एकूण 4 परिणाम
December 22, 2020
नवी दिल्ली- यमुना एक्स्प्रेस वेवर आज (मंगळवार) पहाटे भीषण अपघात झाला. चुकीच्या दिशेने येत असलेल्या टँकरने दिलेल्या धडकेत कारने पेट घेतला आणि आतील प्रवासी अक्षरश: जिवंत जळाले. हे प्रवासी आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा अशी आर्त हाक देत होते. परंतु, आग इतकी पसरली होती की त्यांना वाचवणेही शक्य नव्हते....
November 20, 2020
उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. लखनऊ-प्रयागराज महामार्गावर गुरुवारी रात्री उशीराने झालेल्या अपघातात 14 जणांना मृत्यू झाल्याचे वृत्त असून यात 5 बालकांचा समावेश असल्याची पृष्टी झालीय. लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी जाणारी बोलेरो रस्त्यावर थांबलेल्या ट्रकवर धडकली. प्रतापगडचे...
October 13, 2020
लखनऊ- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयाने उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडताना त्यांच्या संमतीशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी कोणावर अंत्यसंस्कार केले आहेत, हेही माहीत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पीडित कुटुंबीय रात्री उशिरा लखनऊतून गावी परतले...
October 02, 2020
मुंबई - उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत.विरोधी पक्षातील नेते तसेच माध्यमांचे प्रतिनिधी पीडित मुलीच्या कुटूंबियांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...