एकूण 346 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 भाजप विरुद्ध काँग्रेस हे लोकसभा 2019 चे युध्द देशभरच काय तर जगभर निकालानंतरही चर्चेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात मिळालेल्या यशापेक्षाही 2019 च्या निकालात भाजपला मिळालेले यश हे मोठे मानले जात आहे. तेव्हा 'सकाळ'च्या वाचकांना लोकसभा...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला...
मे 24, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ...
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन...
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला लासलगाव मतदार संघातील अगदी जोरदारपणे झालेल्या लढाईमुळे दोन्ही पक्षांकडून मताधिक्याचे दावे करताना पंधरा ते वीस हजाराचे आकडे पार होत नव्हते. आज निकालातून हेच चित्र राहिले पण भाजपा-शिवसेनेचा अंदाज खरा अन् राष्ट्रवादीचा दावा फोल ठरला. येथून 20 व्या फेरीअखेर भाजपाच्या...
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य जोरदारपणे चर्चेला आले ते म्हणजे बंद कर रे तो व्हिडीओ (टीव्ही)..! सोशल मीडियावर मोदी भक्तांनी या वाक्याच्या माध्यमातून दिवसभर राज ठाकरे यांचा...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या...
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड पाहून त्यांना नंतर कोणीही...
मे 13, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.  कृषी उत्पन्न बाजार...
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून...
मे 12, 2019
लोकसभा 2019 बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. 13) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यात श्री. पवार दौरा करतील.  शरद पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता आष्टी...
मे 09, 2019
लोकसभा 2019 नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे भाजप उमेदवार...
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे,...
मे 07, 2019
मुंबई -  ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेशास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील...
मे 05, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (ता. ६) होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथसिंह, अमेठीत स्मृती इराणी यांच्या आव्हानाचा मुकाबला करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानातून अर्जुन राम मेघवाल व...
एप्रिल 30, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी असलेल्या वाराणसी येथे या निवडणूकीला एक आश्चर्यजनक सामना बघायला मिळत आहे. 29 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 102 उमेदवारांनी आपले अर्ज भरले. ज्यात नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश आहे.  उमेदवारांची ही...
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 30, 2019
पिंपरी -  उत्साह, लगबग आणि सेल्फीचा आनंद असे वातावरण सोमवारी मावळ मतदारसंघात बघायला मिळाले. सायंकाळपर्यंत ५८.२१ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, सहानंतरही मतदान केंद्रांवर रांगा असल्याने टक्केवारी वाढू शकते, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.  मावळ लोकसभा...