एकूण 4 परिणाम
November 10, 2020
  Bihar election 2020 पाटना :  बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. सुरवातीच्या कलांमध्ये राजद-काँग्रेसची महागठबंधन आघाडीवर होती. मात्र आता पुन्हा जेडीयू-भाजपच्या एनडीएने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे प्रवक्ता केसी त्यागी यांनी...
September 21, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत मोठा गोंधळ झाला. तर दुसरीकडे लोकसभेचं कामकाज मात्र शांततेत पार पडलं. मध्यरात्रीपर्यंत सुरु राहिलेल्या कामकाजात चार विधेयकांना मंजूरी देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांच्या संमतीनंतर शून्य प्रहराच्या कामकाजाला सुरुवात केली....
September 16, 2020
चेन्नई : आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे खासदार बल्ली दुर्गाप्रसाद राव (वय ६३) यांचे येथील अपोलो रुग्णालयात आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले. राव यांना दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते संसर्गातून बरे झाले होते आणि त्यांची चाचणीही निगेटिव्ह आली होती. मात्र,...
September 14, 2020
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत आजपासून 18 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. देशातील कोरोनाची भीषण परिस्थिती, अर्थव्यवस्थेतून सावरण्याची रणनिती यासंदर्भात हे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सीमारेषेवर चीनकडून सुरु असलेल्या कुरापतीचा मुद्दा हा देखील अधिवेशनाच्या...