एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 10, 2018
पुणे - पुस्तकातून ज्यांना वाचलं, ऐकलं; पण प्रत्यक्ष भेटीचा अनुभव आला नाही, ते दिग्गज आज त्यांच्यासमोर आले. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या यशाचं संचितही ऐकता आलं आणि भविष्याला दिशा मिळाली...  राज्याच्या विविध ग्रामीण भागांतून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव. निमित्त होते ‘पुणे...
जून 03, 2018
तालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे. माझा जन्म वारकरी संप्रदायाची...
मे 15, 2018
नागाव - वाहन उद्योगातील सिलिंडर हेड हे सर्वांत क्‍लिष्ट आणि अवघड काम म्हणून ओळखले जाते. अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्यांनाही कोडे पडावे असे हे काम. कोल्हापूरच्या एका अशिक्षिताने त्यावर प्रावीण्य मिळविले आणि कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोचविले. म्हणूनच कोल्हापूरच्या औद्योगिक...
एप्रिल 15, 2018
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभाताई अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यानिमित्त भारतीय अभिजात संगीताविषयी आणि स्वतःच्या संगीतप्रवासाविषयी त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत... "काळानुसार संगीतसुद्धा झपाट्यानं बदलत आहे. संगीताचं प्रस्तुतीकरण बदलत आहे; परंतु शास्त्र...
एप्रिल 15, 2018
रोजच्या व्यवहारातल्या अगदी साध्यासुध्या कंगव्यासारख्या वस्तूचा, आकृतिबंधाचा "प्रतिमेकडून प्रतिमेकडे' या माझ्या चित्रमालिकेत शोध घेण्याचा प्रयत्न मी केला. जिथं जिथं वेगवेगळ्या आकारांचे कंगवे दिसत, म्हणजे अगदी "केळकर वस्तुसंग्रहालय' ते ब्यूटी सेंटर्सपासून फुटपाथकडंही माझी नजर सहजच वळे. असंच...
मार्च 13, 2018
माझं मन आनंदाने अगदी भरून गेलं होतं. स्वतःला हवी ती गोष्ट करायला मिळाल्याने होणारा आनंद वेगळा आणि आपण दुसऱ्या कोणाला तरी आनंद देऊ शकलो याचा आनंद आणखीनच वेगळा. ते असतं एक आगळं वेगळं समाधान. माझ्या आईची आई गेली बारा-तेरा वर्षं माझ्याजवळ राहते आहे. वय वर्ष 86. मला मुलगा झाला त्या वेळी ती माझ्याबरोबर...
जून 18, 2017
पितृऋण जपणाऱ्या सराफ्यातील पुरवारांची कथा औरंगाबाद - वडिलांकडून कुणाला उद्योगाचा वसा मिळतो, तर कुणाला व्यवसायाचा वारसा; पण देशप्रेम आणि समाजऋण जपण्याचा वारसा सलग चार पिढ्या पुढीलांना देणारे घराणे औरंगाबादेत आहे. सराफ्यातील पुरवार घराण्यातील तीन वडिलांनी पुढच्या पिढ्यांना कला, संस्कृती, देशभक्ती आणि...