एकूण 203 परिणाम
ऑगस्ट 07, 2017
पुणे: राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय चौकशी समितीने घेतला. संघटनेचे माजी अध्यक्ष दशरथ सावंत यांच्या नेतृत्तवाखालील समितीने त्याची घोषणा आज पुण्यात केली. सदाभाऊ यांची संघटनेप्रति निष्ठा राहिली नाही. सदाभाऊ यांना सत्ता सुंदरीचा स्पर्श...
ऑगस्ट 03, 2017
सेलू (परभणी): सेलू-डासाळा-आष्टी ही एस.टी.बस फेरी पाथरी आगाराने आचानक रद्द केल्याने या मार्गावरिल खवणे पिंपरी, राधे धामणगाव, देऊळगाव (गात) येथील शालेय विद्यार्थीनींची आडचन झाली. वेळेवर शाळेत जाता न आल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी भाजप युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात आज (गुरूवार...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : विधान परिषदेत सत्ताधाऱयांनी कामकाजवर बहिष्कार कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे....
ऑगस्ट 01, 2017
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त केवळ भाजप नगरसेवकांची कामे करतात आणि सेनेच्या नगरसेवकांच्या फायली दाबून ठेवतात असा आरोप करत मंगळवारी सकाळी संतप्त शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी नगरसेवकांनी आयुक्तांची खुर्ची भिरकावून देत त्यांनी पदभार सोडून परत जावे...
ऑगस्ट 01, 2017
मराठा क्रांती मोर्चा हे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील महत्वाचे पर्व म्हणून ओळखले जात आहे. ९ ऑगस्ट २०१६ रोजी जगातील पहिला 'मराठा क्रांती मोर्चा' औरंगाबाद शहरात काढण्यात आला. यानंतर बीड, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड सह राज्यातील ४६ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला....
जून 02, 2017
एखाद्या लाटेचा अंदाज वर्तविणे आजकाल अवघड झाले आहे. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने निवडून येतील, मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे जिल्हानिहाय निघतील आणि शेतकरी संपाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज कोणीच व्यक्त केला नव्हता. सांगलीसारख्या जिल्ह्यात 2014 च्या निवडणुकीत...
मे 27, 2017
दानवे नंतर हिंगोलीच्या पालक मंत्र्यांची पुन्हा घसरली जीभ हिंगोलीः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. काही तक्रार असल्यास संवैधानिक पदावरच्या...
मे 27, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) : सहारनपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सहारनपूरचा दौरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकरली आहे. मात्र तरीही रस्त्याने प्रवास करत गांधी सहारनपूरच्या दिशेने निघाले आहेत. जातीयवादातून गेल्या काही दिवसात जातीयवादातून...
मे 25, 2017
मुंबई - लेखिका अरुंधती राय यांच्याविरोधात करण्यात आलेले वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे, अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे. हे फक्त एक ट्विटर अकाउंट असून, माझा इंडियन पासपोर्ट नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परेश रावल यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे...
मे 25, 2017
नागपूर - नागपूरलगत असलेल्या गोरेवाडा जंगलात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'इंडीयन सफारी' व 'नाईट सफारी' सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न भंग होण्याची शक्‍यता आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून दोन वर्षांपासून रोखून धरला आहे. त्यामुळे या फडणवीस सरकारचा हा प्रकल्प मूर्त स्वरुपात...
मे 16, 2017
सातारा - दिव्यनगरी (कोंडवे, ता. सातारा) येथील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातील नळ पाणीपुरवठा योजनेतून गैरव्यवहार झाला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच पाणीपुरवठा तत्काळ चालू करावा, या मागणसाठी भाजपच्‍या माध्यमातून दिव्यनगरीतील ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला.  पोवईनाका...
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - कोणत्याही राजकीय भूमिकेशिवाय सकल मराठा समाज शांततेच्या मार्गाने मोर्चे काढत असताना, या एकीचा राजकीय लाभ उठवण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेत राजन घाग या मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित एका कार्यकर्त्याला उमेदवारी देत भाजपने समाजाच्या भावनांचे श्रेय...
जानेवारी 18, 2017
पुणे- आरक्षण म्हणजे भीक नव्हे, असे सांगत गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केले आहे.  कोणत्याही परिस्थितीत आरक्षणे मिळणार असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही हार्दिक पटेल याने यावेळी  केले.  पुण्यातील 'एमआयटी'...
जानेवारी 17, 2017
रेठरे बुद्रुक - ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर येताना तुम्हाला भाजपची मदत कशी चालली? मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता भाजपच देईल, असा विश्‍वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शरद पवार, नारायण राणे यांनी आमचा पक्ष जातीयवादी असल्याचे...
जानेवारी 08, 2017
सोलापूर - कॉंग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीने निवडणुकीपूर्वी दोन महिने अगोदर आरक्षण दिले तसेच आरक्षण धनगर समाजालाही मिळण्याची शक्‍यता आहे. मराठा व मुस्लिम समाजाप्रमाणे धनगर समाजाची स्थिती करू नका. आपल्या सरकारची आणखी तीन वर्षे बाकी आहेत. आम्हाला निवडणुकीपूर्वी नको तर आताच...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यास उशीर केल्यामुळेच निर्णय लांबल्याची टीका करत विरोधी पक्षांनी आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला आणि सरकारच्या हेतूबद्दल शंकाही व्यक्त केली. यावर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी आक्षेप...
डिसेंबर 06, 2016
नागपूर - मराठा समाजाने आयोजित केलेल्या संपूर्ण राज्यातील मोर्चांचा लाभ घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने पुढाकार घेत उद्या (ता. ६) या संबंधात प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे. नागपूर अधिवेशनात मराठा मोर्चाचा विषय गाजेल, सरकारला या विषयावर अडचणीत आणता येईल, अशी व्यूहरचना...
डिसेंबर 06, 2016
नागपूर - मराठा समाजाने आयोजित केलेल्या संपूर्ण राज्यातील मोर्चांचा लाभ घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने पुढाकार घेत उद्या (ता. 6) या संबंधात प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे. नागपूर अधिवेशनात मराठा मोर्चाचा विषय गाजेल, सरकारला या विषयावर अडचणीत आणता येईल, अशी व्यूहरचना...
डिसेंबर 01, 2016
मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीने भाजपसाठी राज्यातील 147 नगरपालिकामध्ये मतांची कवाडे उघडून दिली. 52 नगराध्यक्ष आणि 890 नगरसेवक निवडून देत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंधारात मारलेला नंबर वनचा बाण निशाण्यावर लागला. जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्याचा फंडा कमालीचा यशस्वी ठरला. विदर्भ, उत्तर...