एकूण 3010 परिणाम
डिसेंबर 11, 2018
औरंगाबाद - गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा झाली; पण अद्यापही मैदानी चाचणी झाली नाही, त्यामुळे एक हजार ४६९ उमेदवारांना रुखरुख लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - राज्य सेवा आयोगाकडून सरकारच्या या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरिता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील २३० पदांची महाभरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर यापैकी काही...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे बुधवारपासून (ता.12) चेतक महोत्सव सुरू होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - करातून सवलत देण्याच्या मागणीसाठी "व्हॅनिटी व्हॅन' कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर काहीअंशी परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आझाद मैदान पोलिसांना निवेदन सादर केले. कलाकारांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही, असे "व्हॅनिटी...
डिसेंबर 11, 2018
नाशिक - वैद्यकीयशास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपर पॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वोतोपरी सेवा करीत...
डिसेंबर 11, 2018
पुणे - केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासंदर्भात केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले. शबरीमला मंदिरात...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षात (भाजप) मुख्यमंत्र्यांचे सर्वांत विश्‍वासू म्हणून ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर पुन्हा एका शिक्‍कामोर्तब झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात महाजन हेच भाजपचा यशस्वी चेहरा असल्याचे आज धुळे महापालिकेच्या निकालानंतर स्पष्ट झाले. स्वपक्षातील जुन्या जाणत्या...
डिसेंबर 11, 2018
सिंहगड रस्ता - मराठी साहित्यिकांचे साहित्य जपानी भाषेत अनुवादित करून त्याच्या अभिवाचनातून अनोख्या सादरीकरणाचा अनुभव पुणेकरांनी पु. ल. देशपांडे उद्यानात घेतला.  असोसिएशन ऑफ फ्रेंड्‌स ऑफ जपान, पुणे या संस्थेतर्फे पु. ल. देशपांडे उद्यानात ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
डिसेंबर 10, 2018
नांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद वापरून निवडणूक...
डिसेंबर 10, 2018
पुणे - पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात ढगाळ हवामान होत आहे. रविवारी (ता. ९) सकाळी नागपूर जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. दिल्ली केंद्राच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार आजपासून (ता. १०) विदर्भात वादळी वारे, विजांसह, हलका पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात...
डिसेंबर 10, 2018
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत. ...
डिसेंबर 10, 2018
धुळे- भाजपचा हा विजय महाराष्ट्रासाठी धोक्याचा असल्याचे मत धुळे महापालिकेचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे. भाजपने ईव्हीमध्ये घोळ केला असून धुळे महापालिके निवडणुकांच्यावेळी लोकांना प्रचंड पैसे वाटले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. धुळ्यात भाजपने...
डिसेंबर 10, 2018
वज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम शासकीय संस्था, शाळा व्यवथापन याच्या सततच्या पाठपुरावामुळे आज भिवंडी आगारा तर्फे मुलींसाठी स्वतंत्र एसटी सोडण्यात आली. त्यावेळी कन्या विद्यालयाच्या...
डिसेंबर 10, 2018
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील  महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ....
डिसेंबर 10, 2018
मनमाड - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुंबई येथे झालेल्या धक्कबुक्कीचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ आज  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) तर्फे करण्यात आलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर निषेध मोर्चा काढत इंदौर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन...
डिसेंबर 10, 2018
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली असून, मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. सरकारने नुकतीच...
डिसेंबर 10, 2018
पुणे- विद्यार्थी कलाकारांच्या सृजनात्मक भावभावनांच्या मुक्त आविष्काराला रंग-रेषांच्या दुनियेची दारे खुली करून देणारी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ अवघ्या सात दिवसांवर आली आहे. शाळेद्वारे स्पर्धेत नावनोंदणी न करता आलेल्या मुला-मुलींना येत्या रविवारी (ता. १६) आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन स्पर्धेत भाग घेता...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...