एकूण 672 परिणाम
एप्रिल 20, 2019
पुणे - शहरीकरणाच्या वाढत्या विस्तारात अनेकदा मतदानाचे केंद्र कुठे आहे, याचा शोध घेणे जिकिरीचे होते. परंतु, त्यावर उमेदवारांनी उपाय शोधला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांच्या थेट घरी जाऊन यंत्राद्वारे मतदार स्लिप वाटण्यास सुरवात केली आहे. यामुळे मतदान केंद्र शोधणे सोईचे होणार आहे. पुणे...
एप्रिल 20, 2019
कलियुगात मंतरलेल्या जळाविना नुसत्या ध्वनिक्षेपकावरून शापवाणी उच्चारली तरी काम भागते. याचे कारण ‘शाप टेक्‍नॉलॉजी’  विकसित झाली आहे, हेच असावे... स दैव देवादिकांच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांना नाहक त्रास देऊ नये. या देवमाणसांना फार तर लांबून नमस्कार करावा आणि पुढे जावे. उगीच कुरापत काढली तर एक...
एप्रिल 19, 2019
हिंगोली ः लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्र ताब्‍यात घेवून सिल करण्यासाठी शुक्रवारी (ता. 19) क्षुल्‍लक कारणावरून निवडणूक निरीक्षकांना चांगलाच थयथयाट केला. तर दुसरीकडे जिल्‍हा प्रशासनाच्‍या समन्वयाचा अभावही दिसून आल्‍याने निवडणूक कामात असलेले अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात...
एप्रिल 19, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयात नव्याने आलेले सीटी स्कॅन मशिन बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आठ ते दहा दिवसांत सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्‍सरे व सोनोग्राफी चाचणीची सुविधा आहे. काही जिल्हा रुग्णालयांत...
एप्रिल 18, 2019
कवठा (अकोला) : बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडल्याने एकच खळबळ उडाली. मतदान यंत्राऐवजी मतपेटीतून मतदान घ्यावे, अशी मागणी करीत त्याने इव्हीएम फोडले. कवठा-बहादूरा येथे सकाळी मतदानास प्रारंभ झाला. यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण घ्यारे या...
एप्रिल 18, 2019
चेतना तरंग केवळ निरोगी कळीचेच खुलून फूल होऊ शकते. त्याचप्रमाणे, निरोगी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होते. चांगले आरोग्य म्हणजे काय? मन ताठर, अशांत असल्यास तुम्ही मानसिकरीत्या तंदुरुस्त नसता. भावना प्रक्षुब्ध असल्यास भावनिक आरोग्य नसते. चांगल्या आरोग्याची कळी एखाद्याच्या आतून बाहेर, तसेच बाहेरून आतही...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सद्यःस्थितीत कॉंग्रेस हा आरएसएसच्या ताब्यात गेला असून, मोदींच्या इशाऱ्यावर नाचत...
एप्रिल 17, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. दुसरीकडे प्रशासनानेही पूर्ण तयारीनिशी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन केले आहे. इव्हीएम मशिन, व्हीव्हीपीएटी मशिन आदी मतदानासंबंधित यंत्रणा, अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ३८४ बसचे तसेच ४८...
एप्रिल 13, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यास सुरवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर प्रथमच ‘टीडीआर’ वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा आणि ॲमेनिटी स्पेसच्या...
एप्रिल 13, 2019
मुंबई - भाजप- शिवसेना युतीचे ईशान्य मुंबईतले उमेदवार बदलले असले तरी किरीट सोमय्या यांनी तेथे समाजसेवा सुरूच ठेवली आहे.  गोरगरिबांसाठी कानाचे यंत्र देणे, त्याच्या वाटपाची सूचना देणे, ही कामे सोमय्या यांनी नित्यनेमाने सुरू ठेवली असल्याने भाजपचे उमेदवार मनोज कोटक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. सोमय्या हे...
एप्रिल 11, 2019
चेतना तरंग समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात. त्यापैकी काही समुद्राच्या मध्यभागीच नष्ट होतात. त्या किनाऱ्यापर्यंत पोचू शकत नाहीत. पाठीमागील लाटांकडून त्या ओढल्या जातात. सौंदर्याची मोठी लाट फक्त निरागसतेतून निर्माण होऊ शकते. तुम्ही कधी याचे निरीक्षण केलेय का? सौंदर्याची लाट अशा प्रकारे निरागसतेतून...
एप्रिल 11, 2019
मुंबई - राज्यात सात मतदारसंघांत ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून, १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर, १ कोटी ३० लाख ३५ हजार...
एप्रिल 09, 2019
मुंबई - मुंबईतील निवडणूक प्रचारावर होणाऱ्या खर्चाचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केले असून, फलकाच्या (होर्डिंग) व्यावसायिक जागेचे १५ दिवसांचे भाडे दोन लाख रुपये ठरविण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या पंचतारांकित हॉटेलातील एका दिवसाच्या मुक्‍कामासाठी ४० हजार रुपये खर्चाची नोंद केली जाणार आहे. लोकसभा...
एप्रिल 09, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज एका उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे नऊ उमेदवार रिंगणात राहिले असून, या उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उदयनराजे भोसले व भाजप-शिवसेना महायुतीचे नरेंद्र पाटील यांच्यातच प्रमुख लढत...
एप्रिल 08, 2019
कोल्डमिक्‍सचे 1274 टन मिश्रण तयार; पाच वर्षांत 250 कोटी खर्च मुंबई - विविध विदेशी प्रयोग केल्यानंतर आगामी पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका "कोल्डमिक्‍स' हे देशी तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यासाठी 1,274 टन मिश्रण तयार करून ते प्रभागांना वितरित करण्यात आले आहे. पाच...
एप्रिल 08, 2019
मुंबई - मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नुकतेच दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत मतदानासाठी ईव्हीएम मशीन मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात; मात्र यापैकी अनेक यंत्रे नादुरुस्त होतात....
एप्रिल 07, 2019
दिवसेंदिवस आपलं आयुष्य जीपीएसवर अवलूंबन होत चाललं आहे आणि ही यंत्रणा आपल्या आयुष्याचा भाग बनत चालली आहे. आज माणसाला कुठल्याही ठिकाणी जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण नेमकं कुठं आहोत हे बऱ्यापैकी अचूकरीत्या कळू शकतं. हे तंत्रज्ञान आपल्या स्मार्टफोनमध्ये सहज उपलब्ध असतं. अनोळख्या ठिकाणी प्रवास...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद - आपल्याकडे क्षमता आहेत, मेहनतीची तयारी आहे. जे करायचे ते ‘ग्लोबल’ दर्जाचे करायला हवे. ‘स्टार्टअप’मधून आलेल्या उत्पादनाला दीर्घकाळ स्पर्धेत ठेवण्यासाठी जगातील बाजारपेठांचा अभ्यास करा, असा मंत्र ‘एपी ग्लोबल’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी तरुणांना...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट या यंत्राचा वापर होत आहे. एका मतासाठी 22 सेकंदांचा वेळ लागणार आहे. दरम्यान, मतदानाचा टक्‍का वाढावा तसेच नव्या तंत्राच्या वापराला वेळ मिळावा, यासाठी तब्बल दीड तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. पूर्वी साडेसात ते पाच असा वेळ दिलेला असे. आता...
एप्रिल 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील नाचणखेडा (ता. जि. बऱ्हाणपूर) येथील सुनील, सुधाकर व सुरेंद्र हे चौधरी बंधू यांनी केळीपट्ट्यात हळदीच्या तंत्रशुद्ध पद्धतीत नाव मिळवले आहे. हळद काढणी व उकळणी यंत्रणा त्यांनी यू ट्यूब चॅनेलवर अभ्यास करून घरीच विकसित केली. सांगली बाजारात त्यांच्या दर्जेदार...