एकूण 702 परिणाम
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले शिक्षण आणि सरकारी नोकरीतील १६ टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे मुंबई उच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणार आहेत. विनामोबदला मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढण्याचे साळवे यांनी मान्य केल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे....
डिसेंबर 12, 2018
हिंगोली-  महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा जात प्रमाणपत्र देण्यास सुरवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात...
डिसेंबर 11, 2018
उल्हासनगर - काल सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगर न्यायालयात वकिलांनी कामबंद आंदोलन केले. उल्हासनगर तालुका बार ऍडव्होकेट फाऊंडेशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड.धम्मपाल तिडके, उमेश केदार...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल हजारो धमक्‍या मिळाल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या धमकीचाही त्यात समावेश आहे, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. धमक्‍यांबाबत पोलिसांत तक्रार (एनसी) दाखल केली असून, खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख केला...
डिसेंबर 11, 2018
तीर्थपुरी (ता. घनसावंगी) - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबईत न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी मुरमा (ता. घनसावंगी) येथील वैजिनाथ प्रभाकर मुकणे (वय 32) याला मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच मुरमा येथील ग्रामस्थ वैजिनाथ...
डिसेंबर 11, 2018
मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील सुनावणीनंतर याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. त्यासाठी मराठा युवकांनी संयम बाळगायला हवा. लोकशाही मार्गानेच मराठा आरक्षणाचा लढा सुरू ठेवायचा आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सोमवारी केले. उच्च...
डिसेंबर 11, 2018
सातारा - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेमध्ये येथून दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर जिल्ह्यातूनही म्हणणे मांडले जाणार आहे. शासनाने नुकतेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास घोषित करत एसईबीसी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून...
डिसेंबर 11, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या बिंदूनामावली (रोस्टर) पुन्हा एकदा त्रुटींच्या गर्तेत अडकली आहे. तब्बल २१ ते २२ वर्षे ही बिंदूनामावली बनविली गेली नसल्याने सध्या त्याची पूर्तता करताना शिक्षण विभागाला डोक्‍याला हात लावण्याची वेळ येत आहे. बिंदूनामावली पूर्ण...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाच्या परिसरात मारहाण करण्यात आली. उच्च न्यायालयातील सुनावणी संपवून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सदावर्ते बाहेर आले होते. त्या वेळी जालनाचे रहिवासी असलेल्या वैद्यनाथ पाटीलने त्यांच्यावर हा हल्ला...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. वैजनाथचा आम्हाला अभिमान असून त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू, अशी भूमिका...
डिसेंबर 10, 2018
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत. ...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे....
डिसेंबर 09, 2018
येवला : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. या हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून सक्रिय असलेले...
डिसेंबर 09, 2018
खोपोली : सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र यापूर्वीचे निर्णय पाहता, संसदेच्या कायद्याशिवाय आरक्षण न्यायालयात टिकणे कठीण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खोपोलीत केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (अ) कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी आणखी एक जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. मराठा समाज सधन आहे. त्यांना आरक्षणाची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकादाराने केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या मराठा आरक्षण कायद्याला तत्काळ स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गात समाविष्ट करून स्वतंत्र 16 टक्‍के आरक्षणाचा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, सर्व सरकारी व निमसरकारी सेवांमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ सुरू करण्याचा शासन आदेश आज जारी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाची बिंदुनामावली ही...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. मात्र, आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेवर आता 10 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाच न्यायालयात हजर रहावे लागेल असे निर्देश आज (बुधवार) न्यायालयाने दिले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा मराठा आरक्षण...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...