एकूण 12 परिणाम
November 14, 2020
उस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. त्या माध्यमातून यातील साखळी नष्ट होऊन दोन्ही घटकाला त्याचा फायदा व्हावा असा शासनाचा मानस आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे...
November 09, 2020
शेतकऱ्यांना गरज असते ती पेरत असलेल्या पिकाला योग्य भाव मिळण्याची. म्हणजेच काढणीच्या वेळी बाजारभावात नेहमीच होणाऱ्या घसरणीपासून त्याला संरक्षण हवे असते. त्यासाठी पेरणीच्या वेळीच काढणीच्या महिन्याचे ‘पुट’ ऑप्शन विकत घेणे. यासाठी थोडे पैसे द्यावे लागतात, त्याला ‘प्रीमियम’ म्हणतात. एकदा ऑप्शन घेतला, की...
November 05, 2020
मूल (जि. चंद्रपूर) : कोरोना महामारीमुळे यावर्षी वार्षिक आमसभा न झाल्याने सहकारी संस्थांचे सदस्य लाभांशापासून वंचित होते. पण सरकारने विशेष बाब म्हणून लाभांश वाटपाचे अधिकार संस्थांच्या संचालक मंडळास दिले. त्या संबंधाने सहकार कायदा दुरुस्तीचा अध्यादेश राज्यपालांनी नुकताच जारी केला. त्यामुळे...
October 28, 2020
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न नव्हता. केवळ विरोधकांना शिव्याशाप देणारे ते भाषण होते. राज्यपालांसारख्या घटनाधिष्ठित पदाचाही सन्मान ठाकरे यांनी भाषणात ठेवला नाही. विरोधकांना शिव्या देणारे त्यांचे भाषण हे दसऱ्याचे नव्हते, तर शिमग्याचे होते, असा टोला आज...
October 28, 2020
 राजापूर : दीर्घकाळ गायब असलेल्या मोबाईल रेंजसह इंटरनेट सेवेअभावी २१ व्या शतकातील डिजिटल युगामध्ये अनेक गावांमधील विद्यार्थ्यांचा ॲन्ड्रॉईड मोबाईल आणि टीव्ही सुविधा उपलब्ध असतानाही ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा खेळखंडोबा झाला आहे. त्यावर मात करीत तालुक्‍यातील साखरकोंबे येथील विद्यार्थी उंच डोंगरावर...
October 28, 2020
कोल्हापूर : राज्यातील भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त २४ कृषी उत्पादनांची नोंदणी, प्रचार व प्रसिद्धी, बाजार साखळी विकसित करण्यासाठी राज्य कृषी पणन विभागातर्फे चार योजना राबविण्यात येतील. यात जीआय मानांकनप्राप्त कोल्हापुरी गुळाचाही समावेश आहे. त्याचा लाभ येथील गूळ उत्पादक  शेतकऱ्यांनाही होईल. ...
October 28, 2020
सांगली : राज्यातील भौगोलिक मानांकन (जी.आय.) प्राप्त कृषी उत्पादनांची नोंदणी आणि प्रचार, प्रसिद्धीसाठी कृषी पणन मंडळाने अनुदान योजना सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील बेदाणा उत्पादनाला मानांकन प्राप्त असून, कृषी उत्पादकांना या योजनेचा लाभ होऊ शकतो, अशी माहिती पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले...
October 23, 2020
रत्नागिरी : कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. हे मानांकन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून नोंदणी वाढवण्यासाठी कृषी पणन मंडळाने पावले उचलली आहेत. त्यासाठी शेतमालाची विक्री व्यवस्था, निर्यातीला चालना देण्यासाठी नोंदणीकृत संस्था व शेतकरी यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले...
October 13, 2020
लातूर : लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 17 आक्टोबरपासून लातूर व मुरुड येथे शेतमाल तारण योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी दिली.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! राज्यात अग्रेसर असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार...
October 02, 2020
कृषी पणन क्षेत्रातील सुधारणांचा मुखवटा असलेली विधेयके अर्धकच्च्या स्वरूपात मांडायची; राज्यांशी, शेतकरी संघटनांशी विचारविनिमय न करता, संसदेत चर्चा न होऊ देता ती मंजूर करायची हे षड्‌यंत्रच मानावे लागेल. कृषी पणन सुधारणा कायद्यांवरून देशभरात जो गदारोळ सुरू आहे त्यामुळे एक नक्की झाले. वर्षानुवर्षे...
September 27, 2020
शेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे. उत्पादक ते ग्राहक पुरवठा साखळी निर्माण करण्याची ही मोठी संधी आहे.  काळाची गरज ओळखून केंद्र सरकार मार्केट इंटलिजन्सबाबत स्वतंत्र यंत्रणा तयार करत आहे. कोरोना आपत्तीच्या काळातही भविष्यातील प्रगतीच्या संधी...
September 20, 2020
टेंभुर्णी (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यात क्‍लस्टर निर्माण होणार असून याचा फायदा माढा, करमाळा, पंढरपूर व माळशिरस तालुक्‍यातील निर्यातक्षम केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.  हेही वाचाः अक्कलकोट मराठा समाज आरक्षणाच्या...