एकूण 16 परिणाम
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 20, 2019
आम्ही थिएटर करतो... नाटक ... तोंडाला रंग फासून जगाला हसवतो, रडवतो. आमचा आणि राजकारणाचा खरं तर काय संबंध? पण अलीकडील दोन घटना. सुमारे सहाशे रंगकर्मी पुढे आले आणि ‘सत्तारूढ पक्षाला मतदान करू नका, आपसांत तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका,’ अशा आशयाचे पत्रक त्यांनी काढले. लगोलग जवळपास तेवढ्याच...
एप्रिल 18, 2019
दीपवून टाकणारी; पण न भिडणारी "कलंक'शोभा  कलंक हा चित्रपट भव्य आहे, इंटेन्स आहे, नाट्यमय आहे, उत्कंठावर्धक आहे यात वादच नाही. अभिषेक वर्मन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम चित्रचौकटी आहेत; रंग, प्रकाश, भावना यांचा विलक्षण खेळ आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक गोष्ट...
एप्रिल 03, 2019
'कलंक' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट एक ऐतिहासिक काल्पनिक कथा असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या गाण्यांनीही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता ट्रेलरमधून चित्रपटाची भव्यता दिसून आली आहे.  आलिया...
मार्च 29, 2019
मुंबई : उर्मिला मातोंडकरच्या काँग्रस प्रवेशानंतर, माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यावर माधुरीने मी कोणत्याही पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने हा खुलासा केला आहे. या सगळ्या अफवा असल्याचे...
मार्च 18, 2019
सध्या 'कलंक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ या चित्रपटात पोस्टर वरुन दिसलाच. या चित्रपटाचे 'घर मोरे परदेसिया' हे गाणे नुकताच रिलीज झाले आहे. बहुप्रतिक्षित 'कलंक'चे हे पहिले रिलीज झालेले गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे सोशल मिडीयावर पहायला...
मार्च 08, 2019
पुणे - ‘चूल आणि मूल’ हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र असे मानण्याचे दिवस केव्हाच संपले. स्त्री आता करिअरच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचे आकाश शोधते आहे. मातृत्वाला करिअरचा फुलस्टॉप न मानता मातृत्वासह कर्तृत्व गाजविण्यास ती सज्ज झाली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या १८...
डिसेंबर 06, 2018
पुणे - भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातून खासदारकीच्या उमेदवार म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात पक्षाकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे पक्ष दीक्षित यांच्या उमेदवारीचा विचार करणार नाही, असे मत भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - ग्रेट शोमन राज कपूर यांनी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला तो ‘वाल्मीकी’ या चित्रपटात. या चित्रपटातील नारद मुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना दिली होती. त्यापोटी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली...
ऑगस्ट 16, 2018
आज सकाळपासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडियावर त्यांच्या कारकिर्दीतील आठवणी ना अनेकांनी उजाळा दिला. अखेर सायंकाळी त्यांच्या निधनाने वृत्त झळकले. एक अजातशत्रू असं हे व्यक्तिमत्व म्हणजे एक युग आहे,जेव्हा केव्हा ते क्षणभर का होईना आठवतील तेंव्हा तेंव्हा हे युग...
ऑगस्ट 06, 2018
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या ‘संपर्क फॉर समर्थन’उपक्रमांतर्गत पक्षाचे गेम चेंजर म्हणून ओळख असलेले राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी भारताचा सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली.  शहा यांनी धोनीची भेट घेत केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी...
जून 07, 2018
मुंबई  - "साफ नियत सही विकास'चा नारा देत 2019 साठी समर्थन मिळविण्याच्या मोहिमेअंतर्गत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. गानकोकिळा लता मंगेशकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांची भेट लांबणीवर ढकलली.  देशभरातील...
जून 02, 2018
ग्लोबल सुपरस्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कामाने जगभरात आपलं वेगळं स्थान बनवतेय. पण त्यासोबतच ती भारतावरही आपली हुकूमत गाजवतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर सर्वाधिक सर्च झालेली आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेली प्रियंका चोप्रा ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ झालेली आहे. स्कोर...
मे 31, 2018
बारामती : महिलांना उत्तम चित्रपट व लघुपट एकत्रित पाहता यावेत या उद्देशाने बारामतीत दुर्गा मुव्ही क्लबचा प्रारंभ काल (ता. 30) झाला. माधुरी दीक्षित यांच्या नव्यानेच आलेल्या बकेट लिस्टचा आनंद बारामतीतील महिलांनी लुटला.  महिलांना दररोजच्या व्यापातून काही काळ विरंगुळा मिळावा व त्यांचे निखळ मनोरंजन...