एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
पुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍वराच्या मंदिरात समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती  मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
सप्टेंबर 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आता मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र आला आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करण्याची घोषणा मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत...
सप्टेंबर 19, 2018
उंब्रज : पश्‍चिम महाराष्ट्र ही दोन्ही कॉंग्रेसची जहागिरी नाही. जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आजपर्यंत जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले. तुम्ही कितीही गप्पा मारल्या, कितीही यात्रा काढल्या तरी यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल, असे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
ऑगस्ट 29, 2018
मोखाडा (पालघर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजप विद्यार्थी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्नी सानप यांनी पालघर जिल्हा विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश येलमामे यांची निवड केली आहे. त्यांचे जिल्ह्यातून...
ऑगस्ट 16, 2018
विटा : शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, खते, बियाणे मिळावे, यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वर्षे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी खरमरीत टिका पालकमंत्री तथा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. माजी आमदार...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दूरध्वनीवरून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याचे समजते. मराठा आरक्षण आंदोलनाचा पेच...
ऑगस्ट 03, 2018
कोल्हापूर - प्रत्येक निवडणूकीपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपचा पराभव होइल असे भाकित करते पण आम्ही प्रत्येक वेळेला जिंकत असतो. लोकांच्या मनात भाजप सरकार प्रती असणारा विश्‍वासच निकालातून दिसतो. यामुळेच जळगाव व सांगली मध्येही भाजपने यश मिळविले आहे. लोकांनी सरकारवर दाखविलेल्या विश्‍...
जुलै 29, 2018
सांगली - मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार गंभीर नाही. तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही, असा आरोप युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. तसेच मुख्यमत्र्यांच्या सांगली महापालिका निवडणुक दौरा रद्द वरही विश्वजित कदम यांनी टीका करत पायाखालची वाळू सरकू लागल्याने...
जुलै 26, 2018
श्रीगोंदे : राज्यभर गाजणाऱ्या मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकारने योग्य पावले उचलली आहेत. यात न्यायालयीन प्रक्रियेत जास्त लक्ष द्यावे लागल्याने सकल मराठा नेत्यांशी सरकारने डायलॉग कमी ठेवल्याचे मात्र जाणवते. सरकार मराठा आरक्षण द्यावे यासाठी आपणही आग्रही असल्याचे सांगत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी...
जुलै 24, 2018
मुक्ताईनगर, निवृत्तीनगर, पिंप्राळा गाव, दांडेकरनगर, द्रौपदीनगर, अष्टभुजानगर असा हा प्रभाग क्र. 9 चा परिसर आहे. परिसरात पिंप्राळा गाव वगळता सर्वच नवीन वस्ती आहे. या प्रभागात एकूण 16 हजार 530 मतदान आहे. त्यात मराठा समाजाचे निम्मे म्हणजे तब्बल साडेनऊ हजार मतदान आहे. त्यामुळे त्या मतांवरच सर्व पक्षांनी...
जुलै 23, 2018
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला आले असते, अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.  कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश...
जानेवारी 25, 2018
औरंगाबाद - शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा मंगळवारी (ता.२३) मुंबईत केली. त्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे मराठा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपतर्फे हा नवा फार्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी...
ऑक्टोबर 06, 2017
जालना : इच्छा नसताना देऊ केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना दिवाळीच्या आधी मिळेल की नाही याबाबत शंकाच आहे. दिवाळीपुर्वी गोडभेट देण्याचे आश्‍वासन करणारे मुख्यमंत्री मात्र याबाबत गंभीर नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जालना व्यापारी महासंघाच्या वतीने आज (शुक्रवार) आयोजित...
डिसेंबर 01, 2016
मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीने भाजपसाठी राज्यातील 147 नगरपालिकामध्ये मतांची कवाडे उघडून दिली. 52 नगराध्यक्ष आणि 890 नगरसेवक निवडून देत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंधारात मारलेला नंबर वनचा बाण निशाण्यावर लागला. जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्याचा फंडा कमालीचा यशस्वी ठरला. विदर्भ, उत्तर...