एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील सत्ता बाजारानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भावनिक स्टेटस अपडेट केले जातायत. यामध्ये मुख्यत्त्वे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याशी संबंधित स्टेटस किंवा फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आलेत. सुप्रिया सुळेंनी आपलं व्हॉटस...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली  आहे. 22 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.  Supreme Court posts for January 2020 hearing in petitions challenging the constitutional validity of a Maharashtra law that grants reservation...
नोव्हेंबर 16, 2019
'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट आणि अजय देवगण चर्चेत आहे. तानाजी मालुसरेंच्या गौरव गाथेवर आधारित हा चित्रपट बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. काल व आज काजोलने या चित्रपटाचे टीझर रिलीज केले. यापूर्वी काजोलने तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, जिजाबाई, औरंगजेब यांचे...
नोव्हेंबर 14, 2019
मागील काही दिवस ऐतिहासिक चित्रपटांना चांगले दिवस आलेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीनेही शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्य़ा पडद्यावर दाखविण्यासाठी अजय देवगण सज्ज आहे. दोन दिवसांपूर्वीच अजयने 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. यात भारदस्त तानाजींचे पोस्टर अजयने शेअर केले होते...
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' या ऐतिहासिक भव्यदिव्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही चर्चा भव्यदिव्य सेट, गोवारीकरांचे दिग्दर्शन ते सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणारा अर्जून कपूर इथपर्यंत सुरू आहे. आता पुन्हा एकदा पानिपतचा ट्रेलर चर्चेत आला आहे, तो म्हणजे मनसे...
जून 14, 2019
पुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले. मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी महा-ई- सेवा केंद्रात गर्दीही होत आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने आणि त्यातच प्रवेशप्रक्रियेबाबतची नियमावली अद्याप संबंधित विभागांकडून जाहीर झालेली नसल्याने मराठा जातीचा दाखला मिळूनही प्रवेशाबाबत अनिश्‍चितताच आहे...
फेब्रुवारी 04, 2019
सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.  तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून...
डिसेंबर 13, 2018
पुणे : देशात अठाराव्या शतकात विस्तारलेल्या मराठा साम्राज्याच्या कारभारचे केंद्र असलेली शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था झालेली आहे. मात्र, महापालिका आणि भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शनिवारवाड्याची दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही पुणेकर ट्विटरच्या...
ऑगस्ट 09, 2018
परभणी - एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने गुरूवारी (ता.८) रेल्वेत गर्दी होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. कारण सकाळी ११ वाजेपर्यंत नांदेड ते औरंगाबाद आणि परभणी ते परळी दरम्यानच्या धावणा-या रेल्वेतील आसने रिकामे होते. गत आठवड्यातील आंदोलनादरम्यान सात दिवस बसेस बंद होत्या. तेव्हा संपूर्ण भार रेल्वेवर...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादेतील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींमधून मोठा प्रतिसाद मिळाला. कामगारांच्या वाहनांना आल्या पाऊली माघारी फिरावे लागल्याने उद्योगांनाही काम थांबवावे लागले.  मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ)...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
ऑगस्ट 09, 2017
सोशल मीडियावर; विशेषतः ट्विटरवर आज (बुधवार) सकाळपासून मराठा क्रांती मोर्चा धडकायला सुरूवात झाली आहे.  मराठा क्रांती मोर्चाचे #MarathaInMumbai, #MarathaKrantiMorcha आणि #MarathaMorcha असे तीन हॅशटॅग ट्विटरवर सुरू आहेत. या तिन्ही हॅशटॅगवर नेटीझन्स ट्वीट करून मोर्चातील सहभाग, पाठिंबा आणि तेथील वातावरण...