एकूण 9 परिणाम
December 20, 2020
मंचर (पुणे) : “आंबेगाव तालुक्यात जाहीर झालेल्या सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी. राज्य पातळीवर अजून ग्रामपंचायत निवडणुकांविषयी आघाडीबाबतचा निर्णय झालेला नाही. राज्यस्तरावर आघाडीबाबतचा निर्णय झाला, तर त्या निर्णयाप्रमाणे गावपातळीवर...
December 20, 2020
मंचर : “आंबेगाव तालुक्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी. राज्य पातळीवर अजून ग्रामपंचायत निवडणुका विषयी आघाडी बाबतचा निर्णय झालेला नाही. राज्य स्तरावर आघाडी बाबतचा निर्णय झाला तर त्या...
December 12, 2020
PowerAt80: मंचर : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आंबेगाव तालुक्याचे नाते अतूट आहे. आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील (दिलीप वळसे पाटील यांचे वडील) हे पवार यांचे अत्यंत विश्वासू व निष्टावंत कार्यकर्ते अशीच त्यांची ओळख. ही परंपरा दिलीप वळसे पाटील यांनीही सार्थ करून दाखविली आहे. भीमाशंकरला...
November 28, 2020
मंचर - 'पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडी तयारीनिशी उतरली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये येवढे लक्ष दिले नव्हते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सर्व नेते झटून काम करत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व पदवीधर मतदार संघातील उमेदवार अरुण...
October 25, 2020
मंचर : “आंबेगाव तालुक्यात कोरोना साथ रोखण्यात प्रशासनाला चांगले यश आले आहे. एकूण तीन हजार ९५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. बरे झालेल्या तीन हजार ५२७ रुग्णांना घरी सोडले आहे, पण बहुसंख्य रुग्णांना आजारामुळे नैराश्य आले आहे. त्यांची चिडचिड वाढू लागली आहे. या रुग्णांना प्रेरणा, प्रोत्साहन व आनंद...
October 06, 2020
मंचर (पुणे) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार व कृषी विधेयक लागू केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध मंचर प्रांत कार्यालयासमोर आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.  यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद मोदी व...
October 06, 2020
मंचर : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रादुर्भाव झालेल्या व विशेषतः व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्त चाचण्यांसाठीचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे लागत होते. पण मंचरला अद्ययावत तंत्रज्ञान असलेली रक्त तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. त्यासाठी दहा लाख...
September 27, 2020
मंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली तरी आरक्षणामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना जे लाभ होणार होते, ते सर्व लाभ देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहेत. पुण्यातल्या कोविड सेंटरमधून...
September 19, 2020
मंचर - आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी गावांसाठी तळेघर किंवा शासकीय भक्तनिवास (पर्यटन विकास महामंडळ) व घोडेगावात आठ दिवसांत कोविड हॉस्पिटल सुरू करावे, त्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी जागा निश्‍चित करावी, असा आदेश कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई...