एकूण 357 परिणाम
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. द्राक्ष बाग उभारणी, व्यवस्थापन, छाटणी, फवारणी, थेट विक्री असो की तंत्रज्ञान प्रसार महिला आघाडीवर आहेत. माहेर असो वा सासर द्राक्ष शेतीतून आर्थिक समृद्धी आणण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. द्राक्षनगरी कडवंचीमध्ये पुरुष...
एप्रिल 20, 2019
शेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत देऊन शेअर खरेदी करते.शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-भांडवल) परत...
एप्रिल 10, 2019
पुणे, ता. 10 : दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमले आहे. त्यांचे प्रशिक्षण गुरुवारी (ता. 11) व शुक्रवारी (ता.1 2) आहे. त्यामुळे या दोन दिवशी शहरातील सुमारे पाच दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहणार आहेत, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक...
एप्रिल 09, 2019
पेठवडगाव - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांना किणी टोल नाक्‍यावर थांबवून ठेवून एका अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. इस्लामपूरहून निवडणुक कामकाज पूर्ण करुन सोमवारी रात्री अकराच्या सुमारास परतताना हा प्रकार घडला. या प्रकरणी टोल नाक्‍यावरील...
एप्रिल 03, 2019
भारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने या अगोदरचा 11,760 चा उच्चांक मोडून 11,761 ची पातळी गाठली आहे. तर, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोत्तम...
एप्रिल 02, 2019
जीवनसत्त्व ‘ब १२’ :  व्हिटॅमिन ‘ब १२’ हे अत्यंत महत्त्वाचे असे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळणारे आहे. व्हिटॅमिन ‘ब १२’चे कार्य काय असते?  लाल रक्तपेशीतील डीएनए तयार करणे  मज्जातंतूंचे कार्य करण्यास मदत करणे   फॉलिक ॲसिडच्या शोषणाला मदत करून त्याची पातळी योग्य राखणे   शरीरातील होमोसिस्टीनची पातळी...
एप्रिल 01, 2019
जळगाव ः डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यात बऱ्याचदा गैरसमज निर्माण होत असतात. ते दूर करण्यासाठी गेल्या वर्षी नेमलेल्या समितीद्वारे समेट घडवून आणत आहे. परंतु बऱ्याचदा डॉक्‍टरांचीही चूक असते. जर डॉक्‍टरांची चूक असेल, तर त्यांना "आयएमए' पाठीशी घालणार नाही. शिवाय खोट्या पदव्या घेऊन प्रॅक्‍टीस करणाऱ्या बोगस...
मार्च 31, 2019
पुणे : क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला.  किशोर रामप्रीत चौहान याला शिक्षा देण्यात आली. अत्याचार...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 26, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील 26 पैकी 20 दुय्यम निबंधक कार्यालय मंगळवारी बंद ठेवण्यात आली. परिणामी दस्त नोंदणीचे काम ठप्प झाल्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. राज्य...
मार्च 20, 2019
नागपूर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून रखडलेल्या 15 कोटींच्या कामाचे प्रस्ताव आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यावर या कामांच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत सदस्यांनी संशयास्पद निविदा मंजुरीचे प्रस्ताव नामंजूर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये...
मार्च 19, 2019
पुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि मनोज माने यांनी...
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः...
मार्च 17, 2019
पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपो दुर्गंधीमुक्त व्हावा म्हणून, औषधफवारणी करीत महापालिकेचे अधिकारी कचऱ्यातून स्वत:साठी पैशांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. या डेपोतील दुर्गंधीमुळे जीव गुदमरत असतानाच रोज सुमारे 30 हजार रुपयांची औषधफवारणी केल्याचा हिशेब कागदोपत्री दाखविण्यात येत...
मार्च 16, 2019
नाशिक : जगात कुठेही काहीही घटना घडली तर सर्वात जलद गतीने त्याचे पडसाद सोशल मीडियावर पडतात. त्याचाच परिणाम म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर मॅसेजेस, व्हिडीओज्‌ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये उपलब्ध असलेल्या स्टेटसद्वारे सध्या 'चौकीदारही चोर है...
मार्च 15, 2019
कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत . कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के सहित...
मार्च 15, 2019
अकोला : ग्रामीणसह शहरी भागातील जनतेची फसवणूक झाल्यानंतर त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावता यावा म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार मंचाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांचा अकोला जिल्हा ग्राहक मंचात निपटारा होत आहे. जानेवारी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 14, 2019
मला इंग्लिश स्कूल चालविण्याचा अनुभव होता. त्याचा उपयोग नालंदा स्कूलसाठी झाला. नालंदामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मी उभारलेल्या ग्रो ग्रेन हा सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पही आज भरारी घेत आहे. कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माझा जन्म झाला व...
मार्च 13, 2019
मुरगूड - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर (डायट) यांच्यातर्फे 'समावेशित शिक्षण अध्यापन तंत्र पद्धती 'हे प्रशिक्षण मंगळवार ता. 12 ते 16 मार्च अखेर कागल तालुक्यातील शिक्षकांसाठी जोतिबा वाडी रत्नागिरी येथील रिसॉर्टमध्ये सुरु आहे. पण गैरसोयीचे ठिकाण, निवडणूक बीएलओ कामकाज, प्रज्ञाशोध परीक्षा,...