एकूण 266 परिणाम
मे 20, 2019
लखनौ : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीला मोठे यश मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये व्यक्त झाल्यानंतर या आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी डावपेच आखण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 17, 2019
भेलुपूर (उत्तरप्रदेश): बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असं रिपाईचे अध्यक्ष रामदास...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...
मे 13, 2019
नवी दिल्ली : 'राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीला सोडणाऱ्याकडून दुसऱ्यांच्या पत्नी व बहिणीबद्दल आदर करण्याची अपेक्षा कशी करणार?', असे वादग्रस्त वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे. 'मोदी आपल्या पत्नीसोबत राहात नाहीत. त्यामुळे पक्षातील इतर पुरूषांच्या पत्नींना ते ही आपल्याला...
मे 12, 2019
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात द्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. आमची लढाई त्याच्याविरोधात असून, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याविरोधात चर्चा करावी, मी त्यांना खुले आव्हान देतो, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. "मैंने नरेंद्र...
मे 09, 2019
"हर लढाई जितने के लिए नही होती. बीजेपीको युपीमें हरानेके लिए आयी हूँ,' कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे सूचक वक्तव्य. हे विधान केवळ उत्तर प्रदेशपुरतेच मर्यादित नसावे. यातच कॉंग्रेसची यंदाची निवडणुकीची दिशा स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत देशभरात 19.5 टक्के मते मिळवित केवळ 44 जागा जिंकल्या...
मे 09, 2019
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे मला पाहायचे आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच बसप-सपची आघाडी एका संकल्पावर आधारित असून, कोणत्याही मजबुरीमुळे झाली नाही, असेही ते म्हणाले.  अखिलेश यादव म्हणाले, आमची आघाडी...
मे 05, 2019
प्रतापगड (उत्तर प्रदेश) : "न मैं गिरा और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे,' अशी शेरोशायरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. मात्र बसप आणि या पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर त्यांनी सौम्य शब्दांत टीका केली.  प्रतापगडमध्ये...
मे 02, 2019
लखनौ: "कॉंग्रेस आणि भाजप यांचा अंतर्गत समझोता झाला आहे. उत्तर प्रदेशात हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाविरोधात लढत आहेत, अशी टीका "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी गुरुवारी कॉंग्रेसवर केली.  भाजपचा उमेदवार जिंकला तर कॉंग्रेसला काही फरक पडत नाही; पण "सप-बसप' उमेदवार...
मे 02, 2019
रायबरेली : अभ्यास, संशोधन करून काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला मी निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होऊ शकेल, असा एकही उमेदवार आम्ही दिलेला नाही, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले. तसेच मी जीव देईन पण कधीही भाजपशी समझौता करणार नाही, असेही...
एप्रिल 30, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशातील गुणा येथील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे सरकार पाडू अशी...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले नाही, तर ममता बॅनर्जी, मायावती किंवा चंद्राबाबू नायडू यांच्यापैकी एकजण पंतप्रधान होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त...
एप्रिल 26, 2019
गाझीपूर (उत्तर प्रदेश) (पीटीआय) : "विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हाती देश सुरक्षित राहणार नाही,'' अशी टीका करीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षाला लक्ष्य केले. गाझीपूर मतदारसंघातील सभेत बोलताना शहा म्हणाले, की पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्या हवाई...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  काय म्हणाले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अखिलेश यादव : 25 एप्रिल विकास...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाताहेत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती? 25 एप्रिल, 2019 निवडणूक...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 21, 2019
इटाह (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बनावट मागासवर्गीय असल्याची टीका करणाऱ्या बसप नेत्या मायावती यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यातील मैत्री बनावट असून, निकालाच्या दिवशी ती कोसळेल, असे भाकीत केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव...
एप्रिल 18, 2019
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची केली होती. त्यांच्यावरील कारवाई संपल्यानंतर मायावतींनी आता थेट निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचारबंदीचे उल्लघंन केले जात आहे. मात्र,...