एकूण 59 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
सातारा  : पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील चार पर्यटनस्थळांवरील विविध कामांसाठी 13.18 कोटींचा निधी राज्य शासनाने उपलब्ध केला आहे. यामध्ये वेण्णालेकचे लॅण्डस्केपिंग, पाचगणीतील टेबललॅण्डचा विकास, तापोळा आणि रेठरे येथे कृष्णा नदीचा घाट बांधण्याच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पर्यटन...
सप्टेंबर 14, 2019
कऱ्हाड ः कृष्णा नदीत केवळ शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्या मूर्ती विसर्जित करतात. त्यामुळे तो सोहळा अखंड 18 तासांपेक्षाही जास्त काळ चालतो. त्या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक नेत्यांनी त्यांच्या गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे काल दिवसभरातील घटनांनी...
सप्टेंबर 11, 2019
सातारा ः गणरायाची दहा दिवस भक्तिभावाने पूजा करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता विसर्जन सोहळ्यासाठी धांदल सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत गणरायाला निरोपही तेवढ्याच उत्साहात देण्यासाठी कार्यकर्त्यांचे सजावटीचे, वाद्यांचे नियोजन सुरू झाले आहे. साताऱ्यात अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून सार्वजनिक...
सप्टेंबर 09, 2019
वाई  : कृष्णा नदीपात्रात पूररेषेत निषिद्ध असलेल्या क्षेत्रात बांधकाम केल्यासंदर्भात वाई पालिकेला 25 लाख रुपयांचे पर्यावरण भरपाई शुल्क जमा करण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (एनजीटी) आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, ही रक्कम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण...
सप्टेंबर 02, 2019
सांगली - येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या मानाच्या गणपतीची राजवाडा चौकातील दरबार हॉलमध्ये आज परंपरेने प्रतिष्ठापना झाली. महापुरामुळे यंदा संस्थानचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दरबार हॉलमध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई यंदा करण्यात आली नाही.  कृष्णेला आलेल्या महापुराचे पाणी...
ऑगस्ट 31, 2019
सांगली - महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी आज (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा समाविष्ट आहे. ...
ऑगस्ट 29, 2019
कुरुंदवाड - गणेशवाडीसह कृष्णा नदीपलीकडील सात गावे शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करा. सानुग्रह अनुदानात शहरी - ग्रामीण असा भेदभाव करू नका यासह अन्य मागण्यासाठी आज सात गावातील पूरग्रस्त संघर्ष समितीने नृसिंहवाडी - शिरोळ मार्गावरील औरवाड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन तहसिलदार गजानन...
ऑगस्ट 27, 2019
सांगलीला महापूर नवा नाही. हा महापूर म्हणजे २००५ चाच जसाच्या तसा रिटेक आहे. या रिटेकच्या मोजमापासाठी आयर्विन पुलावरील फुटाच्या नोंदीही कमी पडल्या. सन २००५ पेक्षा भयंकर स्थितीचा अंदाज माध्यमे व्यक्त करीत होती. तेव्हा प्रशासन सर्व पातळ्यांवर थंड होते. लोकांचेही ५३.६ फुटांचा जणू करार असल्याप्रमाणेच...
ऑगस्ट 23, 2019
आटपाडी - कृष्णेतून दरवर्षी पावसाळयात अतिरिक्त पाणी वाहून जाते. त्याचा योग्य वापर होण्यासाठी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना या कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात. त्यामुळे दुष्काळी भागाला अतिरिक्त 30 टीएमसी जादा पाणी मिळू शकते. या संबंधी राज्य सरकारने 2016 मध्ये घेतलेला निर्णय...
ऑगस्ट 23, 2019
कऱ्हाड  ः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी व महापुराने कऱ्हाड तालुक्‍याची दैना उडाली. त्यात जनजीवन विस्कळित होण्याबराबरच मोठ्या वित्त हानीलाही सामोरे जावे लागले. यात दुष्काळी भागासाठी वरदायी ठरणाऱ्या टेंभू योजनेचे सुमारे 18 कोटी 28 लाखांचे नुकसान झाले आहे.  पावसाच्या हाहाकाराने ऑगस्टचा पहिल्या...
ऑगस्ट 22, 2019
अकिवाट : शिरोळ तालुक्यातील सधन गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकिवाट गावाला चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा बसला. तब्बल 12 हजार लोकवस्ती असलेल्या या गावाने पुरानंतर अत्यंत जिद्दीने काम करत पुन्हा गाव पूर्वपदावर आणले आहे. महापुराचे लवलेशही दिसत नाहीत, असा चेहरामोहरा या गावाने केला आहे. शिरोळ तालुक्यातील...
ऑगस्ट 21, 2019
तुंग - जनावरांनासुद्धा भावना असतात. त्यांना माणसांसारखा जीव लावला की ती माणसाळतात. यातूनच पशू व मानव यांच्यात नाते निर्माण होते. अशाच या  ममत्वाने कसबे डिग्रज (ता. मिरज) मधील १०५  पैकी ८५ गाय व म्हशींचा जीव वाचला. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी ही घटना कसबे डिग्रजपासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या...
ऑगस्ट 20, 2019
रेठरे बुद्रुक  ः कार्वे येथील नळ पाणीयोजनेच्या जॅकवेलजवळचा भराव महापुरात वाहून गेला. त्यामुळे या योजनेचे अस्तित्व टांगणीला लागले आहे. दहा हजार लोकसंख्येच्या कार्वे येथील जॅकवेलला धोका निर्माण झाल्याने पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांसमोर चिंता निर्माण झाली आहे. भराव वाहून गेल्यामुळे जॅकवेल कोसळणार की काय...
ऑगस्ट 19, 2019
कऱ्हाड - कृष्णा-कोयना नद्यांना आलेल्या महापुराबरोबर नदीकाठही वाहिल्याचे वास्तव पूर ओसरल्यानंतर समोर आले आहे. पुराच्या पाण्याच्या मोठ्या लोटांच्या प्रवाहाने नदीकाठही मोठ्या प्रमाणात तुटला असून, त्यावरील जमीन पिकांसकट वाहून गेली आहे. पुराने अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे...
ऑगस्ट 19, 2019
कऱ्हाड - शहर व परिसराला सलग चार दिवस कोयना-कृष्णा नदीच्या पाण्याचा विळखा होता. त्यात बाजारपेठेला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. त्या महापुराच्या फटक्‍याने कुंभार समाजाचेही कंबरडे मोडल्यासारखी स्थिती आहे. किमान ५० कुंभाराच्या ४५० मूर्ती महापुरात खराब झाल्या आहेत. त्याचा अहवाल शासनास दिला आहे....
ऑगस्ट 19, 2019
कऱ्हाड ः शहर व परिसराला सलग चार दिवस कोयना-कृष्णा नदीच्या पाण्याचा विळखा होता. त्यात बाजारपेठेला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. त्या महापुराच्या फटक्‍याने कुंभार समाजाचेही कंबरडे मोडल्यासारखी स्थिती आहे. किमान 50 कुंभाराच्या 450 मूर्ती महापुरात खराब झाल्या आहेत. त्याचा अहवाल शासनास दिला आहे....
ऑगस्ट 17, 2019
इचलकरंजी : तो एक छोट्याशा गावातील छोटासा नावाडी. हातावरचं पोट. नदीच्या या तीरावरची माणसं त्या तीरावर नेणं एवढंच त्याचं आयुष्य. एरवी गावगाड्यात नगण्य असणारा हा माणूस महापुराच्या अस्मानी संकटात देवदूत ठरला. आपल्या वल्हवण्याच्या होडीतून वाहतूक करून त्याने तब्बल 7 हजार माणसं महापुराच्या दाढेतून बाहेर...
ऑगस्ट 16, 2019
भिलवडी - ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचे सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल सापडला आहे. भिलवडी पोलीसांनी पंचनामा करून तो नातेवाईकांकडे सुपुर्द केला.  कृष्णा नदीच्या प्रलंयकारी महापुरात ब्रम्हनाळचे पूरग्रस्त आठ ऑगष्ट रोजी खासगी होडीतून...
ऑगस्ट 16, 2019
पद्माळे, जि. सांगली : पद्माळे. सांगलीपासून जवळ असलेलं मिरज तालुक्यातील छोटं गाव. सर्वात कमी शिकलेले पण, शहाणे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे वसंतदादा पाटील इथलेच. कृष्णा नदीपासून अवघ्या 200 मीटरवर वस्ती. साधारण 425 उंबरा. लोकसंख्या सुमारे 2700. विसाव्या शतकाच्या सुरवातीला आलेल्या पुरातसुद्धा...