एकूण 2258 परिणाम
सप्टेंबर 27, 2016
सांगली - इंग्रज सरकारला प्रतिसरकार उभारून स्वातंत्र्याची पहाट दाखवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून येथे सकल मराठा क्रांती मोर्चाला सुरवात झाली. चारही दिशांना मंगळवारी विराट भगवा जनसागर उसळला होता. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे हातात घेतलेला मराठा बांधव दिसत होता....
सप्टेंबर 27, 2016
यच्चयावत मराठा समाज आज महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उतरला आहे. गावांमागून गावांत काढण्यात येत असलेल्या "क्रांती मोर्चा'मध्ये लाखांच्या घरात मराठे सामील होत आहेत. त्यात महिला, मुली आघाडीवर आहेत. पुण्यातील रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या मोर्चाने राज्यभर सुरू असलेल्या मोर्चांचा एक टप्पा पार पडला आहे. या वळणावर...
सप्टेंबर 26, 2016
इतर जिल्हा पातळीवरील मोर्चांचा प्रतिसाद पाहिल्यावर पुण्यासारख्या मोठ्या शहरात मोर्चाला किती लोक जमणार आणि मोर्चात मराठा समाजातील महिला घराबाहेर पडणार का अशी खास कुजबुज सर्व समाजांमध्ये सुरू होती. मात्र, मराठा समाजाने केवळ महिलांना मोर्चात सहभागी केले नाही तर जाणीवपूर्वक मोर्चाचे नेतृत्वच त्यांच्या...
सप्टेंबर 26, 2016
लाखोंची संख्या, तरुण-तरुणींचा अभूतपूर्व सहभाग, लक्ष्मी रस्त्याकडे संथपणे वाहणारे भगवे रस्ते, असे दृश्‍य काल सकाळी आठ वाजल्यापासून पुण्याच्या मध्यवस्तीत दिसत होते. लाखोंची संख्या असतानाही अत्यंत शिस्तीत आणि आपल्या मागण्यांकडे ठामपणे लक्ष वेधत मराठा क्रांती मूक मोर्चा विधान भवनाकडे सरकला. उच्चांकी...
सप्टेंबर 25, 2016
पुणे : धरणातून पाणी न सोडताही आज मुठा नदी वाहू लागली... नदीचे काठ भगवे झाले... जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून लाख-लाख भगवे ध्वजधारी मराठे पुण्यास लोटले अन्‌ नदीपात्रापासून सकाळी सुरू झालेली भगवी लाट लक्ष्मी रस्त्याने विधान भवनाकडे लहरत गेली... कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासह मराठा समाजाच्या विविध...
सप्टेंबर 25, 2016
पुणे - आतापर्यंत माझ्या कारकिर्दीत मी अनेक मोर्चांमध्ये बंदोबस्तासाठी होतो. पण मराठा क्रांती मूक मोर्चातील शिस्त आणि नागरिकांची वागण्याची पद्धत ही आतापर्यंत कधीच पाहिली नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया एका पोलिस उपनिरीक्षकाने दिली.  कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण...
सप्टेंबर 25, 2016
कोल्हापूर - सत्तेचे तख्त पालटू शकेल इतकी ताकद मराठा समाजाच्या मोर्चात आहे. राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली नाही, तर सरकारचे "हर हर महादेव‘ व्हायला वेळ होणार नाही अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार नारायण राणे यांनी आज सरकारवर शरसंधान केले. "शिवाजी द ग्रेट‘ या ग्रंथाच्या...
सप्टेंबर 24, 2016
नाशिक - आज (शनिवार) सकाळी तपोवन येथून मराठा क्रांती मोर्चाची सकाळी साडेदहाला सुरवात झाली. मात्र, त्याआधीच येथे लाखोंची उत्साही गर्दी उपस्थित दिसून आली. मोर्चासाठी जिल्ह्याच्या सर्व भागातून लाखो लोकांनी हजेरी लावली. त्यामुळे मोर्चा सुरु होतानाच शहराकडे जाणारे सर्व रस्ते मोर्चेकऱ्यांनी भरून गेले होते...
सप्टेंबर 22, 2016
सोलापूर - सोलापूर शहराच्या चारही दिशांना बुधवारी प्रचंड असा जनसागर उसळला होता. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे हातात घेतलेला मराठा बांधव दिसत होता. पाहावे तिकडे गर्दीने भरलेले रस्ते अन्‌ चौक. वाहनांची इतकी वर्दळ, की अनेक ठिकाणी पार्किंगसाठी जागाही अपुरी पडली. महिला, तरुण-तरुणी, विद्यार्थिनींच्या...
सप्टेंबर 22, 2016
सोलापूर - मोर्चामध्ये "कुणी लहान न मोठा, फक्त मराठा‘ असा फिव्हर निर्माण झाला होता. सर्वसामान्य आबालवृद्धांसह मराठा समाजातील दिग्गज मान्यवर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जुना पुणे नाका येथे जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी एकवटले होते. पुढारी, नेते व मान्यवर मंडळींना मोर्चामध्ये सर्वांत शेवटी...
सप्टेंबर 22, 2016
खारघर-सीबीडी बेलापूर झाले भगवे; मूक मोर्चा ठरला चर्चेचा विषय नवी मुंबई - आरक्षण मिळावे, ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा आणि कोपर्डीतील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी, या मागण्यांसाठी बुधवारी रायगड जिल्हा व नवी मुंबईतील मराठा समाजाने काढलेला मूक मोर्चाही लक्षवेधी ठरला. पावसाची रिपरिप...
सप्टेंबर 21, 2016
मुंबई - ‘मराठा समाजाचे मोर्चे हे मला हटवण्यासाठी असू शकतात. मी मुख्यमंत्रिपदावरून गेल्याने मराठा समाजाचे सर्व प्रश्‍न सुटणार नाहीत,‘ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्‍तव्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज खिल्ली उडवली.  ‘मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून...
सप्टेंबर 20, 2016
सातारा - दलित- मराठा ऐक्‍याला आज साताऱ्यातून खऱ्या अर्थाला सुरवात होत आहे. मराठा क्रांती मोर्चाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे. गावा-गावात जाऊन दलित समाजाला मोर्चाची खरी भूमिका सांगणार असून हजारोंच्या संख्येने भिमसैनिक साताऱ्याच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्वाभिमानी रिपाईचे...
सप्टेंबर 19, 2016
"सकाळ‘ माध्यम समूहाचे संपादक श्रीराम पवार यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणतात, "प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील विस्थापितांचा हा आक्रोश आहे‘; पण ही "प्रस्थापित‘ व्यवस्था कोणती आहे, हे संपूर्ण मुलाखतीत त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत नाही.  या देशातील "स्त्री-शूद्र आणि...
सप्टेंबर 14, 2016
मुंबई - राज्यभरात मराठा समाजातर्फे काढण्यात येत असलेल्या महामोर्चाची अखेर सरकार पातळीवर दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांसोबत मंगळवारी सुमारे तीन तास "चिंतन‘ बैठक घेतली. राज्यात मराठा समाजामध्ये असलेला असंतोष ते रस्त्यावर उतरून व्यक्‍त करीत असताना, सरकार म्हणून कोणती भूमिका घ्यायला...
सप्टेंबर 07, 2016
नवी दिल्ली- मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 19 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.  मराठा आरक्षणाबाबत पूर्वी देण्यात आलेल्या निर्णयानुसार आरक्षण कायम ठेवायचे की काय करायचे याबाबत 1 जुलै 2015 रोजी उच्च न्यायालयात...
सप्टेंबर 07, 2016
चार माणसे रस्त्यावर काढायची म्हटले तरी हजाराची लाल परी ओवाळून टाकावी लागते. अशा साऱ्या परिस्थितीत स्वखर्चाने लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात असे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. कोपर्डीची री आता राजकीय लोकांच्या कक्षेत रुंदावली आहे. त्यानुसार संधीच्या शोधात अन संधीचे सोने...
ऑगस्ट 22, 2016
क्षत्रिय, युद्धकर्ते, जमीनदार म्हणून मराठ्यांचा उल्लेख भूतकाळ आणि वर्तमान काळ अशा दोन्ही काळात केला जातो. जगातल्या लढवय्या जातींपैकी सर्वात प्रथम क्रमांक पटकावणारी जात मराठा असेही अनेक साहित्यात समोर आले आहे. पानिपतचे तिसरे महायुद्ध मराठे आणि अफगाणी सम्राट अब्दाली यांच्यात झाले. या युद्धाबाबत अहमद...