एकूण 25 परिणाम
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
ऑक्टोबर 23, 2018
औरंगाबाद - अमेरिका आणि अन्य राष्ट्रांसाठी शेंद्रा येथे प्लॅंट उभारण्याच्या कामाला प्रख्यात कंपनी ‘हमदर्द’ने ब्रेक लावला आहे. औरंगाबादेत व्यवहारातून झालेल्या डोकेदुखीमुळे कंपनी ५०० कोटींची गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करीत असल्याची माहिती ‘हमदर्द’तर्फे देण्यात आली. हा प्रकल्प गेल्यास पाचशे थेट, तर...
जुलै 04, 2018
नागपूर - कधी सिनेमातील संवाद तर कधी प्रसिद्ध कार्टून कॅरेक्‍टरच्या माध्यमातून सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यंग्यचित्रांचा  आधार घेतला. त्यांच्या कॉटेजपुढे उभारलेल्या शामियानात जणू व्यंग्यचित्र प्रदर्शनाचे आयोजन दिसून येत असून, या माध्यमातून त्यांनी...
जून 17, 2018
पुणे : मुंबई- पुणे मार्गासाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित कंपनीच्या अधिकारी यांच्यात अमेरिका भेटीत झालेल्या चर्चेनुसार, हायपरलूप लवकरच आपले अभियंते पुण्याला पाठविणार आहेत. पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा...
मे 09, 2018
मुंबई - "मॅग्नेटिक महाराष्ट्र', "मेक इन इंडिया', "इज ऑफ डुइिंग बिझनेस', "स्टार्टअप', या परवलीच्या शब्दांनी केंद्र व राज्य सरकारला भुरळ पाडली असतानाच आता महाराष्ट्राला या इंग्रजी घोषवाक्‍यांना अस्सल मराठमोळ्या पर्यायी शब्दांचा शोध घ्यावा लागणार आहे. कारण राज्य सराकरनेच मंगळवारी प्रशासनात मराठी...
मे 01, 2018
महाराष्ट्राने मोठी प्रगती साधली आहे. उद्योग, आरोग्यापासून ते शेतीतील प्रगतीपर्यंत सर्व काही साध्य केले आहे. आगामी काळात लौकिकाला साजेशा तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर स्वार होत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवण्याचे आव्हान टिकवले पाहिजे, याची जाणीव तज्ज्ञ करून देत आहेत.  सामान्यांनाही हवे उच्चशिक्षण ...
एप्रिल 28, 2018
मुंबई - राज्यातील घटलेले व्यावसायिक कराचे संकलन हे संघटित उद्योग क्षेत्रातील वाढत्या बेरोजगारीचे निदर्शक असून, राज्यातील औद्योगिक क्षेत्र फडणवीस सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात कुंठत चालले आहे याचे निदर्शक आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 'मेक इन इंडिया, मेक...
एप्रिल 17, 2018
पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी...
एप्रिल 16, 2018
सोलापूर - एकीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्राचा नारा देऊन दुसरीकडे सध्या हाताला काम असलेल्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. इतर राज्यांतील कंत्राटदारांच्या यंत्रसामग्रीची नोंदणी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदांसाठी...
एप्रिल 06, 2018
सांगली - तासगावमध्ये भाजप शासन पुरस्कृत गुंडगिरीला आमचा पूर्ण ताकदीने विरोध राहील. तेथील गुंडगिरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत की कसे, ते लवकरच पहायला मिळेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली....
एप्रिल 05, 2018
सांगली - तासगावमध्ये भाजप शासन पुरस्कृत गुंडगिरीला आमचा पूर्ण ताकदीने विरोध राहील. तेथील गुंडगिरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत की कसे? ते लवकरच पहायला मिळेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली...
एप्रिल 04, 2018
राजगुरूनगर - ''लाखो, करोडो रुपयांचा निधी आणू अशा फसव्या आणि पोकळ घोषणा देत फिरणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे भाजप सरकार राज्य चालविण्याच्या परीक्षेत पूर्णपणे नापास झाले आहे'', अशी टीका मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी येथे केली. मॅग्नेटिक महाराष्ट्र, कॅशलेस व्यवस्था, डिजिटल इंडिया, अच्छे दिन,...
मार्च 10, 2018
मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे.  सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४...
मार्च 09, 2018
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...
मार्च 06, 2018
मुंबई - कोकणातील नाणार प्रकल्पास स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेतला जाणार असल्याचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत केले.  कोकणातील नाणार येथे तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण धोक्‍यात येत असल्याने 17...
मार्च 03, 2018
धनंजय मुंडे यांच्याविषयीच्या कथित गौप्यस्फोटाची ध्वनिफीत खरी की बनावट, याची चौकशी होईपर्यंत सत्ताधारी व विरोधकांनीही थांबण्यास हरकत नव्हती; पण आता माध्यमांना दोष देत प्रकरण तापवले जाते आहे. एकूणच विधिमंडळातील चर्चेचा दर्जा हा चिंतेचा विषय बनला आहे.  अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यपालांच्या...
मार्च 03, 2018
मालेगाव (जि. नाशिक) - राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच केला आहे. आता विकासाबाबतही हीच परिस्थिती आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी येथे केले. त्यामुळे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या...
फेब्रुवारी 26, 2018
औरंगाबाद - ‘ह्योसंग’च्या रूपाने अँकर प्रकल्पाची बंपर इन्व्हेस्टमेंट पटकावल्यानंतर शेंद्रासाठी ऑरिककडून ‘मिशन दक्षिण कोरिया’ हाती घेण्यात येणार आहे. कोरियन कंपन्यांची गुंतवणूक शेंद्रा येथे व्हावी, यासाठी द्विपक्षीय चर्चांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ‘ह्योसंग’च्या साडेतीन हजार...