एकूण 2 परिणाम
December 14, 2020
मुंबई - कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील कांजूरमार्ग येथे शीतगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईकरांसाठी पुरेसा लसींच्या साठ्याची क्षमता या शीतगृहात करण्यात येणार आहे. या शीतगृहांमध्ये मुंबईच्या साठवणूक क्षमतेनुसार 1 कोटी...
September 24, 2020
मुंबई, ता. 24 : मुंबई विद्यापीठाचा कलिना परिसराचा बृहत आराखडा म्हणजेच मास्टर प्लान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA ) तयार करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने 3 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तसेच संकुलात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 30 कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे....