एकूण 4 परिणाम
November 24, 2020
नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्‍यक जेईई मेन्स परीक्षा पुढील वर्षी (२०२१) जानेवारीऐवजी फेब्रुवारीत घेण्याचा केंद्रीय पातळीवर गंभीरपणे विचार सुरू आहे. देशभरातील कोरोना परिस्थिती पाहून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोवीड १९ महामारीची स्थिती पुन्हा गंभीर...
October 05, 2020
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना संक्रमणामुळे सर्व सरकारी आणि खासगी शाळा ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्येही शाळा सुरू करता येतील का? याबद्दल शंका व्यक्त केली जाते....
September 24, 2020
नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना डेंग्युची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी होत चालल्या आहेत. आता त्यांना लोक नायक जयप्रकाश रुग्णालयातून साकेत इथल्या मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. याशिवाय सिसोदिया यांना...
September 15, 2020
 नवी दिल्ली: देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाची बाधा सर्वसामान्यांसह बऱ्याच सेलिब्रिटी आणि राजकारणींना झाली आहे. यात आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodia) यांची भर पडली आहे. सिसोदिया यांनी सोमवारी केलेली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह...