एकूण 55 परिणाम
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 18, 2019
The Lok Sabha poll campaign has reached its peak. Congress President Rahul Gandhi is holding rallies all over the country and severely criticising the National Democratic Alliance government’s style of functioning.spoke openly and freely in detail about Congress Party’s manifesto, GST...
एप्रिल 16, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज (ता. 16) पुण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सुरक्षित पुणे, हरीत पुणे, गतीमान पुणे, आनंदी पुणे या चतुःसूत्रीवर या जाहीरनाम्यात जोशी यांनी भर दिला आहे. तर प्रत्येक पुणेकराच्या मनातील पुणे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल,...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचा विकासामध्ये लोकांना नेमके काय पाहिजे. त्यांच्या मागण्या काय आहेत, याचा दस्तऐवज असलेले ‘लोकांच्या नजरेतून लोकसभेचा जाहीरनामा’ ही पुस्तिका आज जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे प्रदान केली. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या हस्ते...
एप्रिल 14, 2019
Campaigning for Lok Sabha polls is in full swing. Voters will caste votes considering Narendra Modi government’s achievements in the past five years. Prime Minister Modi is traveling the entire length and breadth of the country holding campaign rallies. Despite his busy schedule Prime Minister...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...
एप्रिल 09, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... आघाडीकडे प्रचाराचे मुद्देच नाहीत : आदित्य ठाकरे डॉ. अमोल कोल्हेंच्या प्रचार रॅलीमध्ये एकावर कोयत्याने वार पार्थ पवार...
एप्रिल 09, 2019
पुणे : प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी, प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण, झोपडपट्टीतील नागरिकांना मोफत व हक्काचे घर, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एम्स दर्जाचे रुग्णालय, अशी आश्वासने बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) व समाजवादी पक्ष (सपा) या आघाडीच्या...
एप्रिल 09, 2019
राष्ट्रवादाची धून आळविणारा आणि मध्यमवर्गाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणारा जाहीरनामा भाजपने तयार केला आहे. त्यात खूप मोठी आश्‍वासने दिली आहेत. मात्र, कळीच्या प्रश्‍नांवर मौन पाळण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या...
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींकडून पवारच टार्गेट का? भाजपचे संकल्पपत्र जाहीर; शेतकरी, मध्यमवर्गावर भर आता मोदींच्या हातात हात देत नाही, लांबूनच नमस्कार: शरद पवार...
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राज ठाकरेंची बुधवारी नांदेडमध्ये सभा नवख्या उमेदवारांना शिकवणी संजयकाकांची रणनीती विशाल भेदणार? नरके काका-पुतण्यात हातघाई तेल...
एप्रिल 08, 2019
नाशिक : काँग्रेस पक्षाच्या 'अब होगा न्याय' या जाहिरनाम्याला उत्तर म्हणजे भाजपचा जाहिरनामा आहे. हा जाहीरनामा देशभक्तीने प्रेरीत असून, राम मंदिर, जम्मू-काश्मिरसाठीचे कलम 370, समान नागरी कायदा, यासोबतच देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना उत्तर आणि हजारो शहिदांना मानवंदना देणार आहे. मोदी सरकारने मागील पाच...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली : पुन्हा सत्तेत येण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित व प्रतीक्षित संकल्पपत्रात राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱ्यांचे कोटकल्याण, युवक व महिला सशक्तीकरण, रोजगार या मुद्द्यांवर जोर देण्यात आला असून, शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंतच्या कर्जावर पाच वर्षांपर्यंत व्याज नसल्याची...
एप्रिल 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा जोर वाढत असताना, सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या कल्पना लढवून प्रचार केला जात आहे. आता काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करत त्याला भारतीय जुमला पार्टी असे नाव दिले आहे. BREAKING: @BJP4India has launched its Manifesto...
एप्रिल 06, 2019
पुणे : अर्थसंकल्पाच्या 12% खर्च शिक्षणावर केला जाईल. डीम युनिव्हर्सिटी आणि शिक्षणातील खाजगीकरण मोडून काढून केजी टू पीजी मोफत दिले जाईल. तसेच सहकाराचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून शनिवारी दिले. वंचित आघाडीच्या...
एप्रिल 06, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कांचन कुल दौंडला सुनेच्या तर बारामतीला लेकीच्या भूमिकेत वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर बायोपिकची कल्पना सध्यातरी नाही...
एप्रिल 03, 2019
लखनौ : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे दिखावा व मायाजाल असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (बुधवार) टिट्वरवरून केली. पूर्वीचा अनुभव पाहता काँग्रेसने दिलेल्या आश्‍वासनांबद्दल विश्‍वाससार्हता वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. मायावती यांनी काँग्रेसबरोबरच भाजपवरही निशाणा साधला....
एप्रिल 03, 2019
लोकसभा 2019 ​नवी दिल्ली : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमार याने हे कलम रद्द झालेच पाहिजे असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'हम निभाएंगे' (आम्हीच पूर्तता करणार) असे घोषवाक्‍य आणि...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : मतदारराजाला भुरळ घालण्यासाठीच्या राजकीय शर्यतीत कॉंग्रेसने आघाडी घेताना "गरिबीवर वार 72 हजार' अशी घोषणा देत न्याय योजना, 2020 मध्ये 22 लाख सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांची भरती, ग्रामीण भागातील दहा लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार, "मनरेगा'मध्ये वर्षातून 150 दिवस रोजगार हमी देणे,...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (मंगळवार) जाहीरनामा प्रसिद्ध केले. या जाहीरनाम्यात बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर देण्यात आला आहे. तसेच न्याय योजनेतून देण्यात येणाऱ्या 72 हजार रुपयांची हमी आम्ही देत आहोत. या जाहीरनाम्यात नागरिकांच्या मन की बात असल्याचे म्हटले आहे.  हे...