एकूण 5 परिणाम
December 20, 2020
कणकवली :  तालुक्यातील भिरवंडे खलांतर येथील पार्थ बाळकृष्ण सावंत याला राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू म्हणून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने या पुरस्काराचे वितरण नुकतेच नवी दिल्ली येथे झाले. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 व्हीआयपी पर्सन...
December 16, 2020
मुंबई - कोणे एकेकाळी जर्मनीच्या हिटलरनं ज्या भारतीय हॉकी खेळाडूची प्रशंसा केली होती, त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. अशा मेजर ध्यानचंद यांचे भारतीय हॉकीसाठी असलेले योगदान महत्वपूर्ण आहे. हॉकीला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. भारतातले महान हॉकीचे खेळाडू आणि...
October 05, 2020
कोल्हापूर: ""काम करेंगे तो खाना मिलता है!, लॉकडाउन की वजह से गाव गये! लेकीन वहॉं कोई काम नही था ! घर मे बैठकर क्‍या कर सकते थे? इसलिये हम फिर लौट आये !,'' झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील मधुपूरमधून आलेला सलमान अन्सारी बोलत होता, तो व त्याचे अन्य पाच साथीदार थेट विमानाने कोल्हापुरात नुकतेच परतले. प्रति...
September 26, 2020
कोल्हापूर ः मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. पंतप्रधान मोदी यांनी मला भेट नाकारण्याचा उल्लेख नगरसेवकांनी करणे म्हणजे केवळ राजकारणच असल्याचे म्हणत खासदार संभाजीराजे यांनी नगरसेवकांप्रती नाराजी व्यक्त केली. सभा तहकूब करण्यापेक्षा आजच्या सभेत हजारो कोटी खर्चून...
September 25, 2020
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापूर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो, आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो. परंतु...