाड - आपल्या उत्तुंग साहस व कतृत्वाने जागतिक पातळीवर गिर्यारोहण क्षेत्रात विश्वविक्रम करणा-या पोलादपूरच्या समृद्धी प्रशांत भूतकर हिच्या नावावर नुकत्याच तिस-या विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. 17 हजार फुटापेक्षा अधिक उंचीची दोन शिखरे सलग सर करणारी ती जगातील पहिली लहान गिर्यारोहक ठरली असुन, चिल्ड्रन...
नोव्हेंबर 30, 2018
पाटण - एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी श्वापदांकडून वापरला जाणारा भ्रमणमार्ग धोक्‍यामध्ये आहे. त्या मार्गावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, आठ वर्षांपासून त्यांच्या सुरक्षेबाबत केवळ कागदोपत्री खेळ खेळला जातो आहे. यापूर्वीच मार्गावर उभा राहिलेल्या प्रकल्पांसह अन्य...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने राज्याच्या तापमानातही घट होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापाठोपाठ कोकणातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे.  राज्यात सर्वांत नीचांकी तापमान नगर येथे १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  उत्तर...
नोव्हेंबर 30, 2018
शिवसेनेने "जय श्रीराम!' ही घोषणा भले कोणताही हेतू मनात ठेवून दिलेली असो; त्याचा तातडीने लाभ कोकणातील नाणार प्रकल्पविरोधकांना झाला आहे! कोकणात नाणार परिसरात होऊ घातलेल्या रासायनिक प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणास अखेर स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना विधिमंडळात करावी लागली, हे शिवसेनेच्या...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे राज्यात थंडी वाढली आहे. अनेक भागांत पहाटेच्या वेळी धुक्‍याची दुलई पसरू लागली आहे. नगर येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल चार अंश सेल्सिअसने घट होत पारा 10 अंश सेल्सिअसवर आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या तापमानात घट होणार असून, मुख्यत...
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या वाळूचा दर ब्रासला नऊ हजार रुपये असून, एक डंपर वाळूसाठी ३० ते ३२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. सध्या वाळूसाठी कोकणातील वाळूवर अवलंबून...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - कोकणातील नाणार येथील प्रस्तावित तेल रिफायनरी प्रकल्प रद्द करा, या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत नाणार येथील जमीन अधिग्रहणाला स्थगिती दिली असल्याची घोषणा केली. यासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आल्यास पोलिसांनी त्यांची...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - विदर्भातील बहुचर्चित सिंचन गैरव्यवहाराला माजी उपमुख्यमंत्री; तसेच तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे. एसीबीने हे शपथपत्र मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. विशेष म्हणजे सिंचन गैरव्यवहार...
नोव्हेंबर 27, 2018
भिगवण - भारतीय संस्कृतीमध्ये मुली व महिलांना देवतांचा दर्जा दिला जातो याचा विसर तरुण पिढीला पडत आहे. समाजामध्ये वाढत असलेल्या छेडछाडीच्या घटना ह्या सुसंस्कृत समाजासाठी लाजीरवाणी बाब आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने महिला व मुलींचे संरक्षण व छेडछाडीसारख्या विकृतीला रोखण्यास सर्वोच्य प्राधान्य असेल...