एकूण 2043 परिणाम
मार्च 24, 2019
कंबोडियामध्ये अप्सरानृत्याचा अतिशय रमणीय असा सोहळा होतो. कुठंही पातळी न सोडता केलेला हा अभिजात आविष्कार व्यावसायिक गणितांमध्येही थक्क करून टाकतो. सांस्कृतिक उद्योजकतेचा हा मनोरम आविष्कार असतो. भारतातही असे प्रयोग आपल्याला नक्कीच करता येतील. संध्याकाळचे चार वाजलेले होते. सकाळपासून आळसावलेला रस्ता...
मार्च 24, 2019
अलीकडंच अयूब पठाण-लोहगावकर यांचं नाव वाङ्‌मयीन क्षेत्रात पुढं येत आहे. त्यांचा "पाणक्‍या' हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. "पाणक्‍या' या कथासंग्रहातील लोहगावकर यांनी वापरलेली ग्रामीण बोली भाषा, त्यांची शैली मनाला भावते, त्यातली कथा मनाला स्पर्श करून जाते, विचार करायला लावते. संग्रहातल्या सर्व...
मार्च 23, 2019
भाषेचे दार उघडले, की आपल्यासाठी जगाचे अंगण मोकळे असते. भाषेतून भूतकाळातील संचित आपल्यापर्यंत पोचते आणि भविष्यातील रहस्यमयी मार्गही खुणावू लागतात. जेवढी दारे उघडाल तेवढ्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात. मातृभाषेसह वेगवेगळ्या भाषा शिकून आपण आपला पैस विस्तारू शकतो. जागतिकीकरणामुळे लोकल-ग्लोबल जवळ आले...
मार्च 22, 2019
कोल्हापूर -  बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, इलेक्‍ट्रॉनिक मीडिया, टीव्ही, केबल, चॅनेल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ-व्हिज्युअल डिस्प्लेज यासह सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण करणे...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
मार्च 22, 2019
बालक-पालक स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्री. शंकर यांनी ‘अज्ञात विवेकानंद’ या त्यांच्या पुस्तकात स्वामीजींचं महाविद्यालयीन शिक्षणाचं ‘प्रगतिपत्रक’ प्रकाशित केलं आहे. स्वामीजींचं कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा या गुणांच्या तक्‍त्यात थोडीतरी सूचित होते का? ‘नाही’ हे त्याचं उत्तर आहे....
मार्च 22, 2019
पुणे - गुप्त योजना आखण्यासाठी बैठका घेता याव्यात, या हेतूने पेशवेकालीन ओंकारेश्‍वर मंदिराच्या कळसात बांधलेली खोली पाहून सारेच थक्क झाले. निमित्त होतं वारसा दर्शन उपक्रमाचे. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यात ओंकारेश्‍वर मंदिरासह, रमणबागेतील रमण्याची जागा, नाट्यछटाकार...
मार्च 18, 2019
सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन...
मार्च 18, 2019
लातूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा", असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत,...
मार्च 18, 2019
सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ...
मार्च 18, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा घोषित होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे सांगत राहिले. मात्र, आता हे प्रकरण साहित्य अकादमीकडे परत पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे मराठी...
मार्च 16, 2019
पुणे : अमेरिकेत पारंपरिक पेहराव, तांबडा-पांढरा रस्सा अशा मराठी गोष्टींचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन आहे. अमेरिकेतील मराठी लोकांसाठी आयोजित केलेले हे अधिवेशन यंदा डॅलस येथे होणार आहे. अमेरिका आणि कॅनडातील मराठी लोकांसाठी हे अधिवेशन दर दोन वर्षांनी भरवण्यात येते. यंदा 11...
मार्च 15, 2019
बारामती शहर - यंदाची लोकसभेची निवडणूक आजवरच्या निवडणूकांपेक्षा सर्वाधिक हायटेक स्वरुपाची असेल. बदलत्या काळानुसार मतदारही हायटेक झाल्याने यंदा प्रचारासाठी सर्वाधिक वापर सोशल मिडीयाचाच होईल अशी चिन्हे आहेत.  गेल्या सर्वच लोकसभांच्या तुलनेत यंदा कमी श्रम व पैशात सहजतेने प्रत्येक मतदारांपर्यंत...
मार्च 15, 2019
मालवण - सध्या शहरात गाजत असलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील म्होरक्‍या असणारा तो युवक पोलिसी कारवाईच्या भीतीपोटी गायब झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.  या गंभीर प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्वतः लक्ष घातले असून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचा चंग बांधल्याची चर्चा पोलिस...
मार्च 15, 2019
कुरुंदवाड - शिरोळ तालुक्‍यातील कुरुंदवाडमध्ये दहा खासगी सावकारांच्या घरावर सहकार विभागाने छापे टाकले. कारवाई झालेल्यांमध्ये राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक, सहकारी संस्थेचे पदाधिकारी आदींचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. रोख साडेनऊ लाखांसह अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, निनावी धनादेश,...
मार्च 15, 2019
शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे. विजयादशमीला शिवजन्मभूमीत मेहेर...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
मार्च 15, 2019
कार्यक्रमांचे आकर्षकरीत्या अँकरिंग करून रसिकांना खिळवून ठेवणे, हे कार्य करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. म्हणूनच ‘स्त्रीजन्माच्या स्वागताची मानाची पैठणी’ या स्वनिर्मित कार्यक्रमामध्ये आजतागायत १५२ प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आहेत. प्रत्येकाला वाटते की, जीवनात आपले एक विश्‍व असावे, ज्याचे आपण...
मार्च 15, 2019
रेखाटलेल्या विविध कलाकृतींना मुक्त व्यासपीठ मिळावे, ही माझ्या पतींची मनोकामना पूर्ण करण्याची संधी १४ जानेवारी २०१८ ला मिळाली. ज्या नगरीत शिक्षण घेतले , कलेचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला, तेथेच ३५ वर्षांनी कला संक्रमण नावाने भव्य प्रदर्शन पार पडले. वाचनातून समृद्ध विचारांची निर्मिती होते, तर...
मार्च 15, 2019
सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. ‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच...