एकूण 7 परिणाम
November 11, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत चुरशीचा ठरला आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात राजदच्या तेजस्वी यादव यांनी तर लोजपाच्या चिराग पासवान यांनी मोठ्या प्रमाणावर रान उठवलं होतं. नितीश कुमारांशी आपले मतभेद स्पष्ट करत लोकजनशक्ती पार्टीने या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता....
November 09, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. १०) जाहीर होणार आहे. मतदानोत्तर कल चाचण्यांनंतर मध्ये बिहारचे भावी मुख्यमंत्री अशी चर्चा सुरू झालेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) तेजस्वी यादव यांनी त्यांचा ३१ वा वाढदिवस सोमवारी आई राबडी देवी व कुटुंबासह साजरा केला. या पार्श्वभूमीवर लोक...
November 05, 2020
पाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीमुळे ऐन थंडीतही राज्यात गरमागरम वारे वाहत आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षासोबत भाजपा उभी असली तरीही राजद-काँग्रेस महागठबंधनने मोठे आव्हान उभे केले आहे. एनडीएतील घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीनेही राज्यात फारकत घेत नितीश कुमारांविरोधात दंड...
November 03, 2020
पाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यापुर्वी पहिल्या टप्प्यासाठी 55 टक्के मतदान झाले होते. राज्याच्या एकूण 243 पैकी 71 मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे 42, संयुक्त जनता दलाचे 35 आणि भाजपचे 29...
October 18, 2020
पाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी आता टीपेला पोहोचली आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या निवडकीमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचे फड रंगताना दिसत आहेत. राष्ट्रीय पक्ष तसेच अनेक प्रादेशिक पक्ष या बिहार निवडणुकीत नेहमीच महत्वाची भुमिका बजावताना दिसतात. या निवडणुकीत सत्ताधारी नितीश कुमारांच्या जेडीयूसमोर...
October 07, 2020
पाटणा- मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुका लढण्यास नकार देत चिराग पासवान यांनी लोजपा एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. लोजपा एनडीएतून बाहेर पडली असली तरी आमचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असून निवडणुकीनंतर आम्ही त्यांचे हात बळकट करणार असल्याचे सांगून पासवान...
September 29, 2020
नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांना सध्या देशभरातून जोरदार विरोध होत आहे. विरोधी पक्षांसह देशातील अनेक शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरून या कायद्याला असलेला विरोध दर्शवत आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणारा काँग्रेस या कायाद्याविरोधात न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत...