एकूण 645 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
लातूर ः संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला मान्यता दिलेली आहे. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, असा...
सप्टेंबर 18, 2019
  लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांच्या वेगवेगळ्या नावांपैकी एकावर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही तर अंतर्गत निवडणुकीद्वारे संमेलनाध्यक्ष निवडला जाणार आहे. बैठकीत कोणकोणत्या नावांवर चर्चा झाली, कोणाला किती मते मिळाली...
सप्टेंबर 17, 2019
निलंगा( जि. लातूर)  : वीज वितरण कंपनीच्या ग्राहकाकडे वीजबिलाची एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना वारंवार कळवूनही ते वीजबिल भरत नसल्यामुळे आता वीज वितरण कंपनीने शक्कल लढवली असून, एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकाच्या घरासमोर बॅंड वाजवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांची आता...
सप्टेंबर 17, 2019
लातूर : महसूल विभागात याच शहरात त्यांनी शिपाई म्हणून काम केले. पदोन्नतीने ते गेल्यावर्षी नायब तहसीलदारही झाले आणि योगायोग मंगळवारी (ता. 17) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांना तहसीलदार म्हणून ध्वजवंदनाचा मान मिळाला. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे (ग्रामीण) रत्नाकर महामुनी...
सप्टेंबर 17, 2019
लातूर ः सरकारच्या योजना, कार्यक्रमांच्या बातम्यांचे ओझे खांद्यावर असलेले सरकारी बातमीदार म्हणजेच काही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीपुरतेच त्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे. निवडणूक संपल्यानंतर मात्र ते पुन्हा पहिल्या ठिकाणीच परत येणार आहेत...
सप्टेंबर 17, 2019
उमरगा (उस्मानाबाद) : गुलबर्गा-लातूर मार्गावर सहा आसनी रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उमरगा-लातूर रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर घडली.   याबाबतची माहिती अशी, की सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या...
सप्टेंबर 17, 2019
उस्मानाबाद : नितळी (ता. उस्मानाबाद) येथील शीला-अतुल साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 16) भीक मांगो आंदोलन केले. नकुलेश्‍वर बोरगाव (जि. लातूर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जयलक्ष्मी नावाने सुरू असलेला साखर कारखाना शीला-अतुल...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे...
सप्टेंबर 16, 2019
लातूर : वाढत्या दुष्काळामुळे गणेशमूर्ती दान करण्याला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद निर्माल्य दान या उपक्रमालाही मिळाला. त्यामुळे लातुरात तब्बल 15 टन निर्माल्य जमा झाले. यातून लातूरकरांनी आणखी एक नवा आदर्श घालून दिला आहे. जमा झालेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्याचे काम...
सप्टेंबर 15, 2019
निलंगा(जि. लातूर)  : यंदा ऐन पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे परतीच्या पावसाचीही आशा धूसर झाली आहे. तालुक्‍यातील विविध प्रकल्प कोरडेठाक असून, पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेलाच आहे; पण रब्बीचा हंगामही हाती न लागण्याची शक्‍यता आहे. ...
सप्टेंबर 15, 2019
औरंगाबाद - आशिया खंडातील सर्वाधिक मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. मराठवाड्यात यंदाही भीषण दुष्काळाची, भयाण स्थिती आहे. पावसाळा उलटून चालला तरी सगळी धरणं, प्रकल्प कोरडेठाक आहेत. पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल आहेत. लातूर जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू गंभीर होत चालली आहे. तीच गत बीड,...
सप्टेंबर 13, 2019
लातूर ः वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण करणाऱया लातूरकरांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर गणेश विसर्जनाचाही वेगळा पॅटर्न निर्माण केलाच पण राज्यात इतिहासही घडवला आहे. दुष्काळामुळे विसर्जनाच्या ठिकाणी पाणीच नसल्याने गणेश मुर्ती दानाचा संकल्प करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुका जल्लोषात काढण्यात...
सप्टेंबर 13, 2019
लातूर : दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण देखावा करणाऱ्या लातूरमधील बप्पा उत्सव मंडळाने आपल्या बाप्पा उत्सवात यंदा थय्यम ही केरळमधील अनोखी लोककला महाराष्ट्रातील ढोल-ताशा या वाद्याच्या तालावर सादर केली. यानिमित्ताने दोन राज्यातील संस्कृतीचा अनोखा मिलाफ लातूरकरांना विसर्जन मिरवणूकीत अनुभवायला मिळाला. शिवाय,...
सप्टेंबर 11, 2019
लातूर : दरवर्षी गणरायाचे विसर्जन विहिरी, तलावात केले जाते; पण यंदाच्या भीषण दुष्काळामुळे विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. काही विहिरीत केवळ एक-दोन फूट पाणी शिल्लक आहे. म्हणून अशा विहिरींभोवती पडद्याचे कुंपण उभारून विहिरी झाकण्यात आल्या आहेत. दरम्यान, पाण्यात विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान करा, असे...
सप्टेंबर 11, 2019
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे सामाजिक एकता निर्माण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून ही एकता आणखी मजबूत केली आहे. सर्वांनी देशाप्रती प्रेम व सदभावना कायम ठेवली तरच देशाची एकता वाढीस लागेल. राष्ट्रध्वजाकडे पाहिल्यानंतर राष्ट्रभक्ती व...
सप्टेंबर 10, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक देशभरातील आयआयटी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा, अभियांत्रिकीच्या एनआयटी, आयआयआयटी व देशभरातील अनेक नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन जानेवारी २०२० परीक्षा ‘एनटीए’तर्फे घेण्यात येत असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज ३ ते ३०...
सप्टेंबर 09, 2019
अहमदपूर(जि. लातूर) ः टोमॅटोचे भाव उतरल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात बसल्या ठिकाणीच टोमॅटो टाकून देऊन आपल्या गावचा रस्ता धरला. पर्यायाने नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी टोमॅटोंना कचराकुंडीचा रस्ता दाखविला.  सोमवारी (ता. नऊ) शहरात बाजारचा दिवस असतो. त्यामुळे परिसरातील भाजी विक्रेते मोठ्या...
सप्टेंबर 08, 2019
लातूर : झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन केलेल्या वसाहतीत पाच दिवसांपूर्वी एका हौदात पडून नऊ वर्षाचा मुलगा मृत्यूमुखी पडला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक सचिन बंडापल्ले यांच्या मार्फत त्या मुलाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विम्याचा लाभ...
सप्टेंबर 07, 2019
अहमदपूर(जि. लातूर)  ः येथील पु.ल.दोडके गणेश मंडळ गेल्या आठ वर्षांपासून एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहेत. त्यासाठी मंडळाने मार्बलची मूर्ती तयार करून घेतली आहे. दरवर्षी मूर्तीवर होणारा खर्च हे मंडळ सामाजिक कार्यात वापरत आहे.  पु.ल.दोडके गुरुजींच्या स्मरणार्थ वर्ष 2009 मध्ये गणेश मंडळाची स्थापना...
सप्टेंबर 06, 2019
लातूर : मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना सरकारने हाती घेतली आहे. या योजनेत औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या चार हजार 293 कोटींच्या कामाला मंजुरी दिली असून लातूर जिल्ह्यासाठी एक हजार 713, तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 1 हजार 409...