एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडलाय. गेले काही दिवस मुंबईत पाऊस जरी पडत नसला तरीही आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्यात. दरम्यान आता पुन्हा मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली गेलीये. येत्या चार दिवसात मुंबईवर मोठ्या पावसाचं सावट आहे.  स्कायमेटच्या...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानचे मंत्री पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताला अण्वस्र हल्ल्याची धमकी दिली होती. शेख हे भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताच त्यांना वीजेचा झटका बसला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान काश्मिरी जनतेसोबत आहे हे दाखवण्यासाठी...
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली : लंडनमधील उच्चायुक्तमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन झाले. मात्र, या परिसराबाहेर काहींनी झेंड्याचे दोन तुकडे करत फाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एएनआयच्या महिला पत्रकाराने त्याला विरोध करत त्यांच्या हातातून झेंडा हिसकावला. स्वातंत्र्यदिनी लंडन येथे एएनआयची महिला...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राईकचा पुरावा मागणारे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  Kapil Sibal ji: You believe international media over own Intelligence agencies...
जुलै 24, 2017
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी महिला क्रिकेट संघाबद्दल रविवारी सायंकाळी आक्षेपार्ह ट्विट केले. या ट्विटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.  Waiting for a repeat of Sourav Ganguly's act on the balcony of The Lords Ground,London,when India beat England 2002...