एकूण 785 परिणाम
November 19, 2020
मुंबई- जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. यावेळी देखील तिने असाच एक बोल्ड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून स्वत: टायगर देखील अवाक झाला आहे. त्याने यावर अशी कमेंट केली. आहे...
November 19, 2020
उदगीर (उस्मानाबाद) : तालुक्यातील सत्यांऐंशी पैकी अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव काढण्यात आले असून एकूण पन्नास टक्के म्हणजे चव्वेचाळीस सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या...
November 19, 2020
टाकळी ढोकेश्वर : कोरोनाचे संकट आणि त्यात अतिवृष्टीसारख्या दुष्टचक्राने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे धावून आले. जिल्हा बॅंकेमार्फत संकरित गाय संगोपन योजनेअंतर्गत वासुंदे सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तब्बल दीड कोटी रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर...
November 18, 2020
औरंगाबाद : गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली होती. परिस्थिती सुधारत असताना दिवाळीपासून मात्र रुग्णसंख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दोन दिवासांपासून शंभराहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहेत. बुधवारी (ता.१८) जिल्ह्यात १३८ नवीन रुग्णांची भर पडली आहेत. तर ८७ जणांनी आज...
November 18, 2020
गंगापूर (जि.औरंगाबाद) : खरीप हंगामातील पिकावरच दसरा, दिवाळी या सणांच्या खर्चासह रब्बीची पेरणी अवलंबून असते. खरिपातील पिकावर बेमोसमी व अतिवृष्टीच्या पावसाचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. कापूस, ज्वारी पिक मोजकेच हातात आले. त्यामुळे आता रब्बीच्या पिकांच्या उताऱ्यावर...
November 18, 2020
मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदय सम्राट, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ता.१७ रोजी मुदखेड येथील बाळासाहेब ठाकरे चौक येथे बाळासाहेब ठाकरे चौकाच्या नामफलक व प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन...
November 18, 2020
सिहोरा (जि. भंडारा) : वैनगंगा नदीच्या पात्रात कवलेवाडा धरणांत पाणी अडविण्यात आल्याने पर्यटनस्थळाच्या विकासाकरिता अनुकूल वातावरण झाले आहे. या नदीच्या पात्रात बोटिंग व्यवसायाला मंजुरी दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नदी पात्रात 18 किमी अंतरापर्यंत पर्यटन हब विकसित करण्याची मागणी परिसरातील...
November 17, 2020
कुडित्रे - भोगावती नदीला दूषित पाणी आल्याने दोनवडे बालिंगा पाडळी खुर्द येथे नदी पात्रात मासे मृत्युमुखी पडू लागले आहेत. पाण्यालाही उग्र वास असल्याने दोनवडे बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे, आरोग्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, दूषित पाणी आले कुठून असा प्रश्न निर्माण झाला...
November 17, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : मातृ- पितृत्वाच्या आधारावर जीवनाची यशस्वी वाटचाल करणाऱ्या तालुक्यातील कसगी गावातील तरूणांनी वयाची सत्तरी ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करुन समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दीपावली पाडवा व भाऊबीज सणानिमित्त सोमवारी (ता.१६) आदर्श गाव कसगी व्हॉट्सअॅप...
November 17, 2020
शेंदूरवादा (औरंगाबाद) : ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मांडवा (ता.गंगापूर) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांडवा, तांदुळवाडी व शिवपुर या तीन गावातील नागरिकांना यंदा अंधारातच दिवाळी साजरी करावा लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये प्रशासक व ग्रामसेवक यांच्या विषयी  संतापाचे वातावरण निर्मा्ण...
November 17, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२० करिता (ता.१७) नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत एकूण ४५ वैध ठरलेल्या अर्जांपैकी १० उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे...
November 17, 2020
म्हसरूळ (नाशिक) : कोरोना संसर्गमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद करण्यात आलेली देवदेवतांची मंदिरे काही अटी शर्तीवर पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिल्याने भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. सोमवारी (ता.16) दिवसभर गंगाघाटावर विविध देवी देवतांच्या मंदिरात दर्शनाला गर्दी केल्याचे चित्र...
November 17, 2020
औरंगाबाद  :  औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.१६) ८२ जणांना (यात महानगरपालिका ६३, ग्रामीण १९) रूग्णालयातून सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ३९ हजार ९८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी एकूण ६५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरात ४५, तर ग्रामीण भागात २० असे रूग्ण आढळले आहेत....
November 16, 2020
पैठण : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी 15 मार्चपासून बंद करण्यात आलेले पैठण येथील शांतिब्रम्ह संत श्री. एकनाथ महाराज यांचे गोदाकाठावरील समाधी मंदिर व गावातील राहतावाडा असलेले नाथमंदिर आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिराचे द्वार खुले...
November 16, 2020
सातारा : संविधानाच्या चौकटीला सध्या मोडतोड करण्याचे काम सुरू आहे आणि सध्याच्या परिस्थितीत जातीयवाद व धर्मांधता वाढू लागली आहे. या परिस्थितीत जर महात्मा गांधी व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर ते नक्कीच फॅसिझम विरोधी एकत्र आले असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्र...
November 16, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता. १५) ५५ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णांची संख्या ४१ हजार ५९७ झाली. ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३९ हजार ९०५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बाधित परिसर, (कंसात रुग्णसंख्या) ः बेगमपुरा (१), व्यंकटेश नगर (२), शिवाजीनगर (१...
November 16, 2020
मायणी (जि. सातारा) : येथील चांद नदीपात्रात देशमुख वस्ती व शिंदेवाडी रोड दरम्यानच्या बंधाऱ्यात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची माहिती अशी आज (साेमवार) सकाळच्या सुमार काही ग्रामस्थांना नदी पात्रात एक मृतदेह फुगून पाण्यावर तरंगू लागल्याचे दिसले. माशांनी मृतदेहाचे लचके तोडले आहेत. यामुळे...
November 16, 2020
भडगाव (जळगाव) : राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील नद्याजोडचा अभ्यास करण्यासाठी आठ सदस्यीय अभ्यासगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.  उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृद्ध झाल्यास जलक्रांती, हरितक्रांती व औद्योगिक क्रांती घडून येईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या तज्ज्ञ टीमने नदीजोड...
November 15, 2020
मुंबई  ः कोरोनाचे सावट असूनही मुंबईकरांनी नेहमीच्याच उत्साहात मित्र-नातलगांच्या भेटी घेत, गोडधोड फराळाचा आस्वाद घेत दणक्यात दिवाळीचा सण साजरा केला. दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचांदीचे दागिने घेण्याचा उत्साहदेखील कायम होता.  कोरोनाची टांगती तलवार अजूनही कायम असल्याने सणांचा राजा असलेला दिवाळीचा सण...
November 15, 2020
सिडको (नाशिक) : शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडल्याची चर्चा असल्याने आता नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचा पुढील जिल्हाप्रमुख कोण? याबाबत बरेच तर्कवितर्क लढविले जात आहे. यात काही नावे पुढे येत असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तर...