एकूण 15 परिणाम
February 22, 2021
कवठेमहांकाळ (जि. सांगली) : तालुक्‍याचे मुख्य केंद्र आणि शहराचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक आगामी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे सत्ताकेंद्र आपल्याकडे ठेवण्यासाठी युवा नेत्यांनी शहराकडे लक्ष केंद्रित केले. नगरपंचायत स्वबळावर आणण्यासाठी...
February 04, 2021
फिटनेस फ्रिक आणि आयर्न मॅन ही बिरुदावली मिरवणारा अभिनेता मिलिंद सोमण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे काही फोटो पोस्ट करत पुढील मॅरेथॉन सूट परिधान करून धावणार असल्याचं सांगितलं. त्याचं हे कॅप्शन पाहून नेटकरीसुद्धा पेचात पडले आहेत.  टक्सिडोमधले फोटो...
January 29, 2021
कुकुडवाड (जि. सातारा) : कोरोनाच्या लॉकडाउननंतर माण तालुक्‍यात शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरकुलांची सोडत निघाल्यामुळे गावोगावी लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. यात घरकुल पूर्ण करण्यासाठी यंदा अवधी पण कमी मिळणार आहे. लॉकडाउननंतर सिमेंट, लोखंडपत्रा आणि मजुरीचे...
January 28, 2021
वाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आजपासून (गुरुवार) सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने मंदिरावर आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली असून, मंदिर परिसरात जमावबंदी...
January 28, 2021
सातारा ः प्रजासत्ताकदिनी कोविड योद्‌ध्यांचा गौरव करण्यासह समस्त नागरिकांच्या तंदुरुस्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी एका माजी सैनिकाने आपल्या 11 वर्षांच्या मुलासमवेत येथील पोवई नाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून धावत जाऊन सायगाव (धामणेर, ता. कोरेगाव) येथे ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन केले...
January 25, 2021
बारामती : यंदाच्या नोव्हेंबरपासून बारामतीत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन केले जाणार आहे. बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी दिली. कारभारी फाउंडेशनचे सचिव प्रशांत नाना सातव हेही या प्रसंगी उपस्थित होते.  पुण्यात १३...
January 16, 2021
कुर्डुवाडी (सोलापूर) : रेल्वे अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले कुर्डुवाडी येथील सूर्यकांत जाधव यांनी 65 वर्षे वयानंतरसुद्धा विविध शहरांतील तब्बल 15 हाफ मॅरेथॉन (प्रत्येकी 21.1 किमी) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका हाफ मॅरेथॉनचा सामावेश आहे. तसेच...
December 24, 2020
नाशिक : सध्याच्या काळात वयाच्या पन्नासी मध्येच लोक म्हातारे होतात. त्यांना असंख्य व्याधी जडतात आणि त्यांच्या हलचाली मर्यादीत होऊन जातात. याला काही जून्या हडाची माणसे अपवाद ठरतात. जर कोणी शंभरी पार केल्यानंतर मँरेथॉन धावत असेल तर त्यावर विश्वास बसणार नाही. असाच एक अपवाद वयाची शंभरी पार करून देखील...
December 13, 2020
वेल्हे (पुणे) : लॉकडाऊननंतरची पहिलीच मोठी अल्ट्रा मॅरेथॅान कोवीडचे सर्व नियम पाळत वेस्टर्न घाट रनिंग फांउडेशनच्या वतीने सिंहगड, राजगड, तोरणा या तीन किल्ल्यावंर  शनिवारी (ता. १२) रोजी तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला संपन्न झाली. कोरोनामुळे यावर्षी जरी परदेशी स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता आले नसले...
December 07, 2020
कोकरूड (सांगली) : ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत तळ ठोकून बसलेल्या परतीच्या पावसामुळे यंदा गळीत हंगाम थोडासा लांबणीवर पडला. शिराळा पश्‍चिम भागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊस तोडणीस सुरवात झाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये उसाला दिसणारे तुरे हंगामाच्या सुरवातीलाच दिसू लागले आहेत. शिराळा पश्‍चिम भाग तसा ऊस...
December 07, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्याहून लातूरच्या दिशेने ट्रकच्या हौद्यात बनविलेल्या विशेष चोर कप्प्यातुन होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मुख्यालय पोलीस कर्मचारी धनाजी धडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कारवाई करत ११ लाख ९० हजार ६७२ रुपयांच्या दारुसह एकूण २३ लाख ६७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला....
December 07, 2020
गुहागर : हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना वेगळं काहीतरी करावं, म्हणून तो धावू लागला. सरावाच्या वेळी अचानक पुण्यातील एका अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. आत्मविश्वास वाढला आणि गेल्या तीन वर्षांत प्रशिक्षक, मार्गदर्शकाविना १६ शर्यती पूर्ण केल्या. या स्पर्धांत भाग घेताना क्षमता कशी टिकवायची...
November 29, 2020
नाशिक : दिल्‍ली येथे रविवारी (ता.२९) झालेल्‍या एअरटेल दिल्‍ली मॅरेथॉन स्‍पर्धेत नाशिकच्‍या धावपटूंनी चमकदार कामगिरी करतांना यशाची परंपरा कायम राखली आहे. अर्ध मॅरेथॉन गटातून भारतीय महिला गटातून नाशिकच्‍या संजीवनी जाधव हिने दुसरा तर कोमल जगदाळे हिने तिसरे स्‍थान पटकावले आहे. भारतीय पुरूषांच्‍या गटात...
November 25, 2020
कोल्हापूर - पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोचला आहे. पक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मेळावे पूर्ण झाले. आता मतदारांच्या मोबाईलची स्क्रीन प्रचाराचे व्यासपीठ बनली आहे. मोबाईल टिझर, व्हिडिओ, एसएमएस आणि व्यक्तिगत फोन कॉल या आधारेच उमेदवार प्रचार करीत आहेत. सोशल...
November 25, 2020
कोल्हापूर : समुद्रसपाटीपासून १७ हजार ६१८ फूट उंच, हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण केवळ ३० टक्के, अशी जगातील सर्वाधिक कठीण समजली जाणारी लडाख मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरचे आठ जण सरसावले आहेत. यात डॉ. संदेश बागडी, राज पटेल, जयेश पटेल, डॉ. जीवन यादव, इरफान मुल्लाणी, साहस पाटील,...