एकूण 12 परिणाम
January 14, 2021
जळकोट (लातूर):  Makar Sankranti 2021 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर मकर संक्रांतीचा सण आल्याने मतं मागण्यासाठी महिला उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे. त्यानिमित्ताने कंरड्यात हळदी कुंकांची पुढी टाकून हातात तिळगूळ...
January 14, 2021
ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर; कार्यकाळपूर्तीच्या आधीच गच्छंतीची नामुष्की डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ठेवत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात आली. - सविस्तर वाचा...
January 14, 2021
नवी दिल्ली- सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये जातो, तेव्हा मकर संक्रांती होते. यावेळी सूर्य उत्तरायण असतो. मकर संक्रांतीने शुभ कार्यांची सुरुवात केली जाते. या दिवशी काही कामं शुभ मानली गेली आहेत, तर काही अशुभ. जाणून घेऊया या दिवशी कोणते काम करु नये...  -काही लोक सकाळी उठून चहा आणि स्नॅक्स खातात, पण आजच्या...
January 14, 2021
Makar Sankranti Festival: भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो. विशेषत: सण-उत्सव, लग्न सोहळ्याला काळ्या रंगाचे कपडे वापरत नाहीत, पण तरीही संक्रांतीला काळ्याच रंगाचे कपडे घातले जातात. या मागे नक्की काय कारण आहे? चला तर मग जाणून घेऊ या. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला काही...
January 14, 2021
पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करताना मृत्यू झालेल्या महापालिकेतील 44 कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्यास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली. मात्र, या मोहिमेत मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही...
January 14, 2021
पिंपरी - शहरात एसआरएअंतर्गत काही झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही राजकीय नेते, दलाल व बिल्डर हे झोपडपट्टी दादांच्या मदतीने अशा संमती पत्रासाठी झोपडीधारकांवर दमदाटीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. महापालिका प्रशासन, एसआरएचे अधिकारी आणि पोलिसांनी त्याबाबत तत्काळ...
January 14, 2021
पिंपरी - पिंपरी, चिंचवड व भोसरी या मतदारसंघाचे मिळून तीन आमदार आहेत. मात्र, "आमदार' असे स्टिकर लावलेल्या सुमारे डझनभर मोटारी फिरत आहेत. स्टिकर लावले आणि काचा वर केल्या की मोटारीत नेमके कोण आहे हे समजत नाही. शिवाय त्यांना प्रशासन व नागरिकांकडून सन्मान दिला जातो. तसेच रस्त्यावर कोठेही वाहने उभी केली...
January 13, 2021
पुणे : पतंगाला वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. नाना पेठ, खडकी आणि येरवडा परिसरातील दुकानांवर कारवाई करीत एका महिलेस तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - Makar Sankranti...
January 13, 2021
राज्याच्या राजकारणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात अत्याच्याराच्या आरोपांची चर्चा होत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. तर कर्नाटकात येडीयुरप्पांच्या सरकारचा...
January 13, 2021
पुणे : पतीने तुमची आणि मुलाच्या हत्येची पाच लाख रुपयांना सुपारी दिली आहे. मात्र मी मुलांच्या हत्येची सुपारी घेत नाही. पण मुलाला वाचवायचे असेल तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खुनाच्या धमकीने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, बिबवेवाडी-कोंढवा रोड परिसरातील एका डॉक्‍टर...
January 13, 2021
Makar Sankranti Festival : पुणे : मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ आणि तिळाचे लाडू एवढंच आपल्याला आठवतं. पण संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे, हे तुम्हाला माहित आहे का? गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या शहरी भागात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याचे प्रमाण वाढले आहे,...
January 13, 2021
Makar Sankranti Festival : मकर संक्रात हा सण दरवर्षी जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. भारतात हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांत हा सण सौरकालगणनेशी संबंधित आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत लोक एकमेकांशी...