एकूण 88 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीयांना मोठे सरप्राईज मिळणार आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दिसणार आहे.  उमेश यादव म्हणतो, या खेळाडूमुळेच संघाला चढते स्फुरण विश्वास...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोबतचा एक फोटो ट्विट केला होता. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूरवी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने याबाबत खुलासा केला आहे.  U19 Asia Cup : केवळ...
सप्टेंबर 12, 2019
नवी दिल्ली : आज अचानक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरु झाली. तो सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याची निवृत्ती जाहीर करणार अशाही अफवा पसरल्या. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आज प्रसाद यांनी...
सप्टेंबर 12, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा क्रिकेटवर्तुळात जोरदार सुरु आहे. कर्णधार विराट कोहलीने धोनीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्वत्र गोंधळा उडाला. त्यामुळेच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. 2016मध्ये...
ऑगस्ट 28, 2019
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कधी निवृत्ती घ्यावी सर्व चर्चा करत आहेत. मात्र भारताचे माजी दिग्गद यष्टीरक्षक सैयद किरमाणी यांनी त्याला एकटं राहुद्या अशी विनंती सगळ्यांना केली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत सातत्याने चर्चा करण्यावरून किरमाणी संतापले. त्याला एकटे राहुद्या. वेळ...
ऑगस्ट 26, 2019
जी-07 परिषदेत ट्रम्प यांचा पाकिस्तानला मोठा झटका... माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांची 'एसपीजी' सुरक्षा काढली... सोने 40 हजारांकडे; विक्रमी वाटचाल सुरूच... मुलींनो जिंकलंत...! तुमच्या खिलाडूवृत्तीला Hats Off... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...
ऑगस्ट 26, 2019
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एकदा म्हणाला होता मी सामना हारलो किंवा जिंकलो तरी घरी गेल्यावर माझी कुत्री माझ्याशी वागताना कोणताच भेदभाव करत नाहीत. अगदी खरं आहे की नाही हे. International Dog Day निमित्त तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुत्र्यासोबतचा फोटो टाका. कुत्र्यांना माणसाचा बेस्ट...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नुकताच लष्कराचे प्रशिक्षण संपवून परतला आहे. तो जम्मू काश्मिरमध्ये तैनात होता. आता तो लष्करी दलातून परत आला आहे. परतल्यावर तो नव्या कमांडो लूकमध्ये दिसून आला आहे.          View this post on Instagram                   Mahendra...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लष्कराचे प्रशिक्षण परतल्यावर पुढाऱ्याच्या पोशाखात दिसला आहे. त्यामुळे त्याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत.  धोनीने राजकीय भूमिका साकारत केलेल्या एका जाहीरातीमुळे या चर्चांना उधाण आले आहे. धोनीला या अगोदर अशा पोशाखात कुणी...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा धोनी सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंण्ड होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात ती झाशीच्या राणीच्या पोशाखात अवतरली आणि साऱ्यांनी मनं जिंकली.  Picture of the Day! Our little diva dressed up as the Queen of Jhansi...
ऑगस्ट 12, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी बाद झाल्यावर फोटोग्राफर रडलेला फोटो व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या या कोलाज फोटोत धोनी बाद झाल्यानंतर फोटो काढताना फोटोग्राफरही रडला. मात्र, तो फोटो भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील नसल्याचे...
ऑगस्ट 10, 2019
रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या निम लष्करी दलासह जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असतानाच त्याच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळेच त्याची पत्नी साक्षीला त्याची खूप आठवण येत असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत म्हटले आहे.  धोनीच्या घरी Track Hawk 6.2 Hemi या गाडीचे...
ऑगस्ट 07, 2019
बारामुल्ला : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय लष्करासह काश्मीर खोऱ्यात तैनात आहे. यावेळी धोनीला अत्यंत खारब अनुभव आला आहे. बारामुल्ला येथे जमावाने त्याला पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार बूम बूम आफ्रिदी अशा घोषणा दिल्या आहेत.  काश्मीर खोऱ्यात रहाणारे नागरिक भारतीय लष्कराशी नीट वागत नाहीत...
ऑगस्ट 06, 2019
श्रीनगर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काश्मिरमध्ये लष्करासह कार्यरत आहे. त्याने दोन महिन्यांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. अशातच त्याचे काश्मिर खोऱ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. स्वत:चे बूट पॉलिश करताना आणि जवानांबरोबर व्हॉलीबॉल खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे...
जुलै 31, 2019
श्रीनगर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आजपासून काश्मिरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू होणार आहे. त्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेत दोन महिन्यांसाठी लष्करात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्याला बीसीसीआय आणि लष्कराने परवानगी दिली आहे.  धोनी 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विंडीज दौऱ्यावर न जाता भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट सोबत प्रशिक्षण घेणार आहे. त्याला आता भारतीय सैन्याचे प्रमुख बिपीन रावत यांनी परवानगी दिली आहे.   येत्या काही काळात धोनी जम्मू काश्मीरमध्ये सैन्यासोबत प्रशिक्षण घेणार आहे. मात्र त्याला...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एवढ्याच निवडत्ती घेण्याच्या विचारात नाही असे त्याचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार अरुण पांडे यांने स्पष्ट केले आहे.  गेल्या काही दिवसांत धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीवर सर्वस्तरातून राजीनामा देण्यासाठी दबाब आणला जात आहे. मात्र,...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यासाठी खेळणार नाही यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. धोनी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार नाही असे खात्रीशीर वक्तव्य सूत्रांनी केले आहे.  "धोनी विंडीजला जाणार नाही. तसेच इथून पुढे तो भारतातील किंवा परदेश दौऱ्यावर...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरु होती. पण, धोनीने अद्याप निवृत्ती न घेतल्याने आता त्याची संघातून हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. भारताला 2011 मध्ये विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या धोनीचा खेळ कमालीचा...