एकूण 10 परिणाम
March 28, 2021
आयुष्यातील घटना-घडामोडींकडे प्रत्येकालाच बघायला आवडतं. त्याची बेरीज-वजाबाकी करून, शिलकीत काय राहिलं, याचाही हिशेब मांडावासा वाटत असतो. ते स्वकथनातून येतं. कधी डायरीतील नोंदीतून. काही माणसांचं जगणंच अस्ताव्यस्त असतं. ते डायरी खरडण्याच्या भानगडीत पडत नसतात. जे पाहिलं, वाचलं, अनुभवलं ते कुठंही कसंही...
March 21, 2021
‘जुन्या बुद्ध मंदिरात चार स्वर्गीय द्वारपालांच्या प्रतिमा प्रवेशद्वारात असतात. प्रचंड मोठे असतात ते, म्हणजे तुमच्या भाषेत राक्षसच. मोठे देह कराल मुद्रा. त्यांच्या हातात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी शस्त्रे असतात. एकाच्या हातात साप असतो. अर्थातच शत्रूवर सोडण्यासाठी. दुसऱ्याच्या हातात छत्री असते ती...
March 14, 2021
प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न या देशातल्या अनेक तरुणांचं असतं. या पदाला असलेले अधिकार आणि त्याबरोबर येणारी सत्ता याचं आकर्षण यात खूप महत्त्वाचं असतं. सचिव, जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या अधिकारपदाच्या विविध जबाबदारऱ्या जशा मिळतात तसं त्या कामाचे स्वरूपही...
March 07, 2021
आशिया खंडातले चीन - भारत हे दोन महत्त्वाचे देश. मात्र यांच्यातले संबंध एखाद्या हिमनगासारखे आहेत. याचा अंदाज बाहेरच्यांना येत नाही, तसेच त्या देशातील नागरिकांनाही पटकन उमगत नाही. भारतीयांच्या मनात चीनबद्दल  पाकिस्तानसारखी कडवटपणाची भावना अगदी खोलवर रुजलेली नाही, अविश्‍वास आणि नाराजी आहे, पण...
February 28, 2021
हरयानातल्या छोट्या खेडागावातील एक मुलगा भारतातील पहिल्या १८ श्रीमंतात केवळ पाच दशकांत भरारी मारतो हे अविश्‍वसनीय सत्य प्रत्यक्षात उतरवणारे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्रा. त्यांना ‘भारतातील मीडिया सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. १७ व्या वर्षी खिशात १७ रुपये असताना, शिक्षण...
February 07, 2021
पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, कक्ष अधिकारी आदी पदांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी सकाळ प्रकाशनानं ''सकाळ संयुक्त (Combined) PSI-STI-ASO पूर्व आणि मुख्य परीक्षा'' हे परिपूर्ण मार्गदर्शक प्रसिद्ध  केले आहे. हे पुस्तक स्पर्धापरीक्षार्थींकरिता...
January 24, 2021
‘पृथ्वीतलावरील सर्वांत धनवान व्यक्ती’ असं बिरूद ज्याच्या नावासमोर नुकतंच जोडलं गेलं, असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा उद्योजक म्हणजे एलॉन मस्क. त्याच्या जगावेगळ्या; पण प्रभावी कार्यपद्धतींवर आधारित हे पुस्तक. या पुस्तकात नेमकं आहे तरी काय? टेस्ला, स्पेसएक्स, सोलरसिटी... अशा जागतिक...
January 24, 2021
प्रशासकीय अधिकाऱ्याचं पुस्तक म्हणजे अधिकारी होण्याचं बाळकडूच असावं, हा सरधोपट सिद्धांत मोडीत काढत मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या ``कर हर मैदान फतेह'' या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. हे पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी नाही. समस्त तरुण वर्ग वाचक म्हणून लेखकानं...
January 03, 2021
महात्मा गांधींजींचे नातू अरुण गांधी यांना महात्मा गांधींजींचा जवळून असा सहवास अगदी कमी लाभला. मात्र या काळात त्यांनी डोळसपणे त्यांच्या तत्वज्ञानाचा अवलंब केला. गांधींजींच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासापेक्षा त्यांना हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं आणता येईल हे नेमकेपणानं समजून घेता आलं.  गांधींजींना एकदा...
December 20, 2020
रहिमतपूर (जि. सातारा) : काव्यगायनाच्या माध्यमातून कवी गिरीश यांनी मराठी कविता घराघरांत पोचवली, असे प्रतिपादन सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा. श्रीकांत बोधे यांनी केले.  येथे श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कवी गिरीश शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रात कवी गिरीशांचा...