एकूण 916 परिणाम
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे...
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
जून 19, 2019
नवी दिल्ली : भाजपचे नवनियुक्त खासदार अभिनेते सनी देओल यांची खासदारकी धोक्यात आली आहे. सनी देओल यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादेपेक्षा अधिक रकमेचा खर्च केला. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा तपशील मागितला आहे. ...
जून 19, 2019
नवी दिल्ली : राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विद्यार्थी नेता ते लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास असून, त्यांनी आतापर्यंत लढलेल्या पाचही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळविलेला आहे. सतराव्या लोकसभेत त्यांची...
जून 18, 2019
नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेत खासदार अधीर रंजन चौधरी हे कॉंग्रेसचे गटनेते असणार आहेत. लोकसभेवर पाचव्यांदा निवडून आलेले अधीर रंजन हे पश्‍चिम बंगालमधील कॉंग्रेसचे एकमेव खासदार आहेत. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधातील त्यांच्या कट्टर भूमिकेमुळे लोकसभेमध्ये कॉंग्रेस आणि "तृणमूल' यांच्या समन्वयावर...
जून 18, 2019
नवी दिल्ली : संसदेत वंदे मातरम् म्हणणे इस्लामविरोधी आहे, ते मला मान्य नाही. त्यामुळे आम्ही ते म्हणणार नाही, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर्र रहमान बर्क यांनी आज (मंगळवार) केले. बर्क यांनी लोकसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी हे विधान केले.  शफिकुर्र रहमान बर्क हे उत्तर...
जून 18, 2019
नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत राजस्थानमधून खासदार झालेले ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. संघपरिवार व मोदींची...
जून 17, 2019
वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घालण्यात यश मिळवले आहे...
जून 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची निवड करण्यात येईल.  मध्य प्रदेशातील तिकमगढ लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी होणार आहे. तसेच लोकसभेची पहिली बैठकीतही तेच अध्यक्ष असतील....
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...
जून 06, 2019
सांगली - वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागा लढवून लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली. सांगलीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन लक्ष वेधले. लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. त्याची सुरवात...
जून 06, 2019
मुंबई - काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अब्दुल सत्तार आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या आमदारांमध्ये संम्रभावाचे वातावरण पसरले आहे.  काँग्रेसमध्ये राहून विविध मंत्रिपदे, विधानसभेतील...
जून 05, 2019
पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच पार्थ पवार शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. निकालानंतर पार्थ पवार दिसले नव्हते, त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहातील का, याची चर्चा होती. मात्र, ते उपस्थित राहिल्यामुळे त्यावर पडदा पडला. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे...
जून 03, 2019
हैदराबाद : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे. तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून ओवेसी हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. ओवेसी यांच्यावर तेलंगणातील गोशामहल येथील आमदार टी. राजासिंह यांनी हा आरोप केला आहे. तसेच...
जून 02, 2019
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही पूर्णपणे जातीनिहाय झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. या मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मिळून तब्बल 1627 केंद्रांवर दोन अंकी मतदान झाले. ज्या परिसरात एखाद्या उमेदवाराचे प्राबल्य, त्या ठिकाणी...
मे 31, 2019
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात टंचाई परिस्‍थितीवर मात करण्यासोबतच गावातील प्रश्नांच्या सोडणुकीसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी व्हॉटस्‌अॅपचा फंडा सुरु केला आहे. व्हॉटस्‌अपवर आलेल्या तक्रारींच्या नोंदी घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. या ...
मे 31, 2019
कोल्हापूर - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएम घोटाळा झाला आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर तब्बल ४५९ मते ईव्हीएममधून जादा निघाली, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. श्री. शेट्टी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 30, 2019
इंदापूर - ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी व सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर आपण येत्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.   येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे यांनी ही माहिती...