एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई  : महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये विविध मतमतांतरे असून, पाठिंबा दिला तरी सत्तेत सहभागी व्हावे की न व्हावे, यावर जोरदार मतप्रवाह आहेत. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवताना शिवसेनेसोबत जाताना राष्ट्रीय राजकारणावर विपरीत परिणाम होणार नाहीत, यासाठी मित्रपक्षांच्या...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय.  कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 06, 2019
कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही, अशी भूमिका काँग्रेसची ठरली असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. मात्र, या संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.  48 तासात चित्र स्पष्ट होईल असं सांगत त्यांनी सेनेसोबत जाण्याचे अप्रत्येक्ष संकेतही दिले कॉंग्रेस...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तासाथापानेचा पेच : नुकतीच भाजपचे प्रदेशाधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील...
नोव्हेंबर 04, 2019
येत्या वर्षात राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर विभाग, कस्टम्स, आणि सीबीआय या विभागांमध्येही कारकून पदाची भारती होण्याची शक्यत आहे. याचसोबत पोस्ट, म्हाडा, बँकिंग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्य आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे कृषी...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : महाराष्ट्रात लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हायला हवी. राजकीय नेत्यांना सद्बुद्धी येवो आणि आपण कुठे आहोत ते लक्षात घेऊन राजकीय नेत्यांनी सर्वसमावेशक निर्णय घ्यायला हवा असं मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे....
नोव्हेंबर 01, 2019
भाजप-शिवसेनेत सध्या सरकार स्थापनेवरून सुरू असलेल्या साठमारीत एक चेहरा सध्या सर्वांचं लक्ष वेधतोय. हा चेहरा आहे संजय राऊतांचा. शिवसेनेला अवघ्या 56 तर भाजपला 105 जागा मिळूनही संजय राऊतांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपवर अक्षरशः गुडघे टेकायची वेळ आलीय. महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा सरकार स्थापन होईल...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी करीत असल्याच्या हालचाली सुरू झाल्या  आहेत. जर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग निवडला तर तो मार्ग शिवसेनेच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर लगेचच दिवाळी सुरू झज्याने सर्वच राजकीय पक्षातील नेते दिवाळीचे फटाके वाजवण्यात व्यस्त होते. मात्र आता दिवाळी संपल्याने सत्ता स्थापनेची स्पर्धा तसेच दावे-प्रतिदावे सुरू होणार असल्याने आजपासून राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीये.   विधानसभा निवडणुकीचा निकाल 24...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला केंद्रीय वन्यजीव प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उद्‌घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या पाच सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचा श्रीगणेशा करण्यात येणार असल्याचे समजते.  गोरेवाडा...
जून 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रूग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आहे. राज्यात सातठिकाणी जिल्हा रूग्णालयांना असा दर्जा देण्यात येणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी याला ट्विटरव्दारे दुजोरा दिला आहे....
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अडीच रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरात एकूण पाच रुपयांचा दिलासा मिळणार आहे. इंधन कपातीबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...