एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : जगाला शांततेचे मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचा पुतळा नेरूळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या उद्यानात बसवण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते आणि आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या पथकाने...
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : अनेक दिवसांपासून लहान मुलांच्या आवश्‍यक यंत्रसामुग्रीअभावी बंद अवस्थेत असलेला महापालिकेचा बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभाग आता कार्यान्वित होणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ९० लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून बेलापूर रुग्णालयात लहान मुलांसाठी बेबी...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : पक्षांतर करण्यावरून नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा वेग काहीसा मंदावला आहे. एकाच घरात एकापेक्षा जास्त उमेदवारी अथवा पदे न देण्याच्या संघाच्या नियमामुळे नाईकांची कोंडी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे सानपाडा येथे...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : छगन भुजबळ, भास्कर जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांचाच पक्षावर विश्वास उरला नसल्याचे चित्र समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या दोन माजी प्रदेशाध्यक्षांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्षांना आता राष्ट्रवादीचे वावडे...
ऑगस्ट 08, 2019
नवी मुंबई : बेकायदा वेदरशेड उभारणाऱ्या शहरातील हॉटेलचालकांवर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सुरू केलेल्या कारवाईला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंनी विरोध केला आहे. पावासाळा सुरू असल्यामुळे व्यावसायिकांनी तात्पुरत्या शेड उभारल्या आहेत. पावसाळ्यात हॉटेलचालकांचे नुकसान होऊ नये, म्हणून...
जुलै 31, 2019
ठाणे - गणेश नाईक पक्षाची वाट लावणार, हे मी वारंवार सांगत होतो. मात्र, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आज गणेश नाईक यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. ‘राष्ट्रवादी’ सोडून भाजपच्या वाटेवर असलेले गणेश नाईक यांना २०१४ मध्येच पक्ष सोडायचा...