एकूण 4 परिणाम
डिसेंबर 02, 2019
मुंबई : मराठी भाषेच्या देदीप्यमान साहित्यिक परंपरेला आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या ‘रंगवैखरी’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या, यंदाच्या ‘कथारंग’ या पर्वाला महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आधीच्या दोन पर्वांच्या...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : कोलंबो (श्रीलंका) येथील मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी "कुसुमाग्रज प्रतिष्ठान'ने "ग्रंथ तुमच्या दारी' या वाचकप्रिय योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे कोलंबोसह श्रीलंकेतील वाचकांना मराठीचे उत्तमोत्तम साहित्य वाचता येणार आहे.  कोलंबो येथे वास्तव्यास...
ऑगस्ट 16, 2019
महाड : "मोडून पडला संसार तरी मोडला नाही; कणा पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा' कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेतल्या ओळी महाडमध्ये ठिकठिकाणी अनुभवयास मिळत आहेत. शहरात 6 ऑगस्टच्या रात्री आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त केले. चुली विझल्या. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. परंतु या आपत्तीतही...
ऑगस्ट 08, 2019
ठाणे : ‘कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’, या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी नकळत पूरग्रस्त रहिवाशांची जगण्याशी सुरू असलेली धडपड पाहून ओठांवर येतात. पुराचे पाणी घरात शिरले आणि त्यांचे संसारच उघड्यावर आले. पाणी...