एकूण 2 परिणाम
October 22, 2020
मुंबई : पालघर येथील साधू हत्येप्रकरणी गेल्या दोन दिवसांत 32 संशयीतांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. याप्रकरणी तपासात आरोपींचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमावाच्या मारहाणीत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांत याप्रकरणी 32...
October 07, 2020
मुंबई, ता. 7 : पालघरमधील साधुंच्या हत्येबाबत राज्य सरकारने आतापर्यंत एकूण 18 पोलिसांवर कारवाई केली आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारने एका पोलिस अधिकाऱ्याला पदच्युत केले आहे. तर दोघांना सक्तीची निव्रुत्ती दिली आहे. याचबरोबर पंधरा जणांवर वेतन...