एकूण 283 परिणाम
मे 20, 2019
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी विशेष गाड्या...
एप्रिल 28, 2019
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जीआयएस मॅपिंगद्वारे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे या भागातील कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन झाले आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेने महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शहराच्या इतर भागात त्याची...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 21, 2019
प्रदूषणाच्या अनुषंगानं झालेल्या हत्यांचे व आत्महत्यांचे आकडे पाहून मला असं विचारावंसं वाटतं ः "आपल्या भावनांनीही सामूहिक आत्महत्या केली आहे काय? आपल्यातल्या विवेकानंही आत्महत्या केली आहे काय?' शेवटी लोकमान्यांना स्मरून मी विचारतो ः "आपलं हृदय ठिकाणावर आहे काय?' सन 1897 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात...
मार्च 24, 2019
"थोरांचे अज्ञात पैलू' हे डॉ. सदानंद मोरे यांचं पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहे. "सकाळ'च्या "सप्तरंग' पुरवणीतल्या लेखांचं हे संकलन आहे. या लेखांमधून डॉ. मोरे वाचकांसमोर "थोरांचे अज्ञात पैलू आणि अज्ञात महाराष्ट्र' अशा दोन्ही गोष्टी दाखवून देतात. पुस्तक वाचताना अनेकदा आपली अवस्था "अरेच्चा! हे...
मार्च 22, 2019
पुणे - गुप्त योजना आखण्यासाठी बैठका घेता याव्यात, या हेतूने पेशवेकालीन ओंकारेश्‍वर मंदिराच्या कळसात बांधलेली खोली पाहून सारेच थक्क झाले. निमित्त होतं वारसा दर्शन उपक्रमाचे. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यात ओंकारेश्‍वर मंदिरासह, रमणबागेतील रमण्याची जागा, नाट्यछटाकार...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकचे मजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी आज (ता. 6) बदामी येथे एका कार्यक्रमात बोलताना 'मला कुंकु किंवा अंगाऱ्याने गंध लावलेल्या लोकांची भीती वाटते' असे वक्तव्य केले. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर #...
मार्च 06, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी वस्ती अधिक असल्याने तिलोरी-कुणबी अर्थात संगमेश्‍वरी बोली जास्त प्रमाणात बोलली जायची. या बोलीतून अनेक कार्यक्रम करून देवरूखच्या आनंद बोंद्रे ही बोली जीवंत ठेवण्यासाठी योगदान देत आहेत. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले हेही या...
मार्च 06, 2019
पुणे -  ""अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये सुरक्षिततेबाबत काय सुरू आहे, याचा अभ्यास करायला हवा. आपणही प्रदर्शने, स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलच्या माध्यमातून सुरक्षिततेबाबत जनजागृती करू शकतो. पुण्याला राहण्याकरिता उत्तम असे सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून मानांकन मिळाले आहे. आता सर्वाधिक सुरक्षित...
फेब्रुवारी 23, 2019
रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त मुंबई - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पुन्हा घातपाताची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला), मुंबई सेंट्रल, चर्चगेटसह मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांतील...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - ‘गीतेतील कर्मयोग आणि काही ना काही कर्म करीत राहा, निष्क्रिय राहू नका, त्याचे फळ मिळतेच हा संदेश तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे. युवा पिढीला चारित्र्यसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे, हीच ‘आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य’ या ग्रंथलेखनामागील प्रेरणा आहे’’, असे लेखक अरुण तिवारी...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - खेळण्या-बागडण्याच्या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करून तेरा वर्षांच्या तिलक मेहता याने मुंबईतील ३०० डबेवाल्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.  तिलकने सुरू केलेल्या ‘ॲप बेस्ड’ कुरिअर कंपनीत सध्या ३०० डबेवाले कुरिअर बॉय म्हणून काम करत आहेत. मोकळ्या वेळेत हाताला चांगले काम मिळाल्याने...
फेब्रुवारी 13, 2019
चिपळूण - येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात १४ व्या शतकातील विष्णूची मूर्ती दाखल झाली. कांटे (ता. लांजा) येथे पुरातन लक्ष्मीकेशव मंदिर आहे. आठ वर्षापूर्वी मंदिरातील मूर्ती भंगली असल्याने नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रथा आणि परंपरेप्रमाणे जुनी मूर्ती जलाशयात विसर्जित...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर एखाद्या काल्पनिक दृश्‍यात अनपेक्षित गोष्ट दाखवून चित्रपटातील रहस्याचा उलगडा होतो आणि चित्रपट संपून प्रेक्षक कल्पनेच्या जगातून बाहेर येतात. साधारणतः असे ढोबळ दृश्‍य काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत दिसायचे. परंतु कालांतराने काल्पनिक दृश्‍यात रमण्यापेक्षा...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट आणि ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचर्णे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी. लिट. पदवी देण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी केली. पदवीप्रदान कार्यक्रम...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे आणि मुंबई येथून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या विशिष्ट डब्यांसाठी प्रवाशांसाठी सवलत दिली आहे. त्यानुसार या गाड्यांच्या काही डब्यांच्या दरामध्ये पुणे-मुंबई आणि अन्य काही भागांदरम्यान प्रवास भाड्याचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामध्ये तृतीय श्रेणी वातानुकूलीत (एसी-३)...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : गृहरचना सोसायट्यांत निर्माण होणारा ओला कचरा सोसायट्यांतच जिरविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील 100 सोसायट्यांत याबाबतचे प्रकल्प कार्यान्वित करावे, यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा टिळक यांनी "सकाळ संवाद'च्या उपक्रमात शनिवारी केली....
फेब्रुवारी 01, 2019
चिपळूण - सैनिक युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढणार असला, डावपेच ठरविणार असला तरी त्याबाबतचे निर्णय सरकारमधील मंत्र्यांनी घ्यावयाचे असतात. असे निर्णय युद्धभूमी लक्षात घेऊन आणि तत्कालीन जागतिक परिस्थिती व दबाव लक्षात घेऊन घ्यावे लागतात. इंदिराजी आणि अटलजी यांनी असे निर्णय घेऊन भारताची शान जगात उंचावली, असे...
जानेवारी 31, 2019
चिपळूण - येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिराने वस्तुसंग्रहालय उभारून कोकणचा वैभवशाली सांस्कृतिक ठेवा जपला आहे. उत्तरोत्तर त्यामध्ये वाढ होत आहे. ३०० वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, ६२ हजार ३४४ ग्रंथसंख्या, १४२७ दुर्मिळ ग्रंथ, लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या ३०० पुस्तकांचा संग्रहात समावेश आहे. दोन लाख...