एकूण 196 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
92 सराईत गुन्हेगारांची धरपकड : आंदोलकांवर करडी नजर  नाशिक : येत्या आठवड्यात नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शहरात शनिवारी (ता.14) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 92...
सप्टेंबर 12, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी यासाठी मतदारसंघाची पाहणी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवायची झाल्यास कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव ग्रामीण किंवा मालेगाव बाह्य (नाशिक) हे...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.10) औरंगाबादेत मराठवाड्यातील नांदेड, नाशिक जिल्ह्यांतील मालेगाव आणि पुण्याजवळील वडगावशेरी या मतदारसंघातील 21 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या तीनही मतदरासंघांतील उमेदवारांची...
सप्टेंबर 10, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘प्रेमात जग आधळं होतं’ असे म्हटले जाते. मात्र, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अग्नीचे सात फेरे घेऊन तीन वर्षे संसार केल्यानंतरही एका युवकाच्या प्रेमात आंधळी झालेल्या विवाहिताने चक्क पतीला ओळखण्यास नकार दिला. तर ‘डीजे’ मालक असलेल्या प्रियकरासोबतच राहण्याचा आपला निर्णय पक्का...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक : संवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात मंगळवारी (ता.10) मोहरम्‌ निमित्ताने ताजिया सवारी मिरवणूक काढण्यात येत असल्याने, त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. तसेच, येत्या गुरुवारी (ता.12)...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक : गणेशोत्सवात सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक मंडळांच्या गणेश आरास, देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी होते. अशावेळी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी शहरातील काही मार्गात बदल केले आहेत. बदल केलेल्या मार्गांवर पर्यायी मार्ग...
सप्टेंबर 02, 2019
नाशिकः चार महिन्यांच्या चिमुरड्या अभिनंदनचे काय चुकले? अभिनंदन दोन महिन्यांचा असताना आई देवाघरी गेली... आयुष्याच्या मावळतीकडे झुकलेल्या आजी-आजोबांना आजाराने ग्रासलेय... वडील राकेश नेरकर नाशिकमध्ये हंगामी नोकरी करताहेत... चिमुरड्या अभिनंदनसोबत चार वर्षांची बहीण नंदिनी... पुढे काय? तिलाही माहिती नाही...
ऑगस्ट 30, 2019
वाशिम : सणवार असो की, कोणताही उत्सव... घरातील महिलेला रांधा, वाढा आणि उष्टी काढा हेच काम असते. विशेषत: बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना गावात मिरवण्याचे आणि त्यांच्यासोबत स्वत: मिरवण्याचे काम पुरुषांचे. मग महिला बैलांचे चारापाणी, वैरण, सांभाळ करत असल्या तरी मिरवायचा मान पुरुषांचा. पण, यवतमाळमधील ढोरखेडा...
ऑगस्ट 28, 2019
दाभाडी : ढवळेश्‍वर (ता. मालेगाव) येथील प्रफुल्ल निकम या शिक्षकाने झाडांना पाणी घालण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. टाकाऊ पाईपचा उपयोग करून तयार केलेले हे उपकरण वृक्ष संवर्धनासाठी, फळबागा जगविण्यासाठी तसेच दुष्काळी भागासाठी 'स्वस्तात मस्त' उपाय ठरू शकतो. हे उपकरण करण्याच्या कल्पनेने त्यांच्या...
ऑगस्ट 21, 2019
कबनूर - "चंदूर गावावर महापूराचे मोठे संकट आले आहे. पण, पुरग्रस्तांनो घाबरु नका, शासन त्याचबरोबर सेवाभावी संस्था, संघटना तुमच्या पाठीशी आहेत. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन वचनबध्द आहे." असा विश्वास सहकार, पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पुरग्रस्तांना दिला.  चंदूर (ता. हातकणंगले) येथील...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर ः जुनी कामठी परिसरातील एका पडक्‍या विहिरीत एका युवकाचा खून करून मृतदेह फेकला होता. महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आहे. या हत्याकांडात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. उसणे घेतलेले दोन हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणावरून मित्राचा खून केल्याची कबुली आरोपींनी...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी इन-कॅमेरा (बंद खोलीत) करण्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष न्यायालयात समर्थन केले आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला आमचा पाठिंबाच आहे; मात्र या खटल्याची संवेदनशीलता पाहता सुनावणी "इन-कॅमेरा' घ्यायला हवी, असे...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने भाज्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक भाज्या 100 रुपये किलोपेक्षा अधिक दराने मिळत आहेत. वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाज्यांसह कांद्याच्या...
ऑगस्ट 15, 2019
विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला उदध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे पक्षनेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात ‘तिकीट’ वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक...
ऑगस्ट 12, 2019
औरंगाबाद ः चार महिन्याच्या चिमुकल्याच्या मेंदूतील पाणी काढण्याची जोखमीची शस्त्रक्रीया घाटीत रुग्णालयात शनिवारी (ता.10) यशस्वी करण्यात आली. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रीया घाटी रुग्णालयात नियमित व्हायला लागल्याने रुग्णांना सुविधा उपलब्ध झाली आहे. घाटीत नव्याने सुरु होणाऱ्या सुपरस्पेशालीटी विंगमध्ये...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करुन आल्यानंतर रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी गेलेल्या व्यक्तीकडील तब्बल 29 लाख 24 हजार रुपये असलेली सॅक चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना शनिवारी सकाळी साडे सहा वाजता येरवडा येथे घडली.  याप्रकरणी विठ्ठल श्रीनिवासराव करजगीकर (वय 61, रा. शिवदत्तनगर, मालेगाव रोड, तरोडा...
ऑगस्ट 08, 2019
नाशिक - जिल्ह्यात १२ दिवसांत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला. मुसळधारेने चार जणांचे बळी गेले असून, चार हजारांवर विस्थापित झालेले कुटुंबे निवारा शेडमध्ये आश्रयाला आहेत. धरणक्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून, २७ हजारांहून अधिक क्‍यूसेकने विसर्ग सुरूच असल्याने पूरस्थिती कायम असलेल्या भागात नुकसानीचे...
ऑगस्ट 02, 2019
सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही त्याची दखल घेत...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई: मालेगाव येथे १० वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्या विरोधात घेतलेल्या सरकारी परवानग्या अयोग्य आहेत. त्यामुळे दाखल केलेले आरोपपत्रही अवैध आहे, असा दावा गुरुवारी (ता. १) त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. राष्ट्रीय तपास...
जुलै 23, 2019
मुंबई - मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोट खटल्याचे कामकाज आणखी किती दिवस चालणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) केली.   मालेगाव स्फोटातील आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. त्यापैकी आरोपी समीर कुलकर्णी याच्या याचिकेवर आज न्या. रणजीत मोरे आणि...