एकूण 307 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
माथेरान : पावसाने गेले तीन महिने माथेरानला अक्षरश: झोडपले आहे. या विक्रमी सरींनी लाखो पर्यटकांच्या आवडीच्या निसर्गरम्य स्थळाचे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. जमिनीची तर बेसुमार धूप झाल्याने या गावाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.  माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई - उपनगरी रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. 15) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान डागडुजीची कामे करण्यात येतील.  मध्य रेल्वे  कुठे : कल्याण ते ठाणे...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात दुसरी एसी लोकल दाखल झाल्यामुळे आता शनिवार-रविवार या दोन्ही दिवशी देखील एसी लोकलच्या फे-या चालविण्यात येणार आहेत. शनिवार 14 सप्टेंबरपासून या सेवेची सुरुवात होणार आहे.  पश्‍चिम रेल्वेमार्गावर पहिली एसी लोकल 25 डिसेंबर 2017 रोजीपासून सुरू करण्यात आली. आधी प्रवाशांनी...
सप्टेंबर 11, 2019
  मुरबाड : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम वेगाने होणार असून येत्या चार महिन्यांत अंतिम डीपीआर (रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल) आल्यानंतर नऊ महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी आशा पाटील...
सप्टेंबर 10, 2019
पुणे  - पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्या व लोकलच्या वेळेत सुधारणा झाली आहे. रेल्वे प्रशासनाने लोणावळा ते चिंचवडदरम्यान ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण केल्याने हा बदल झाला. उर्वरित पिंपरी ते शिवाजीनगरदरम्यानचे काम सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेचा...
सप्टेंबर 09, 2019
ठाणे : सोमवारी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान ठाणे- दिवा रेल्वेस्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे-दिवा अप आणि डाऊन रेल्वेसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दुपारची वेळ असल्याने लोकलला तुरळक गर्दी होती. मात्र, रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मुंबई आणि कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक जण छत्रीचा वापर करतात. मात्र, अशी छत्री घेऊन तुम्ही रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहक तारांखालून जात असाल तर तुम्हाला हलका विजेचा धक्का बसू शकतो. काही दिवसांपूर्वी रेल्वे कोलमडल्याने रुळांतूनच मार्गक्रमण कराव्या लागलेल्या प्रवाशांना तसा अनुभव आला आहे....
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे आज (ता.7) पुन्हा विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशीरा तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने मोटरमनला उपनगरी रेल्वे चालवणे कठीण होऊन जाते.  मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : मध्य रेल्वेनंतर पश्‍चिम रेल्वेवरही शनिवारी रात्री आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही दिवशी बाप्पाच्या विसर्जनामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्यरात्री लोकलच्या आठ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.  मुंबईतील गणपती पाहण्यासाठी आणि...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात सुट्‌टीच्या दिवशी अर्थात रविवारी सर्वांना बाप्पाचे दर्शन करता यावे व त्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेकडून रविवारचा (ता. 8) मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहे.  बाप्पाच्या दर्शनासाठी अवघी मुंबापुरी उत्साहाच्या रसात न्हाऊन निघालेली असते. अगदी संपूर्ण...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने बुधवारी अवघी मुंबई ठप्प झाल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळनंतर जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी कालची दगदग व आजच्या धास्तीमुळे कित्येक मुंबईकरांनी आज सक्तीची ‘रजा’ घेतली. काल पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने रात्री उशिरापर्यंत नोकरदारांचे...
सप्टेंबर 05, 2019
ठाणे : रोजच होणाऱ्या रखडपट्टीमुळे लोकल प्रवासी संतप्त झाले असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. रखडपट्टीमुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांचे हाल पाच महिन्यांपासून कायम असून त्या विरोधातील संतापाचा उद्रेक ऑक्‍टोबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी (डीआरएम) प्रवासी संघटनांना...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : आजच्या सोशल मिडियाच्या जमाण्यात कोणालाही बदनाम केले जात आहे. एका बंगाली अभिनेत्रीली देखील अशाच विनाकारण बदनामीला सामोरे जावे लागले आहे. बंगाली टीव्ही अभिनेत्री बृष्टी रॉयचे गेल्या काही दिवसांपासून जगणे कठीण झाले आहे. बृष्टीला सतत कुणाचे ना कुणाचे तरी फोन येत आहेत आणि तु एस्कॉर्ट सर्व्हिस...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 1) मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम रेल्वेने मात्र ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड-माटुंगा "अप' जलद आणि हार्बर मार्गावर पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल.  मध्य रेल्वे  कुठे : मुलुंड-माटुंगादरम्यान छत्रपती शिवाजी...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई, ता. 26 : मुंबईत लोकलवर दगडफेकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील साडे सहा वर्षांत तब्बल 118 दगडफेकीच्या घटना घडल्या असून यात 113 प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या 118 प्रकरणातील केवळ 21 प्रकरणे सोडविण्यातच रेल्वेच्या जीआरपीला यश आले आहे. त्यामुळे दगडफेकीच्या घटनांवर रोख लावण्यासाठी...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : मध्य रेल्वेच्या अनेक प्रमुख स्थानकांतील फलाट ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांनी ओसंडून वाहत असतात. अनेक स्थानकांत प्रवाशांना बसण्यासाठी आसने नसल्याने त्यांना उभ्यानेच लोकलची प्रतीक्षा करावी लागते. असे असताना घाटकोपर स्थानकाच्या पूर्वेला रेल्वेरुळांना लागून ५० च्या आसपास बाकडी पडून आहेत. पावसामुळे...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांची कमी असलेली उंची, तर दुसरीकडे वातानुकुलित लोकलची उंची अधिक असल्याने या मार्गावर ही लोकल धावणे अशक्‍य आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे गारेगार प्रवासाचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.  मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी तिसरी वातानुकूलित लोकल 17...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील अनेक स्थानकांत प्रवाशांसाठी आसने मंजूर होऊनही त्याबाबतची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह (सीएसएमटी) अनेक स्थानकांत प्रवाशांना उभे राहण्याची वा जमिनीवर बसण्याची ‘शिक्षा’ मिळत आहे.   सीएसएमटीहून कसारा, कर्जत वा खोपोलीकडे लोकल गेल्यानंतर...
ऑगस्ट 21, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मागील आठवड्यात सोमवारी (ता. १२) महक ही पाच मजली इमारत झुकल्याने ३१ कुटुंबीयांना बाहेर काढून खाली करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळण्याची घटना  घडली होती. आज मंगळवारी (ता. २०) पालिकेची महासभा होती. ते लक्षात घेऊन, या...