एकूण 388 परिणाम
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 23, 2019
पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर    कॉंग्रेसचे उमेदवार आतानासिओ ( बाबुश) मोन्सेरात यांनी विजयाला गवसणी घातली आहे. अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मोन्सेरात यांनी सोळाशेहून अधिक मताधिक्क्य मिळवले आहे. पर्रीकर यांचे १७ मार्चला निधन झाले होते....
मे 19, 2019
गोवा : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 29.52 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत 30 मतदान केंद्रापैकी दोन मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला आहे. मतदान केंद्र 9 या मासिनो दी आमोरीम येथे यंत्र बदलण्यात आले असून मतदान पुन्हा सुरू...
मे 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी आज (ता. 19) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. आठ राज्ये आणि 59 मतदारसंघांचा समावेश असलेल्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश,...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...
मे 11, 2019
पुणे -  "आपला खाऊ आपणच तयार करणं यात मोठी मौज असते. उपलब्ध पदार्थंचा वापर करून  नाविन्यपूर्ण खाऊ तयार करताना कल्पकता पणाला लागते. सोलण, कापणं, मिसळणं वगैरे कृतींमधून वाढणारी कौशल्यं आयुष्यभर उपयोगी पडतात," असा कानमंत्र मुलांचे आवडते शेफ विष्णू मनोहर यांनी 'सकाळ' च्या बालवाचकांसाठी दिला आहे.  ते...
मे 05, 2019
पश्‍चिम बंगाल हे एक संस्कृती-संपन्न राज्य. इथली खाद्यसंस्कृतीही वेगळ्याच प्रकारची. मासे आणि भात हा इथला प्रमुख आहार. माशांच्या पदार्थांचेही विविध प्रकार इथं आढळतात. याशिवाय नाना तऱ्हेच्या मिठाया हेही इथलं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यप्रकारांचा हा परिचय...    भारताच्या इतिहासात पश्‍चिम बंगाल...
एप्रिल 29, 2019
आपटी - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने पोलिस भरतीत कोल्हापूरसाठी दोन जागा ठरवलेल्या असतानाही नानासाहेबांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ. डब्ल्यू. पेरी यांनी ब्रिटिश सरकारकडून जादा जागा मंजूर करून पोलिस सेवेत घेतलेल्या व कोल्हापूर संस्थानच्या...
एप्रिल 28, 2019
गोवा : येत्या 19 मे ला पणजी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर या दोघांपैकी एकाच्या नावावर निर्णय अजूनही होत नव्हता. हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला होता. पण अखेर दोनवेळा आमदार झालेले सिद्धार्थ कुंकळकर यांच्या नावावर...
एप्रिल 28, 2019
ओडिशा. निसर्गसंपन्न असं समुद्रकिनाऱ्यांचं राज्य. शेजारच्या पश्‍चिम बंगालची आणि इथली खाद्यसंस्कृती बरीचशी मिळतीजुळती. मात्र, तरीही ओडिशाच्या खाद्यसंस्कृतीचंही स्वत:चं असं वेगळेपण आहेच. या वेळी ओडिशातल्या अशाच काही वेगळ्या खाद्यपदार्थांची ही ओळख. भारताच्या पूर्वेकडच्या सागरकिनाऱ्यावर वसलेल्या ओडिशा...
एप्रिल 26, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे राजकीय गुरु अशी ओळख असलेले सुभाष वेलिंगकर अखेर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 2017 मधील विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्या पक्षातर्फे ते पणजीतील विधानसभेची पोट निवडणूक लढवणार आहेत. पर्रीकर यांच्या...
एप्रिल 21, 2019
बिहारमधल्या खाद्यसंस्कृतीवर उत्तर भारतातल्या आणि पूर्व भारतातल्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असला तरी बिहारची म्हणूनही स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहेच. "लिट्टी-चोखा', "सातूचा पराठा', "बंद का मीठा', "ठेकुआ' असे अतिशय रुचकर खाद्यपदार्थ हे बिहारी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. याच खाद्यपदार्थांची ही ओळख......
एप्रिल 16, 2019
पणजी : लोकसभा व तीन मतदारसंघातील विधानसभा निवडणूक आठवड्यावर आली असल्याने गोव्यात निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उणीव भरून काढण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रचारावेळी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढत आहे. पर्रीकरांची प्रचाराची अनुपस्थिती भासू न...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राफेलवर बोलणाऱ्या राहुलनी स्पष्टीकरण द्यावे: सर्वोच्च न्यायालय 'ईव्हीएम'विरोधात विरोधकांची एकजूट शरद पवारांच्या वक्तव्याने धक्का बसला :...
एप्रिल 15, 2019
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राफेल करारामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोव्यात पुन्हा परतावे लागले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पर्रिकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून याचे भावनीक उत्तर देणारे पत्र मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी...
एप्रिल 15, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः उरण,‌ जि. रायगड मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचारातून आवर्जून वेळ काढून आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर. काय मुद्दे आहेत त्यांच्या‌ पक्षाचे प्रचाराचे? आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला सहभाग. पाहात राहा #कारणराजकारण (सहभागः Samrat...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवानींना संविधान धोक्यात आहे या आशयाचे लिहिलेले पत्र फेक असल्याचे एएनआयने स्पष्ट केले आहे. कारण, या पत्रावर एएनआयचा वॉटरमार्क होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संविधान अडचणीत आणले असून, पक्ष वाढविलेल्या ज्येष्ठांना कसे...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - राज्यातील निवडणुकीचे वातावरण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला अनुकूल आहे. यामुळेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात येत आहेत. याचाच अर्थ आघाडीची परिस्थिती बरी आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री व...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...