एकूण 57 परिणाम
December 15, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कार्वे येथील स्मशानभूमीजवळ असलेला विजेचा खांब अपघातास निमंत्रण देत आहे. कऱ्हाड-तासगाव राष्ट्रीय महामार्गालगतच या खांबाचा प्रवाशांनाही व्यत्यय होत आहे. खांब कोलमडला असून, तो बंद स्थितीत असला तरी त्याचा वाहनांना मोठा धोका आहे. याकडे संबंधित वीज वितरण कंपनीने त्वरित लक्ष...
December 15, 2020
वांगी (सांगली) : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन चार दिवस उलटले. सतत बिघाड होऊन पंप बंद पडत असल्याने लाभक्षेत्रातील पिकांचे वाळवण सुरूच आहे. या प्रकाराने सुरू होणाऱ्या पंपांचे पाणी मुख्य कालव्यातच मुरत आहे. पोटकालवे कोरडेच राहत आहेत. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात तीन आठवड्यांपासून टंचाई...
December 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : अवैध वाळू उत्खनन, अवैधरीत्या वाळूचा साठा करणे आणि अवैधरीत्या वाळूची वाहतूक या प्रकरणी तालुक्‍यातील 18 जणांना 3 कोटी 13 लाखांचा दंड करण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो न भरल्याने आता संबंधितांच्या सातबारावर बोजा चढवण्यात आला. त्यानंतरही दंड न भरल्याने आता ती बोजा चढवलेली जमीन...
December 12, 2020
सांगली : पुण्यात गवा घुसला आणि पुणेकरांच्या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धावता-धावता तो मेला. त्याला पकडण्यात अपयश आले, कारण तशी यंत्रणाच पुण्यातील वन विभागाकडे नव्हती. आता पुणेकरांनी शहाणपण घेतले आहे आणि असे वन्यप्राणी शहरात घुसले, तर त्यांना पकडण्यासाठी तज्ज्ञांचे पथक तयार करण्याचे ठरले आहे. असे...
December 12, 2020
सांगली : शहराच्या मध्यवर्ती भागात रेवणी रस्त्यावरील अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतर करण्यास भाजपच्या नगरसेविकांनी विरोध केला आहे. हे कार्यालय अन्यत्र हलवून जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केला. याबाबत महिला नगरसेविकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदनही दिले.  भाजप महिला...
December 12, 2020
नेर्ले : येथील कृष्णा नदीपासून येणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नूतनीकरण करण्यात आली आहे. जलमिशन योजनेतून अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकीसाठी मंत्री जयंत पाटील यांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषद सदस्या संगीता संभाजी पाटील यांनी दिली.  नेर्ले गावाला अनेक वर्षांपासून...
December 11, 2020
मिरज (जि. सांगली ) : पावसाळ्यात तानंग, कुपवाडपासून छोट्या नाल्यांचे पाणी कृष्णा नदीत नेऊन सोडणारा सुमारे पंचवीस मीटर रुंदीचा ओढाच रेल्वेने गिळंकृत केला आहे. नेहमीप्रमाणे रेल्वेच्या या बेकायदा कृत्यास महापालिकेचाही हातभार लागला आहे. हा ओढा पूर्ण मुजल्याने पावसाळ्यात याचा मोठा फटका निम्म्या मिरज...
December 04, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न...
December 03, 2020
भुईंज (जि. सातारा) : ओझर्डे (ता. वाई) येथील जुगार अड्ड्यावर साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सुमारे 86 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वाई परिसरात गस्त घालत असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे...
November 23, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कार्वे येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कृष्णा नदीतील जॅकवेलजवळचा मातीचा भराव तुटल्याने धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास सदरच्या जॅकवेलला केव्हाही जलसमाधी मिळू शकते. त्यामुळे लाखो रुपयांची हानी होऊ शकते. कऱ्हाड तालुक्‍यात सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून...
November 13, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा नदीवरील धोम, बलकवडी, कण्हेर व उरमोडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. रहिमतपूर परिसरातील लाभधारकांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी आवर्तनाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी फोनवरुन...
November 13, 2020
वाईचे नाव उच्चारले, तरी आपल्या डोळ्यासमोर कृष्णामाईचा घाट आणि त्यासभोवतालचा परिसर डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित असलेल्या वाईला निसर्गाने भरभरून दिले आहे आणि तो ठेवा वाईकरांनी अजूनही मोठ्या निष्ठेने जपला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून लौकिक असलेल्या वाईने आता चित्रीकरणाचे शहर...
November 12, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्या नदीच्या जिवावर लाखो जीव अवलंबून आहेत, त्या कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाही. पालिकेत ठोस पर्याय नाही, ना प्रदूषण महामंडळ त्याकडे गांभीर्याने पाहते आहे. शहरी भागात तब्बल सात वेगवेगळ्या ठिकाणांहून थेट नदी पात्रात सांडपाणी मिसळत आहे. त्यावर...
November 10, 2020
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा एक हजार 800 झाडांचे रोपण व नदीकाठावरील किनाऱ्यावर 400 झाडांच्या यशस्वी वृक्षारोपणानंतर शेरे येथील माउली ग्रामविकास प्रतिष्ठानने गावात फुलांचा सुगंध दरवळत ठेवण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे.  प्रतिष्ठानकडून 300 फुलझाडांचे नुकतेच रोपण...
November 03, 2020
अंकलखोप (जि. सांगली)-  भिलवडी (ता. पलूस) अंकलखोप दरम्यानच्या पुलाजवळ आज (ता. 2) शांत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या डोहात मगरीचा विहार अनेकांनी अनुभवला. दररोज मासेमारी साठी पुलावर, पुलाखाली हौशी व व्यावसायिक मच्छीमार वावरत असतात. त्याना मगरीचे नित्य दर्शन होते. औदुंबर ते भिलवडी, अंकलखोप दरम्यान नदीत...
October 31, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड-तासगाव राज्य महामार्गावरील 60 वर्षे जुना कृष्णा नदीवरील कार्वे पूल भविष्यातील गरज ओळखून त्याच पुलाशेजारी नवीन पूल बांधणे ही काळाची गरज आहे. राज्य महामार्ग विभागाने पूल बांधण्याच्या संदर्भात एक अहवाल करून नवीन पुलाची तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे आदेश माजी मुख्यमंत्री...
October 31, 2020
मिरज : दहा दिवसांपासून येथील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुंब भरला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले. एवढे विदारक चित्र असूनही शहराचे कारभारी मात्र आपापल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ सुरू असूनही कारभाऱ्यांचे वर्तन...
October 30, 2020
  मिरज (सांगली) - गेल्या दहा दिवसांपासुन मिरजेतील बस स्थानक, आणि रेल्वे स्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुूंब भऱला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले आहे. एवढे विदारक चित्र असुनही शहराचे कारभारी मात्र आपआपल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ...
October 24, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर मध्यंतरीच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात वाळू साचली आहे. ती वाळू चोरीस जाण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्यासाठी मध्यंतरी महसूल विभागाने नदीपात्रात येणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या सहायाने चारी काढल्या होत्या. मात्र, तरीही...
October 21, 2020
विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील लोकांची जीवनदायिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. या नदीवर बहुतांश ठिकाणच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने काही ठिकाणी पात्र उथळ व अरुंद झाल्याचे चित्र आहे. परिणामी, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढून...