एकूण 165 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : भारत हिंदू राष्ट्र असल्यानेच येथील मुस्लिम समाज आनंदी असल्याच्या आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा बसप प्रमुख मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला. सरसंघचालकांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगून त्यांनी प्रथम सच्चर समितीचा अहवाल वाचावा, असा टोला लगावत भारत हिंदू नव्हे...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याबाबत आज (सोमवार) पुन्हा मतप्रदर्शन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'आरक्षणाचे समर्थक व विरोधक यांच्यात सौदार्हपूर्ण वातावरणात चर्चा व्हायला हवी' असे भागवत बोलले आणि पुढच्या काही मिनिटांत राजकीय परिघात...
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या भारतात नवं जम्मू-काश्‍मीर असणं...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : तोंडी तलाकला गुन्हा ठरविणारे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक राज्यसभेत आज (मंगळवार) सादर करण्यात आले. या विधेयकावर मतदानही घेण्यात आले. मात्र, या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते. राज्यसभेत तोंडी तलाकच्या विधेयकावर चर्चा झाली. केंद्रीय...
जुलै 15, 2019
लखनौ : देशातील मुस्लिम नागरिकांच्या वाढत्या संख्येवर आक्षेपार्ह वक्तव्य करताना भाजप आमदाराने म्हटले आहे, की मुस्लिम व्यक्तीला 50 बायका आणि 1050 मुले असतात.  उत्तर प्रदेशातील बैरिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या सुरेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. सुरेंद्र सिंह यांनी यापूर्वीही अनेकवेळा...
जून 30, 2019
नरेंद्र मोदी हे एक अजेय नेते आहेत, यावर सर्वांचे एकमत आहे. गरिबांशी जवळीक आणि दुर्बल विरोधक, यामुळे त्यांचे स्थान अधिकच बळकट वाटत आहे. कल्याणकारी योजना, राष्ट्रीय सुरक्षेचा ध्यास आणि बलाढ्य व्यक्तिपूजेचे स्तोम, यावर आधारित काँग्रेसच्या खेळात मोदी यांनी त्यांचा पराभव केला असल्याचा मोदीनिष्ठांचा विश्...
जून 27, 2019
शिराळा - पणन विभागाचे कायदे व सरकारचा बाजार समितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीच्या पद्धतीचा आहे. त्यामुळे बाजार समितीच्या प्रगतीसाठी आपणच वेगवेगळी उत्पन्नाची साधने निर्माण करण्याची गरज आहे असे मत माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. येथील बाजार समितीच्या आवारात बांधण्यात आलेल्या २५ व्यापारी...
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 20, 2019
लखनौ : देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे, असे टीकास्त्र बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आज सोडले. "एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मायावती अनुपस्थित...
जून 19, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यावर बोलताना मायावती म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींनी ईव्हीएमबाबत चर्चा करण्यास बोलावले असते तर सर्वपक्षीय बैठकीला नक्की उपस्थित...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
जून 04, 2019
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका आज (मंगळवार) जाहीर केली आहे. मायावती यांनी समाजवादी पार्टी सोबत युती तोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 20, 2019
लखनौ : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीला मोठे यश मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये व्यक्त झाल्यानंतर या आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी डावपेच आखण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...
मे 13, 2019
नवी दिल्ली : 'राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीला सोडणाऱ्याकडून दुसऱ्यांच्या पत्नी व बहिणीबद्दल आदर करण्याची अपेक्षा कशी करणार?', असे वादग्रस्त वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे. 'मोदी आपल्या पत्नीसोबत राहात नाहीत. त्यामुळे पक्षातील इतर पुरूषांच्या पत्नींना ते ही आपल्याला...