एकूण 28 परिणाम
मे 08, 2019
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला, तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मधील मोदी लाटेत जरी भाजपचे ॲड. शरद बनसोडे विजयी झाले; तरी विधानसभेच्या सहापैकी दोनच मतदारसंघांत भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी काँग्रेस, एका जागेवर...
मार्च 22, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्कंठता शिगेला पोचली आहे. बारामतीमधील ‘सरप्राइज’ कोणते असेल, याबद्दलही विविध अंदाज व्यक्त होत आहेत...
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...
फेब्रुवारी 10, 2019
सांगली - मी आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. आता मला भाजपच्या रूपाने सात्त्विक उंबरठा दिसला आहे. माझे उर्वरित आयुष्य मी तिथेच कोणत्याही अपेक्षेविना व्यतीत करणार आहे. आता नाही; मात्र २०२४ च्या निवडणुकीवेळी मी पक्षाकडे विचार करण्याची मागणी ठेवेन, असे माजी मंत्री लक्ष्मण...
फेब्रुवारी 01, 2019
सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. गत निवडणुकीतील अनुभव पाहता यंदा सोलापुरातून पुन्हा कॉंग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अग्निपरीक्षेतून जावे लागणार आहे.  लोकसभा निवडणुकीचा...
जानेवारी 28, 2019
सोलापूर : राष्ट्रवादीचे माजीमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी अखेर सोमवारी जालना येथील भाजपाच्या कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. सोमवारी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी बैठक होती़...
जानेवारी 23, 2019
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या संस्थेतील चार प्राध्यापकांनी काल (ता. 22) कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच भाजपच्या इच्छुक उमेदवाराला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "चितपट' करत "डाव' साधल्याची...
जानेवारी 22, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे. प्रशासनानेच याबाबत अडकावल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दुष्काळाच्या दाहकेवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणीच न मिळाल्यामुळे या भागातील...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
नोव्हेंबर 30, 2018
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा लोकसभेचे माजी पक्षनेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपत उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे.  लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्याची चर्चा...
नोव्हेंबर 24, 2018
अयोध्या : राम मंदिराची प्रमुख मागणी घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या ठाकरे कुटुंबीयांमुळे लक्ष्मण किला भगवामय झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण किला येथे संत-महंतांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब पूजा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...
नोव्हेंबर 11, 2018
सोलापूर- गेल्या चार वर्षांत सोलापूर शहरात एकही ठोस विकासकाम झाले नाही. शिंदे यांच्या पराभवाचा फटका सोलापूरला बसला आहे, हे कॉंग्रेसच नव्हे तर भाजपमधीलही  काही धुरिणांचे मत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे राजकीय व्यासपीठावर विरोधक असले तरी, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या...
नोव्हेंबर 05, 2018
मंगळवेढा : प्रतिक शिवशरण हत्याप्रकरणातील मारेकऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान अटकेसाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर सुरु असलेले धरणे आंदोलनास सभापती प्रदीप खांडेकर यांनी पाठिंबा देत आरोपीच्या अटकेची मागणी केली. दरम्यान सायंकाळी बहुजन नेते राजाभाऊ सरवदे व लक्ष्मण...
नोव्हेंबर 01, 2018
मंगळवेढा - गेल्या चार वर्षापासून राजकारणापासून दुर असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमल साळुंखे-ढोबळे व सावली फौऊडेशनच्या माध्यमातून उमंग 2018 महिला महोत्सव भरविण्यात आला. राजकीय नेत्यांना टाळून ग्रामीण महिलांना ऐन दुष्काळात एकत्र आणण्याचे काम या महोत्सवात झाले. परंतु, यामुळे राजकिय...
सप्टेंबर 29, 2018
आंधळगाव - मंगळवेढा सेतू कार्यालयामध्ये नागरिकांची मोठया प्रमाणात अर्थिक लूट होत आसून, सेतू कार्यालयात विविध प्रकारच्या दाखल्यासाठी येणा-या नागरिकांना चक्क कोरी पावती देवून प्रमाणापेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडून घेतली. जात असल्याची तक्रार भाजपा तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी तहसीलदार...
सप्टेंबर 13, 2018
मोहोळ- शिक्षण आणि वैद्यकीय सेवा महाग झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत आहे. तर वर्षातून एकदा आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वरोग निदान शिबीरा सारखे उपक्रम माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे राबवित आहेत. ज्यांना तज्ञ डॉक्टरांकडे जाता येत नाही त्यांच्याकडेच या डॉक्टर्सना घेऊन येणे हे...
जुलै 06, 2018
मोहोळ - राईनपाडा ता. साक्री येथे 1 जुलै ला नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मुले पळविणारी टोळी समजुन पाच जणांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील या समाजाच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको...
जुलै 03, 2018
मंगळवेढा : धुळे जिह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे नाथपंथी डवरी समाजातील पाच जाणांच्या हत्येप्रकरणाचा निषेध करून  आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीयाच्या वतीने मंगळवेढा शहर १००% बंद केले होते.  मारुती चे पटांगणात सर्वपक्षीय शोक सभा आयोजित केली होती. या वेळी आमदार...
जून 30, 2018
मंगळवेढा : अथक प्रयत्न व अनंत अडचणींवर न्यायालयाचा दरवाजा ठोठावुन याचिकेद्वारे सातत्याने पाठपुरावा करून शासनाला मंगळवेढा उपसासिंचन योजनेला मंजूरी देण्यास भाग पाडले आणि आता काही मंडळी आमच्यामुळे निर्णय झाला व या योजनेस मंजुरी मिळाली असे सांगत आहेत शिकार गरीब शेतकऱ्यांच्या पोराने करायची आणि मिरवणूक...
जून 27, 2018
मंगळवेढा - नागन्नाथ आण्णानी सुरु केलेली पाणी चळवळ आता तरुणांनीच हाती घ्यावी असे आवाहन गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. रौप्य महोत्सवी पाणी परिषद येथील यशवंत मैदानावर घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे, निमत्रंक वैभव नाईकवाडी आ भारत भालके, नगराध्यक्षा अरुणा माळी...