एकूण 2 परिणाम
April 07, 2021
सांगली ः सालाबादाप्रमाणे उन्हाळ्यात शहरातील पाण्याची गढुळता (TURBIDITY) वाढली आहे. 27 मार्चला शहरातील काही भागांत घेतलेल्या पाणी नमुन्यातून ती चिंताजनक असून, प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे पंधरा एनटीयु इतकी अधिक आहे. सुदैव इतकेच या तपासणीत तूर्त ई कोलाय किंवा जीवाणूंचे निदर्शक आढळलेले नाहीत; मात्र गढूळ...
October 16, 2020
सांगली ः कमी दाबाचा पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. वेगाने वाहणारे वारे, ढगफुटीमुळे कृष्णानदीसह ओढे-नाल्यांना जोरदार पाणी आले. ऊस, द्राक्ष, केळी, उडीद, सोयाबीन, भुईमूग, डाळिंब, भाजीपाल्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेत, शिवारात पाणी साचल्याने पिके...