एकूण 178 परिणाम
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला. पंतप्रधान मोदी...
मे 24, 2019
पिंपरी - ‘माझ्या भावाने शरद पवार, अजित पवार यांच्या घराणेशाहीचा प्रत्यक्ष पराभव केला...’ खासदार श्रीरंग बारणे यांच्या बहिणीची ही बोलकी प्रतिक्रिया. मताधिक्‍याकडे बारणे यांची घोडदौड सुरू झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या गोतावळ्याने एकच जल्लोष केला. दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा आनंद होताच. मात्र...
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 14, 2019
पिंपरी - पुणे लोकसभा मतदारसंघातून सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट विजयी झाल्यास त्यांची जागा कोण घेणार, यावरून आता चर्चा रंगली आहे. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि जिल्हाध्यक्ष व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नावे यासाठी चर्चेत आहेत. दोघांमधून कोणाची लॉटरी लागते, हेही...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
मे 06, 2019
नवी दिल्ली : ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत साखळी बॉंबस्फोट घडवून आणणाऱ्या आत्मघाती हल्लेखोरांपैकी काही जणांनी भारतातील काश्‍मीर, केरळ आणि बंगळूरला भेट दिली होती. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असावे, असा दावा श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी केला आहे.  श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल महेश...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 20, 2019
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रचारात सक्रिय आहेत की नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नगरसेवकांनी आपापल्या भागात प्रचाराची जबाबदारी पार पाडून त्या संदर्भातील रोजचा अहवाल छायाचित्रासह स्थानिक आमदार व मुख्यमंत्र्यांना द्यावा लागत आहे. यामुळे भाजपच्या...
एप्रिल 16, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मनसेची सभा, नको रे बाबा अभिनेता असलो तरी थापाड्या नाही - डॉ. अमोल कोल्हे आदिवासींच्या हक्कासाठी लढायचे आहे - पार्थ पवार...
एप्रिल 16, 2019
आळंदी - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आळंदीतील भाजपचे सर्व नगरसेवक युती धर्म पाळणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि आढळराव यांच्यात दिलजमाई करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे.  नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली....
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019  शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हा सामना चांगलाच तापला आहे. एकीकडे कोल्हे यांच्या प्रचार गाजत असताना दुसरीकडे आढळराव पाटील यांची रॅलीही चर्चेत आहे. लोणी काळभोर येथे आज (ता. 15) सकाळी निघालेली प्रचार रॅली...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यातील लोकसभा निवडणुकीत सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे. त्यामुळे ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, असेच या निवडणुकीचे ब्रीद...
एप्रिल 04, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुण्यातून जोशींसह दहा उमेदवारांचे अर्ज निवडून येण्याच्या क्षमतेमुळे पक्षाकडून उमेदवारी : जोशी महायुतीच्या बारामती...
एप्रिल 04, 2019
भोसरी - ‘खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि माझ्यात काही विषयांवर मतभेद होते. मात्र, मी आढळराव-पाटील यांच्याविरोधात कधीही अपशब्द वापरला नाही. आमच्यातील मतभेद मिटले असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराला लागावे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव-पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळवून देऊ,’’ अशी ग्वाही...
एप्रिल 03, 2019
भोसरी : एक मेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या दोन दादांचे भोसरीत मनोमिलन झाले. युतीधर्माचे पालन करण्यासाठी दोघेही एकत्र एकाच व्यासपीठावर आले. शिवसेनेचे शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या सरमर्थकांनी भोसरीत वियजी संकल्प मेळावा साजरा केला. या मेळाव्याला...
मार्च 31, 2019
पिंपरी - खासदार होण्याची इच्छा होती. सर्व पातळीवर तयारी केली होती. कार्यकर्त्यांना महापालिकेत चांगली पदे दिली, वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम घेऊन ब्रॅंडिंग केले. अमाप खर्चही केला, मात्र परिस्थितीच अशी ओढविली की युती झाल्याने निराश होऊन घरी बसावे लागले. त्यातूनही काही हालचाली कराव्या म्हटल्या तर...
मार्च 23, 2019
पुणे - चालू गाळप हंगामात एफआरपी (रास्त व किफायतयीर दर) न देणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध महसुली जप्तीच्या (आरआरसी) कारवाईचा धडाका सुरूच असून, आणखी तीन साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, पुणे जिल्ह्यातील...
मार्च 18, 2019
लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या गंगायात्रेवरून केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख पप्पी असा केला आहे. प्रियांका गांधी तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या प्रयागराज ते वाराणसीपर्यंतचा प्रवास गंगा नदीतून करणार आहेत....
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून भाजपतील गटांमध्ये यंदा पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संतोष लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...