एकूण 289 परिणाम
जानेवारी 15, 2019
नांदुरा (जि. बुलडाणा) - अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीला त्याच्या चार नातेवाईकांसह घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील पोलिसांच्या वाहनाचा बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा-मलकापूरदरम्यान अपघात झाला. समोरून येणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने पोलिसांच्या मोटारीमधील चार जण जागीच ठार धाले, तर पोलिस...
जानेवारी 14, 2019
गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या अधिवेशनाकडे लागले होते...
जानेवारी 14, 2019
कापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व मित्रपक्ष आघाडी सोडत आहेत. पराभवाचे चटके बसले आहेत. कार्यकर्त्यांनाही संकटाची जाणीव होऊ लागली आहे. अशा अवस्थेत मंडळींना भावनिक गोष्टी आठवू लागतात....
जानेवारी 13, 2019
पुणे - गत वर्षातील विविध घटनांचा आढावा घेणाऱ्या ‘सकाळ इयर बुक - २०१९’ या संदर्भ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, राजकीय विश्‍लेषक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे....
जानेवारी 13, 2019
आघाडीच्या राजकारणात ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढविण्यासाठी मित्र पक्षाच्या जागेवर हक्क सांगण्याची तशी परंपराच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या लोकसभा जागावाटपातही राज्यातील आठ मतदारसंघांसाठी हे बार्गेनिंग ‘सूत्र’ दोन्ही पक्षांकडून वापरले जात आहे. पुण्याच्या जागेबाबत या वेळी राष्ट्रवादी...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 11, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात चार-दोन महिने राहावं. लोखंडी भांडी विकून चांगली कमाई करावी नि आपापल्या गावी निघून जावं, हे स्वप्न घेऊन मध्य प्रदेश, राजस्थानातील लोहार बांधव शहरात दाखल झाले खरे. मात्र, पोटानं आणलं त्या मराठवाड्यातही दुष्काळ. त्यामुळे पाठीवरचं बिऱ्हाड घेऊन कुठंही गेलं तरी हीच स्थिती. आता पोट...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
जानेवारी 10, 2019
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....
जानेवारी 07, 2019
नागपूर - युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांत ३० हजार तरुणांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. यापैकी ३ हजार तरुणांना जागेवरच रोजगार मिळाला. दोन हजारांवर तरुणांची निवड झाल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी दिली.   फॉर्च्यून फाउंडेशनसह जिल्हाधिकारी कार्यालय, इंजिनिअरिंग कॉलेजेस...
जानेवारी 06, 2019
नांदेड - चारचाकी लक्‍झरियस वाहनांच्या किमतीलाही लाजवेल असा अकरा लाखांचा घोडा व विविध महागडे प्राणी पाहायचे असतील तर माळेगावची (ता.लोहा) यात्रा गाठावी लागेल. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेला नुकतीच सुरवात झाली आहे. देशपातळीवरील जनावरांचा बाजार व भटक्‍याविमुक्त- धनगर आदी समाजांच्या...
जानेवारी 06, 2019
अतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जीव तळहातावर घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा कस लागत असतो. थरारक, रोमहर्षक प्रसंग तर रोजचेच असतात. अशाच प्रसंगांची, अनुभवांची कथा-गाथा या...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 04, 2019
सोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा एकमताने ठराव झाला. निमित्त होते छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशानिमित्त दाखल झालेल्या प्रस्तावाचे. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, तौफीक...
जानेवारी 04, 2019
नागपूर - ज्येष्ठ गांधीवादी, लेखक, विचारवंत, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी (वय ९१) यांचे गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे न्या. सत्यरंजन व ॲड. आशुतोष, मुलगी डॉ. अरुणा पाटील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
जानेवारी 04, 2019
शस्त्रक्रियेची एक छोटीशी खूण माकडहाडावर ठेवून सत्त्याहत्तर वर्षांची वेदना गायब झाली. चमत्कारांवर माझा मुळीच विश्‍वास नाही, पण घडले ते मात्र चमत्कार वाटावा असे. ते अघटित होते असेही नाही म्हणता येणार. पण ते घडले वेगाने. मणक्‍यांचा विकार मला अगदी लहानपणापासून आहे. वेदना जाणवू लागल्यापासून थोडे फार...
जानेवारी 03, 2019
भोपाळ- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला होणारे 'वंदे मातरम्' न झाल्याने मोठा वाद झाला होता. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर विरोधकांसह सोशल मीडियावरही काँग्रेसबरोबरच मध्यप्रदेश सरकारचे आणि कमलनाथ यांचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे जाग आलेल्या कमलनाथ सरकारने...
जानेवारी 03, 2019
शिरपूर - मध्य प्रदेश ते महाराष्ट्राचा प्रवास, माहेर- सासरची प्रतिकूल परिस्थिती आणि नोकरीनंतरही समोर उभी असलेली आव्हाने, अशा खडतर परिस्थितीत बळ दिले ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांनी... पायपीट करीत घेतलेले शिक्षण आणि त्याआधारे मिळालेली नोकरीची संधी यातून कुटुंब, सामाजिक स्थिती...
जानेवारी 03, 2019
नाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून...