एकूण 24 परिणाम
जानेवारी 15, 2020
मंचर : महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रात तांब्याच्या पट्ट्या चोरणाऱ्या चोरट्याला विजेचा शॉक लागला. त्यामुळे जखमी झालेला चोरटा अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अशोक बाळू पारधी (रा. वाफगाव ता. खेड) असे त्याचे नाव असून, त्याला पुढील उपचारासाठी पोलिसांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविले आहे....
नोव्हेंबर 08, 2019
निरगुडसर (पुणे) ; जवळे (ता. आंबेगाव) येथील शिंदे मळ्यातील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु या घरांचे मालक बाहेरगावी राहत असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.  जवळे- शिंदेमळा येथे शुक्रवारी पहाटे दीड ते दोनच्या...
ऑगस्ट 20, 2019
मंचर (पुणे) : कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने पाठलाग सुरू केला होता; पण कुत्र्याने विहिरीजवळून चकवा दिल्याने विहिरीत बिबट्या पडल्याची घटना मंगळवारी (ता. 20) पहाटे घडली. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे  पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे शेतकरी महेंद्र...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर : आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे बुधवार दुपारपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याला आज (गुरुवारी) सकाळी अखेर पंधरा तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात आली. त्याचा शरीराचा निम्मा भाग पूर्णपणे मोकळा केल्यानंतर शरीराचा खालील भाग बोअरवेलमध्ये असलेल्या चिकट माती व पोत्यामध्ये अडकला...
जानेवारी 25, 2019
मंचर - महिनाभरापासून अपघातात गंभीर जखमी असलेल्या महेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २५) या भावाच्या उपचारासाठी घरच्यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने मंचर (ता. आंबेगाव) येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या तलावात मासेमारी करीत असताना गणेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २८, रा. कळंब, ता. आंबेगाव) या तरुणाचा...
जानेवारी 22, 2019
निरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानच्या यात्रेत कुणी बैलगाडे पळवू नये, तसेच काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे येथून आलेला दंगा कंट्रोल पथकाच्या (आरसीएफ) २२ जवानांसह एकूण ५० पोलिस घाटासह विविध ठिकाणी सोमवारी तैनात करण्यात आले आहेत. रस्त्याला पोलिसांनी...
जानेवारी 12, 2019
पारगाव (पुणे)  : पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळीमळा येथे आज शनिवारी पहाटे चोरट्यानी दरोडा टाकून वृध्द दांपत्यास निघृण मारहाण केली. यामध्ये धारधार हत्याराचा वर्मी घाव बसल्याने कुशाबा पिराजी लोखंडे(वय-80)यांचा मृत्यु झाला तर त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे (वय-72)या गंभीर जखमी झाल्या. चोरट्यांनी चार...
डिसेंबर 31, 2018
पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे...
डिसेंबर 29, 2018
मंचर - कुलूप हरवल्याने गुरुवारी (ता. २७) रात्री दरवाजाला फक्त कडी लावून सुरक्षारक्षक कामावर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येऊन पाहतो तर घरातून लॅपटॉप आणि रोख ११ हजार रुपये असा एकूण २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास होता. केवळ शंभर रुपयांचे नवे कुलूप आणून बसविण्यास कंटाळा केल्याने तो २६ हजारांच्या ऐवजास...
डिसेंबर 22, 2018
टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना विषबाधा झाली. चक्कर, उलट्या व डोके दुखण्याचा प्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 37 जणांना तपासणी करून औषध देऊन घरी पाठवले असून 4 विद्यार्थ्यांना मंचर येथील...
ऑक्टोबर 08, 2018
घोडेगाव/मंचर - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. ५) व शनिवारी (ता. ६) रात्री बिबट्याने हल्ला केल्याने एकूण बारा लोक जखमी झाले आहेत. हे लोक मोटारसायकलवरून व पायी ये-जा करीत होते. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी झालेल्या १०...
सप्टेंबर 28, 2018
मंचर (पुणे) : माहेरहून पैसे व दागिने आणत नाही व गर्भपातासही नकार देणाऱ्या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देवून ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 27) घडली. पूनम स्वप्नील ढमाले (वय 25) असे मृत्यमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी...
सप्टेंबर 05, 2018
निरगुडसर - उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या गणेश निघोट या तरुणासमोर अवघ्या तीन फुटांवर बिबट्याने डरकाळी फोडली. पण, गणेश याने प्रसंगावधान राखत न वळता तसाच मागे सरकत गेला. काही अंतर गेल्यानंतर त्याने घराकडे धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचविले. तब्बल दहा मिनिटे हे दोघे आमने-सामने होते. हा प्रकार...
सप्टेंबर 04, 2018
निरगुडसर (पुणे) - निरगुडसर ऊसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकासमोर अवघ्या तीन फुटावर बिबटयाने डरकाळी फोडली परंतु गणेश निघोट हा युवक प्रसांगवधान राखत बिबटयापासुन आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरला तब्बल दहा मिनिटे हे दोघे आमने-सामने होते हा प्रकार नागापुर (ता.आंबेगाव) येथील निकम मळ्यात सोमवार (...
सप्टेंबर 03, 2018
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. ३) जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल मधुकर चव्हाण (वय ३५, रा. पिंपळेगुरव पुणे) हे जागीच ठार झाले. त्यांचे मित्र अमोल संपत डुकरे (वय २०, रा. जुनी सांगावी -...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
जुलै 28, 2018
मंचर : नाथपंथीय तपस्वी हटयोगी पंथाचे प्रमुख रविनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज (वय ८६) यांनी शनिवारी (ता.२८) अवसरी फाटा- गोरक्षनाथ टेकडी (ता.आंबेगाव) येथील आश्रमात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. त्यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर हजारो भाविक टेकडीवर आले होते. पार्थिवाच्या दर्शनासाठी...
जुलै 05, 2018
निरगुडसर (पुणे) : अनेक महिन्यापासून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले परंतु बिबट्या काही पिंजऱ्यात शिरेना परंतु कोंबड्या खाण्याच्या नादात खुराड्यात घुसलेला बिबट्या जेरबंद झाला. तब्बल तीन तास बिबट्या आतमध्ये होता. शेवटी बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक मारुन खुराड्याच्या बाहेर झेप घेऊन धुम...
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. पावसाळ्यात या...